• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वडकबाळ बंधाऱ्याची उंची वाढविण्याऐवजी ब्रीज कम बंधारा बांधा – जलसंपदामंत्री जयंत पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
July 17, 2021
in मुख्य बातमी
0
वडकबाळ बंधाऱ्याची उंची वाढविण्याऐवजी ब्रीज कम बंधारा बांधा – जलसंपदामंत्री जयंत पाटील
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर,दि.17: दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथे असलेल्या बंधाऱ्याची उंची वाढविणे शक्य नसले तरी बंधाऱ्याच्या खालच्या बाजूला नवीन ब्रीज कम बंधारा बांधून पाणी साठवण करण्याच्या सूचना जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी दिल्या.

शासकीय विश्रामगृह येथे वडापूर, वडकबाळ बंधाऱ्याबाबतच्या आढावा बैठकीत पाटील बोलत होते. यावेळी आमदार यशवंत माने, संजय शिंदे, माजी आमदार राजन पाटील, दीपक साळुंखे-पाटील, माजी जि.प. अध्यक्ष बळीराम साठे, जलसंपदाचे अधीक्षक अभियंता जयंत शिंदे, कार्यकारी अभियंता एन.व्ही. जोशी, रमेश वाडकर, उजनी-डाव्या कालव्याचे रमेश क्षीरसागर आदी उपस्थित होते.

पाटील यांनी सांगितले की, वडकबाळ बंधाऱ्याची उंची वाढविण्याची मागणी शेतकरी आणि लोकप्रतिनिधींनी केली आहे. मात्र भूसंपादन, कृष्णा पाणी तंटा लवाद, अतिक्रमण यामुळे उंची वाढविणे शक्य नाही. उंची वाढविण्याऐवजी नवीन छोटा बंधारा बांधून पूराचे पाणी साठवता येईल. जिल्ह्यातील सीना-भोगावती या जोडकालव्याबाबत सर्वेक्षण करा.

वडापूर बंधाऱ्याबाबत निधीची कमतरता नाही. मध्यवर्ती चित्र संघटना नाशिक यांच्याकडून त्वरित डिझाईन मिळवून बंधाऱ्याचे काम चालू करण्याच्या सूचनाही पाटील यांनी केल्या.

मानेगाव-खैराव बंधाऱ्यावर उपसा सिंचन योजना राबविण्यात येणार असून याचेही सर्वेक्षण करण्याच्या सूचना पाटील यांनी संबंधित विभागाला दिल्या.

अधीक्षक अभियंता शिंदे यांनी वडकबाळ बंधारा, वडापूर बंधारा याबाबतची स्थिती मांडली.

Previous Post

सोलापुरात आज 100 गर्भवती स्त्रियांनी घेतली कोविड लस

Next Post

सीमेलगतच्या तालुक्यात कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

Related Posts

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?
मुख्य बातमी

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026
मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
Next Post
सीमेलगतच्या तालुक्यात कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवा – पालकमंत्री दत्तात्रय भरणे

सीमेलगतच्या तालुक्यात कोरोना संसर्ग आटोक्यात ठेवा - पालकमंत्री दत्तात्रय भरणे

ताज्या बातम्या

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026