• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात आज 100 गर्भवती स्त्रियांनी घेतली कोविड लस

Yes News Marathi by Yes News Marathi
July 17, 2021
in मुख्य बातमी
0
सोलापुरात आज 100 गर्भवती स्त्रियांनी घेतली कोविड लस
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : गर्भवती स्त्रियांचे कोविड लसीकरण याबद्दल सर्वसामान्य लोकांमध्ये खूप संभ्रम होता. पण संशोधनाअंती असे लक्षात आले की गरोदरपणात कोविड होण्यापेक्षा लस घेणे जास्त फायदेशीर ठरते. त्यामुळेच नवीन आदेशानुसार गरोदरपणाच्या सर्व टप्प्यामध्ये कोविडची लस घेणे सुरक्षित गणले गेले. यामुळे आईस किंवा बाळास कुठलाही धोका संभावत नाही. लसीनंतर येणाऱ्या तापासाठी paracetamol ची गोळी घेणे सुरक्षित आहे. कुठल्याही स्त्रीस काही विशेष त्रास झाल्यास लगेचच वैद्यकीय सल्ला घेणे महत्वाचे आहे.

सोलापूर महानगरपालिकेने दि 17 जुलै रोजी गर्भवती स्त्रियांच्या लसीकरणाचा शुभारंभ केला. हा उपक्रम राबवणारी सोलापूर महानगरपालिका ही राज्यातील पहिली महानगरपालिका आहे.या स्तुत्य उपक्रमाचे इंडियन मेडिकल असोसिएशन व सोलापूर स्त्रीरोग संघटना यांनी महानगरपालिकेचे अभिनंदन केले. तसेच पालकमंत्री श्री दत्तात्रय भरणे यांनी सुद्धा या उपक्रमाचे विशेष कौतुक केले.

त्यावेळी मनपाच्या आरोग्यअधिकारी डॉ. अरुंधती हराळकर, इंडियन मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. मिलिंद शहा, सोलापूर स्त्रीरोग संघटनेच्या अध्यक्षा डॉ. अबोली वेलणकर, सचिवा डॉ. प्राजक्ता शितोळे, इंडियन मेडिकल असोसिएशन च्या सचिवा, डॉ. तन्वंगी जोग, मनपा च्या वैद्यकीय अधिकारी डॉ. कल्याणी काळे, परिचारिका व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

आज जवळजवळ 100 गर्भवती स्त्रियांनी या लसीकरणाचा लाभ घेतला, व लस घेणाऱ्या कोणत्याही स्त्रीस काही त्रास झाला नाही. त्यामुळे जास्तीत जास्त गर्भवती महिलांनी या लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन केले गेले.

Previous Post

पत्रकारांच्या पाल्यांना ‘प्रिसिजन’कडून शैक्षणिक मदत

Next Post

वडकबाळ बंधाऱ्याची उंची वाढविण्याऐवजी ब्रीज कम बंधारा बांधा – जलसंपदामंत्री जयंत पाटील

Related Posts

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?
मुख्य बातमी

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026
मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
Next Post
वडकबाळ बंधाऱ्याची उंची वाढविण्याऐवजी ब्रीज कम बंधारा बांधा – जलसंपदामंत्री जयंत पाटील

वडकबाळ बंधाऱ्याची उंची वाढविण्याऐवजी ब्रीज कम बंधारा बांधा - जलसंपदामंत्री जयंत पाटील

ताज्या बातम्या

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

अत्याचार प्रतिबंधक कायद्याबाबत सोलापूरात 13 ऑगस्टला जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळा

August 12, 2026
अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

अक्कलकोट येथे शाळेचा स्लॅब कोसळून 13 विद्यार्थी जखमी..!

August 12, 2026
अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

अख्खे सोलापूर शहर खोदले जाणार..! का आणि कधी…?

August 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026