• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 28, 2021
in इतर घडामोडी
0
भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे निधन
0
SHARES
0
VIEWS

मुंबई – भारताचे महान बॅडमिंटनपटू नंदू नाटेकर यांचे आज पुण्यात निधन झाले. ते 88 वर्षांचे होते. नाटेकर कुटुंबियांनी निधनाची माहिती पत्रकाद्वारे दिली. दरम्यान, नंदू नाटेकर हे परदेशात भारताला पहिले विजेतेपद जिंकून देणारे बॅडमिंटनपटू होते .

नंदू नाटेकर यांच्या कुटुंबियांनी पत्रकात म्हटले आहे की, आम्ही जड अंतकरणाने तुम्हाला माहिती देत आहे की, आमचे प्रिय वडिल नंदू नाटेकर यांचे आज निधन झाले आहे. सध्या लागू असलेल्या कोरोनाच्या नियमावलीमुळे आम्ही शोकसभेचे आयोजन केलेले नाही. त्यांच्यासाठी प्रार्थना करा.नंदू नाटेकर यांचा जन्म 1933 साली महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यात झाला. वयाच्या विसाव्या वर्षी त्यांनी पहिला आंतरराष्ट्रीय सामना खेळला. 1953 साली त्यांनी हा सामना खेळला. ते 1954 च्या ऑल इंग्लंड चॅम्पियनशीपच्या उपांत्यपूर्व फेरीत पोहोचले होते. यानंतर ते कधीही या स्पर्धेत सहभागी झाले नाहीत. यानंतर त्यांनी १९५६ मध्ये क्वालालंपूर येथील सेलांगोर इंटरनॅशनल स्पर्धा जिंकून तेव्हा ऐतिहासिक विजयाची नोंद केली होती. भारताचे हे परदेशातील पहिले विजेतेपद आहे.नंदू नाटेकर यांनी बॅडमिंटनशिवाय टेनिस तसेच क्रिकेटमध्ये देखील आपले नशिब आजमावले . टेनिसमध्ये त्यांनी ज्यूनियर स्पर्धा खेळली. नंतर ते बॅडमिंटनकडे वळले. त्यांनी महान रामानाथन कृष्णनन यांच्याविरुद्ध देखील सामना खेळला आहे.नंदू नाटेकर यांच्या नावे १०० हून अधिक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय विजेतेपदे आहेत. तसेच त्यांनी प्रत्येकी सहावेळा पुरुष एकेरी आणि दुहेरीचे राष्ट्रीय विजेतेपद पटकावले होते. त्यांना 1961 साली अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अर्जुन पुरस्कार पटकावणारे नंदू नाटेकर हे पहिले बॅडमिंटन खेळाडू होते .

Previous Post

बसवराज बोम्मई यांना कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ

Next Post

मेडिकल प्रवेशात ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याचे मोदींचे आदेश

Related Posts

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज
इतर घडामोडी

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता
इतर घडामोडी

‘या हुसेन…या हुसेन’च्या जयघोषात मोहरम उत्सवाची भक्तिभावाने सांगता

June 26, 2026
महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा
इतर घडामोडी

महाकर्जमुक्तीचा ऐतिहासिक निर्णय : शेतकऱ्यांना दिलासा

June 26, 2026
अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती
इतर घडामोडी

अंमली पदार्थांचे सेवन विरोधी दिन;आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त जनजागृती

June 26, 2026
सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदान ठरणारा अत्याधुनिक रोटरी नवजात शिशु अतिदक्षता विभाग लोकार्पण सोहळा

June 26, 2026
लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…
इतर घडामोडी

लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त संभाजी आरमार च्या वतीने अभिवादन…

June 26, 2026
Next Post
मेडिकल प्रवेशात ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याचे मोदींचे आदेश

मेडिकल प्रवेशात ओबीसींना 27 टक्के आरक्षण देण्याचे मोदींचे आदेश

ताज्या बातम्या

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

शिवारायांचा राज्याभिषेक हे क्रांतीकारी पाऊल – सुधाकर इंगळे महाराज

June 27, 2026
श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात

श्री शिवराज्याभिषेक दिनानिमित्त देवदर्शन पदयात्रा पालखी मिरवणूक उत्साहात

June 27, 2026
“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

“TET परीक्षेचा पेपर ठाण्यात फुटला:प्रश्नपत्रिका सापडल्याचा दावा; उद्याची परीक्षा स्थगित, अनेक जण ताब्यात”

June 27, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026