• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

भारतीय स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादीच्या वतीने उत्साहात साजरा ….

Yes News Marathi by Yes News Marathi
August 15, 2025
in इतर घडामोडी
0
भारतीय स्वातंत्र्य दिन राष्ट्रवादीच्या वतीने उत्साहात साजरा ….
0
SHARES
1
VIEWS

देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढलेल्या, सर्वस्वाचा त्याग केलेल्या, देशासाठी हौतात्म्य पत्करलेल्या स्वातंत्र्यवीरांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सोलापूर शहरच्या वतीने जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान यांच्या शुभहस्ते ध्वजारोहण करण्यात आले..

स्वातंत्र्य म्हणजे केवळ इतिहासाची आठवण नाही, तर भविष्यासाठीची बांधिलकी आहे. देशाची एकता, अखंडता, सार्वभौमता, लोकशाही आणि सामाजिक सौहार्द जपणं ही आज प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. चला आपण सर्वांनी एकत्र येऊ आणि कष्ट, प्रामाणिकपणा व राष्ट्रनिष्ठेच्या बळावर भारताला जगातील सर्वात सामर्थ्यशाली, प्रगत आणि आत्मनिर्भर राष्ट्र बनवण्याचा निर्धार या स्वातंत्र्यदिनी करूया असे आवाहन जिल्हाध्यक्ष संतोष पवार यांनी केले …

प्रथम वंदेमातरम गीत गाण्यात आले नंतर ध्वजारोहण करून राष्ट्रध्वज फडकवून सलामी देण्यात आली ध्वजगीत गाऊन संविधान वाचन करण्यात आले त्यानंतर राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली या ध्वजारोहणचे संचलन आणि आयोजन राष्ट्रवादी सेवादलचे शहर अध्यक्ष प्रकाश जाधव यांनी अतिशय उत्कृष्ट केले

याप्रसंगी जिल्हाध्यक्ष संतोष पवार,कार्याध्यक्ष जुबेर बागवान,जेष्ठ नेते चंद्रकांत दायमा,अल्पसंख्याक आयोग सदस्य वसीम बुऱ्हाण,माजी परिवहन सभापती आनंद मुस्तारे,जेष्ठ नेते हेमंत चौधरी,राष्ट्रीय सचिव फारुक मटके,जेष्ठ मारूतीराव जाधव,महिला अध्यक्ष संगीता जोगधनकर,जनरल सेक्रेटरी प्रमोद भोसले, युवती अध्यक्ष किरण माशाळकर, सेवादल अध्यक्ष प्रकाश जाधव, युवक कार्याध्यक्ष तुषार जक्का ,युवक संघटक दत्तात्रय बडगंची ,अल्पसंख्याक विभाग अध्यक्ष अमीर शेख,सांस्कृतिक व नाट्य विभाग अध्यक्ष आशुतोष नाटकर, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष अनिल बनसोडे, VJNT सेल विभाग अध्यक्ष रुपेश भोसले, ओबीसी सेल कार्याध्यक्ष आयुब शेख, वाहतूक सेल विभाग अध्यक्ष इरफान शेख, शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष अमोल कोटीवाले, कार्याध्यक्ष मनोज शेरला, शहर उपाध्यक्ष शकील शेख, शहर सचिव दत्तात्रय बनसोडे, शहर सचिव मैनुद्दीन इनामदार, शहर सचिव मौलाली शेख, वैद्यकीय मदत कक्ष प्रमुख बसवराज कोळी, शहर मध्य विधानसभा अध्यक्ष अल्मेहराज आबादीराजे, दक्षिण विधानसभा अध्यक्ष श्रीकांत वाघमारे, दक्षिण विधानसभा कार्याध्यक्ष प्रदीप भालशंकर,अल्पसंख्याक विभाग जनरल सेक्रेटरी मोईज मुल्ला, अल्पसंख्याक विभाग मध्य विधानसभा अध्यक्ष नय्युम सालार, अल्पसंख्याक विभाग दक्षिण विधानसभा अध्यक्ष अशपाक कुरेशी ,दिव्यांग सेल विभाग अध्यक्ष एम एम इटकळे, शहर उत्तर संघटक प्रकाश झाडबुके ,श्यामराव गांगर्डे , सोशल मीडिया विभाग शहराध्यक्ष वैभव गंगणे ,सोशल मीडिया विभाग कार्याध्यक्ष सोमनाथ शिंदे ,सोशल मिडीया पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष बाबू पटेल, यशराज डोळसे, अजिक्य उप्पीन ,निशांत तारानाईक, महिला आघाडी पदाधिकारी उमादेवी झाडबुके, मशाक मुल्ला, शंकर पुजारी, निलेश जाधव, सुरेश जाधव,महिला आघाडी पदाधिकारी चैताली क्षीरसागर यांच्यासह सर्वच प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते….

Previous Post

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानात सक्रिय सहभाग घेऊन गावे आत्मनिर्भर करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

सोलापूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारलेल्या १३४८ सदनिकांचे १७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

Related Posts

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

चिंचोली येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ९९ रक्तदात्यांचे रक्तदान

October 10, 2026
सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!
इतर घडामोडी

सप्तशृंगी गडावर नवरात्री उत्सवाची तयारी पूर्ण ..!

October 10, 2026
दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव
इतर घडामोडी

दुष्काळग्रस्तांच्या मदतीसाठी सर्व नगरसेवकांचे एक महिन्याचे वेतन देण्याचा प्रस्ताव

October 9, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
Next Post
सोलापूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारलेल्या १३४८ सदनिकांचे १७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

सोलापूरमध्ये प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत उभारलेल्या १३४८ सदनिकांचे १७ ऑगस्ट रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

ताज्या बातम्या

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

सोलापूर पोलिसांचं नियोजन चुकलं, रस्त्यावर लागल्या भल्या मोठ्या रांगा…!

October 11, 2026
ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

ऊसाला प्रतिटन ५५०० भाव ; जयसिंगपूरच्या २५ व्या ऊस परिषदेत राजू शेट्टींची मागणी

October 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026