• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण

Yes News Marathi by Yes News Marathi
June 25, 2026
in मुख्य बातमी
0
बक्षीहिप्परगे ग्रामपंचायत येथे बालाजी अमाईन्सच्यावतीने बांधण्यात आलेल्या स्मशानभूमीमधिल नविन दहन शेड व वेटिंग शेड चे लोकार्पण
0
SHARES
1
VIEWS

बालाजी अमाईन्स कंपनीच्यावतीने सी एस आर अंतर्गत बक्षी हिप्परगे ता दक्षिण सोलापूर येथे बांधण्यात आलेल्या नविन आर.सी.सी दहनशेड, वेटींग शेड, पाण्याची टाकी स्मशानभुमी मधिल सिमेंटचा रस्ता हया विविध कामाचे लोकार्पण बालाजी अमाईन्स चे व्यवस्थापकीय संचालाक डी राम रेडडी यांच्या हस्ते श्रीफळ वाढऊन करण्यात आले . बक्षीहिप्परगे गावातील स्मशानभुमी मध्ये एक जुना झालेला दहनशेड होता त्याच्या स्लॅपवर कॅक पडल्यामुळे पावसाळयात पावसाचे पाणी आत मध्ये येत होते व अंत्यविधी करताना लोकांना त्रास होत होता. गावातील नागरिक व ग्रामपंचायत सदस्यानी बालाजी अमाईन्सच्या व्यवस्थापकीय संचालक श्री डी राम रेडडी यांचे कडे नविन दहन शेड व वेटींग शेड बांधकाम सी एस आर अंतर्गत करून मिळावे अशी मागणी पत्राव्दारे केली. या मागणीस सकारात्मक प्रतिसाद देत संचलक मंडळ व व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांनी तात्काळ मंजूरी दिली.

बालाजी अमाईन्सच्या वतीने बक्षीहिप्परगे गावातील स्मशानभुमी येथे करण्यात आलेले कामे .
नविन दहन शेड व दहन चिता जाळी (बीडचे रॅक) अंत्यविधीस आलेल्या लोकांना थांबण्यास वेटींग शेड, सिमेंटची पाण्याची ३000 लि ची टाकी व कटटा ,स्मशानभुमी मधिल सिमेंटचा रस्ता,पेव्हर ब्लॉक व फरशीकरण,स्मशानभुमी परिसरात वृक्षारोपण साठी १५० रोप. बालाजी अमाईन्सचे व्यवस्थापकीय संचालक राम रेडडी यांनी लाकार्पण कार्यक्रमात बालाजी अमाईन्सच्यावतीने सोलापूर शहरात विदयुत दाहिनी व शांती चौक स्मशानभुमी सुधारणा समिती, ग्रामपंचायत सुरतगाव ता तुळजापूर, ग्रामपंचायत हगलुर ग्रामपंचायत, विंचुर ता दक्षिण सोलापूर ग्रामपंचायत शिरापूर ता मोहोळ या ठिकाणी स्मशानभुमी मध्ये नविन दहान शेड व , परिसर सुशोभीकरण पेव्हर ब्लॅक, पाण्याची टाकी, दहन चिता जाळी (बीडचे रॅक) ही कामे पुर्ण झालेली आहेत तसेच ग्रामपंचायत शिंगडगाव ,ग्रामपंचायत नांदणी ता दक्षिण सोलापूर ,ग्रामपंचायत पानगाव ता बार्शी, ग्रामपंचायत सांगवी ता तुळजापूर ,हया गावातील स्मशानभुमी मधिल कामे सध्या सुरू आहेत लवकर त्या गावातील स्मशानभुमी सुशोभीकरण करून नविन होतील असे सर्व ग्रामस्थांना मार्गदर्शन करतेवेळी सांगितले. या कार्यक्रमात गावातील नागरिकांनी डी राम रेडडी यांचा बक्षीहिप्परगे ग्रामपंचायतच्यावतीने मानपत्र देऊन सत्कार केला . या नंतर स्मशानभुमी परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक अनिल विपत यांनी केले.ग्रामपंचायतीच्यावतीने स्मशानभुमी च्या विविध कामा बददल बालाजी अमाईन्स कं चे व व्यवस्थापकीय संचालक राम रेड्डी तसेच संचालक मंडळाचे आभार व्यक्त केले.

या कार्यक्रमास बक्षीहिप्परगे गावचे सरपंच भाऊ जाधव, माजी सरपंच मनोज महाडिक, माजी सरपंच विश्रांत गायकवाड, सिताराम राठोड, तंटामुक्ती अध्यक्ष नानासाहेब जाधव, शिवाजी निकम, गणेश निकम, रामप्रभु निकम, बापूसाहेब माने, हणमंतमामा निकम, बाबासाहेब माने, शंकर यादव , बसवराज अटद, ग्रामपंचायत सदस्य व ग्रामसेविका तसेच गावतील नागरिक व बालाजी अमाईन्सचे दत्तप्रसाद सांजेकर हे उपस्थित होते.

Previous Post

सोलापुरात इस्माईल कुरेशी यांच्या ‘अजगर अली पंजा’ची सर्वत्र चर्चा; मोहरम मिरवणुकीचे ठरले मुख्य आकर्षण

Next Post

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

Related Posts

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!
मुख्य बातमी

प्रधानमंत्री / मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून सोलापुरात तब्बल 935 कोटींचे रस्ते…!

August 24, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील या गंभीर प्रकरणाचा तपास CBI कडे…

August 23, 2026
अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा
मुख्य बातमी

अभंग, भावगीत, भक्तीगीत आणि बालगीतामधून श्रीनिवास खळेंच्या स्मृतींना उजाळा

August 23, 2026
आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर
मुख्य बातमी

आदीला नदी..165 कोटींचा रस्ता..वाहून गेलेला 22 कोटीचा तलाव..संभाजी तलाव खर्च रडारवर

August 22, 2026
सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!
मुख्य बातमी

सोलापुरात 1658 कोटी खर्च मात्र एकही आमदार-नगरसेवक बोलेना..!

August 21, 2026
कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!
मुख्य बातमी

कृष्णेचे पाणी सोलापूरला..17 कोटींचे हे काम..तर अमृत स्टेशनसाठी 140 कोटींच्या निविदा…!

August 21, 2026
Next Post
आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

आषाढी वारी २०२६ निमित्त पंढरपूर येथे येणाऱ्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाकडून ५४ विशेष रेल्वे फेऱ्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

अमरावतीत तीन नवजात बालकांचा होरपळून मृत्यू…राज्य सरकारकडून 5 लाख रुपये आर्थिक मदत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026