• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 24, 2026
in Blog
0
पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन
0
SHARES
6
VIEWS

सोलापूर- केंद्र सरकारच्या वतीने 26 जानेवारी 2027 रोजी प्रजासत्ताक दिनी घोषित होणाऱ्या पद्म पुरस्कारासाठी ऑनलाईन पध्दतीने नामांकने, शिफारशी मागविण्यात येत आहे. सोलापूर जिल्हयातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पात्र व इच्छूक मान्यवरांनी तसेच विविध विभागांनी आपली नामांकने 31 जुलै 2026 पर्यंत ऑनलाईन पध्दतीने सादर करावीत असे आवाहन सोलापूर जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

पद्म पुरस्कार हे देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कारांपैकी एक असून ते कला, साहित्य,शिक्षण, क्रिडा, औषधोपचार, समाजसेवा, विज्ञान, अभियांत्रिकी, लोकव्यवहार,नागरीसेवा, व्यापार आणि उद्योग यासारख्या विविध क्षेत्रांतील उल्लेखनीय आणि अपवादात्मक कामगिरीसाठी दिले जातात.

पुरस्कारासाठीच्या निकष व अटी-
उत्कृष्टतेपेक्षा अधिक : शिफारस करताना संबंधित क्षेत्रातील अत्यंत उत्कृष्ट कार्य व त्यात समाजसेवेचा अंश असणे आवश्यक आहे.
पारदर्शता व शोध : जे कलावंत किंवा कार्यकर्ते प्रसिध्दीच्या वलयात नाहीत, मात्र त्यांचे कार्य अत्यंत प्रशसनीय आहे, अशा व्यक्तींचा शोध घेऊन त्यांचे नामांकन करण्याबाबत प्रशासनाला निर्देश देण्यात आले आहेत.

समाजातील सर्व घटकांना प्रितिनिधित्व : महिला, अनुसूचित जाती (SC), अनुसूचित जमाती (ST), इतर मागावर्गीय (OBC), दिव्यांग व्यक्ती आणि समाजातील कुमकुवत घटकांमधील गुणवंत व्यक्तींचा प्राधान्याने विचार व्हावा.

मरणोत्तर पुरस्कार : मरणोत्तर पुरस्कारासाठी शिफारस केली जाऊ नये. मात्र अपवादात्मक प्रकरणात जानेवारी 2026 नंतर निधन झालेल्या व्यक्तींचा विचार केला जाऊ शकतो.

शासकीय कर्मचारी अपात्र : शासकीय सेवेतील तसेच सार्वनिक उपक्रमातील अधिकारी, कर्मचारी या पुरस्कारासाठी पात्र नाहीत. डॉक्टर आणि वैज्ञानिक यांना यातून सूट देण्यात आली आहे.

कालावधी : पद्मभूषण पुरस्कारासाठी पद्मश्री मिळाल्यानंतर 5 वर्षांनी तर पद्मविभूषणासाठी पद्मभूषण मिळाल्यांनतर 5 वर्षांनी शिफारस करता येईल.

या सर्व पुरस्कारांसाठी सर्व नामांकने केवळ https:// awards.gov.in या राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर ऑनलाईन पध्दतीने स्विकारली जाणार आहेत. नामांकन सादर करण्याची अंतिम मुदत 31 जुलै 2026 ही असून, त्यानंतर प्राप्त होणाऱ्या शिफारशींचा विचार केला जाणार नाही. अधिक माहितीसाठी केंद्र सरकारच्या https://padmaawards.gov.in या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी अभिजित पाटील यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

Previous Post

सोलापूर येथे महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाच्या मुख्य अभियंता कार्यालयाचे उद्घाटन

Next Post

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन

Related Posts

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर
Blog

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026
आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!
Blog

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान
Blog

महाराष्ट्र विधान परिषदेच्या 5 जागांसाठी 23 ऑक्टोबरला मतदान

September 22, 2026
आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!
Blog

आनंदवार्ता – दमाणीनगरच्या रेल्वे उड्डाणपूल कामाचे स्पीड वाढले..!

September 21, 2026
पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!
Blog

पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या बैठकीपूर्वी शिक्षण विभाग सज्ज; ‘डी’ श्रेणीतील शाळांच्या कायापालटासाठी विशेष नियोजन..!

September 19, 2026
दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक
Blog

दक्षिण सोलापूर तालुक्यातील दोन घरफोडीचे गुन्हे ग्रामीण पोलिसांनी उघड करून दोन आरोपींना मुद्देमालासह केली अटक

September 19, 2026
Next Post
माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित ‘संवादवारी’ ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन

माहिती व जनसंपर्क महासंचालनालय आयोजित 'संवादवारी' ज्ञानेश्वरी विशेष दालनाचे मुख्यमंत्री महोदय यांच्या हस्ते उद्घाटन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026