• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

उत्साही वातावरणात सोलापुरात समर्थ पतसंस्थेचे उद्घाटन

Yes News Marathi by Yes News Marathi
October 15, 2021
in इतर घडामोडी
0
उत्साही वातावरणात सोलापुरात समर्थ पतसंस्थेचे उद्घाटन
0
SHARES
0
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सोलापूर शहरातील अवंती नगर मध्ये श्री समर्थ महिला नागरी पतसंस्थेचे उद्घाटन दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर शुक्रवारी सकाळी महापौर श्रीकांचन यन्नम,पोलीस उपायुक्त वैशाली कडूकर तसेच ह.भ. प सुधाकर इंगळे महाराज आणि भाग्यश्री बिले कसगावडे आदींची प्रमुख उपस्थिती मध्ये करण्यात आले.यावेळी महापौर श्रीकांचना यन्नम यांनी पतसंस्थेच्या शुभारंभ प्रसंगी शुभेच्छा दिल्या.

ह.भ. प सुधाकर इंगळे महाराज यांनीही या पतसंस्थेच्या वाटचालीस शुभेच्छा व्यक्त करत मार्गदर्शन केले. यावेळी पोलिस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर यांनी महिलांच्या पतसंस्थेच्या उद्घाटनाप्रसंगी मार्गदर्शन केले. पतसंस्थेचे चेअरमन नीता देशमुख यांनी उपस्थितांचे स्वागत केले.दिनकर देशमुख यांनी महिला पतसंस्थे बद्दल प्रास्ताविक केले.

या कार्यक्रमास दिनकर देशमुख, दत्तामामामुळे, प्रशांत पाटील, नागनाथ पाटील, अनंत महाराज इंगळे, जगदीश भोसले, प्रणाली जाधव,अरुणा यादव ,मनीषा साठे, वैशाली साळुंखे ,सुवर्णा भोसले, राजश्री जाधव, रेखा हंगरगी, कांचना भोसले, परिनीता कांबळे, अरुण रूपनर, यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. डॉक्टर मंजुषा ननवरे यांनी कार्यक्रमाचे आभार व्यक्त केले तर ऐश्वर्या हिबारे हिने कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले .

Previous Post

स्टाईलमंत्रा घेऊन येत आहे सोलापूरच्या शक्तिगाथा । भाग ९ । आजच्या शक्ति दुर्गा : वैशाली कडुकर

Next Post

मनोहर सपाटे व बाबासाहेब सपाटे या पिता पुत्रावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; सपाटे अटकेत तर मुलगा फरार

Related Posts

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन
इतर घडामोडी

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ
इतर घडामोडी

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ
इतर घडामोडी

मार्कंडेय मंदिरात नारळी पौर्णिमा उत्सवाला प्रारंभ

August 19, 2026
SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार
इतर घडामोडी

SIR पडताळणी पूर्ण; 2 कोटी मतदारांनी अर्जच भरला नाही, प्रारूप यादीतून नावे वगळणार

August 19, 2026
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार
इतर घडामोडी

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! महागाई भत्त्यात वाढ; 7 महिन्यांची थकबाकी मिळणार

August 19, 2026
पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!
इतर घडामोडी

पुणे रिंग रोड पूर्व विस्तारासाठी ₹10,502.36 कोटींच्या प्रस्तावास मान्यता..!

August 19, 2026
Next Post
मनोहर सपाटे व बाबासाहेब सपाटे या पिता पुत्रावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; सपाटे अटकेत तर मुलगा फरार

मनोहर सपाटे व बाबासाहेब सपाटे या पिता पुत्रावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा; सपाटे अटकेत तर मुलगा फरार

ताज्या बातम्या

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

सोलापूर जिल्ह्याला MahaSTRIDE टीम अंतर्गत 16 कोटींचे प्रोत्साहन अनुदान मंजूर

August 19, 2026
मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

मोची समाजाच्या ३४ वर्षांपासूनच्या मागणीला आमदार देवेंद्र कोठे यांच्या पाठपुराव्यामुळे यशशब्दपूर्ती केल्याचे समाधान : आमदार देवेंद्र कोठे यांची भावना

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026