• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूर विद्यापीठात उद्यम प्रेरणा केंद्राचे उद्घाटनप्राध्यापकांसाठी उद्यम उद्योजकता बूट कॅम्पचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
January 28, 2025
in इतर घडामोडी
0
सोलापूर विद्यापीठात उद्यम प्रेरणा केंद्राचे उद्घाटनप्राध्यापकांसाठी उद्यम उद्योजकता बूट कॅम्पचे आयोजन
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठातील उद्यम इनक्युबेशन सेंटरमार्फत आयोजित ‘उद्यम प्रेरणा केंद्र’ आणि प्राध्यापकांसाठी उद्यम इग्नाइट या पाच दिवसीय उद्योजकता बूट कॅम्पचे उद्घाटन कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या हस्ते झाले. यावेळी वाधवाणी फाउंडेशनचे दयाकर मूर्ती, विशाल नायर तसेच प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, संचालक प्रा. विकास पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

नवीन कल्पना आणि स्टार्टअप्सच्या संगोपनाचे प्रतीक असलेले तसेच उद्योग वाढीला चालना देण्यासाठी विद्यापीठाच्यावतीने हा नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात येत आहे. यावेळी बोलताना कुलगुरू प्रा. महानवर यांनी आजच्या अर्थव्यवस्थेत उद्योजकतेचे महत्त्व अधोरेखित केले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या अंतर्गत प्रत्येक संलग्न महाविद्यालयात उद्योजकतेला पाठिंबा देण्यासाठी उद्यम प्रेरणा केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. तसेच नवीन उद्योजकांसाठी सतत मार्गदर्शन, संसाधने आणि नेटवर्किंग संधी यामुळे उपलब्ध होतील, असे त्यांनी सांगितले.

उद्यम उद्योजकता बूट कॅम्प दि. २७ ते ३१ जानेवारी २०२५ पर्यंत चालेल. विद्यार्थ्यांमधील उद्योजकीय प्रतिभेला जोपासण्यासाठी प्राध्यापकांना ज्ञान आणि साधनांनी सुसज्ज करण्यासाठी डिझाइन केले आहे. बूट कॅम्पमध्ये तज्ञांच्या नेतृत्वाखालील कार्यशाळा, प्रत्यक्ष व्यवसाय नियोजन सत्रे आणि नवोपक्रम आणि स्टार्टअप परिसंस्थांवर चर्चा होणार आहे. इनक्यूबेशन सेंटरचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेश गुराणी व त्यांच्या टीमने कार्यक्रमासाठी परिश्रम घेतले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रश्मी मोहोळकर यांनी केले.

Previous Post

हत्तुरे वस्ती येथील अराईज इंग्लिश मिडीयम स्कूल च्या वतीने प्रजासत्ताक दिन साजरा

Next Post

पीएम सूर्यघर योजनेचा लाभ प्रत्येकाने घ्यावा-नीता केळकर…

Related Posts

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप
इतर घडामोडी

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

June 9, 2026
जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 9, 2026
सोलापूरच्या ऋत्विज चव्हाण यांना प्रतिष्ठाचा राज्यस्तरीय सह्याद्री कला रत्न पुरस्कार.
इतर घडामोडी

सोलापूरच्या ऋत्विज चव्हाण यांना प्रतिष्ठाचा राज्यस्तरीय सह्याद्री कला रत्न पुरस्कार.

June 9, 2026
करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : २.५६ लाखांचा गांजा केला जप्त, एक जण अटकेत
इतर घडामोडी

करमाळा पोलिसांची मोठी कारवाई : २.५६ लाखांचा गांजा केला जप्त, एक जण अटकेत

June 8, 2026
आरोग्य विभागात समूपदेशनाद्वारे पारदर्शकपणे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या
इतर घडामोडी

आरोग्य विभागात समूपदेशनाद्वारे पारदर्शकपणे ४,१९३ कर्मचाऱ्यांच्या बदल्या

June 8, 2026
भुजबळांचा पत्ता कट; जैन यांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी
इतर घडामोडी

भुजबळांचा पत्ता कट; जैन यांना मिळाली राज्यसभेची उमेदवारी

June 8, 2026
Next Post
पीएम सूर्यघर योजनेचा लाभ प्रत्येकाने घ्यावा-नीता केळकर…

पीएम सूर्यघर योजनेचा लाभ प्रत्येकाने घ्यावा-नीता केळकर...

ताज्या बातम्या

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

वर्षभरात सोलापुरातून तब्बल 35 हजार 902 प्रवाशांनी केला विमान प्रवास…!

June 9, 2026
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम; सभासदांना ९० लाख रुपयांचा लाभांश वाटप

June 9, 2026
जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

जिल्ह्यातील सर्व आशा वर्कर,आरोग्य सेवक आणि सेविका यांना पीसीपीएनडीटी कायद्याचे प्रशिक्षण द्यावे – जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

June 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • उद्यापासून सोलापुरातील निराळे वस्तीत मोफत संस्कार शिबीर

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026