सोलापूर : शहराचा १४ जुलै चा covid-19 चा अहवाल प्राप्त झाला आहे मंगळवारी रात्री बारा वाजता संपलेल्या चोवीस तासांत शहरातील नवीन १९ व्यक्तींना कोरोनाची बाधा झाली आहे. ९ रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. कोरोनामुळे एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही