• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आषाढी वारी कडे प्रशासनाचे दुर्लक्ष – इंगळे महाराज

Yes News Marathi by Yes News Marathi
June 28, 2022
in इतर घडामोडी
0
आषाढी वारी कडे प्रशासनाचे दुर्लक्ष – इंगळे महाराज
0
SHARES
2
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : आषाढी वारी ही महाराष्ट्राचा संस्कृतिक ठेवा असून ऐतिहासिक वारसा जपणारी परंपरा आहे. या आषाढी वारीला वारकरी भाविकांनी पंढरपूरला जाण्यासाठी प्रवासातील व्यवस्था करणे हे प्रशासनाचे कर्तव्य आहे. पण सध्या सरकार अस्थिर असलेने प्रशासन – अधिकारी सुध्दा आळशी झाले आहेत असे , वारी करताना दिसून येत आहे. आळंदी ते पुणे , सासवड ते जेजुरी- वाल्हे पोलीस काम करत होते का असा प्रश्न पडला होता. सुलभ शौचलय खूप कमी होते व स्वच्छ नव्हते. दोन वर्षा नंतर ही वारी होत असल्याने गर्दी खूप वाढली आहे. याचा विचार करायला हवा होता. प्रशासना कडून पूर्ण दुर्लक्ष केले आहे असे वाटते. अजून ही वेळ गेली नाही. कृपया या वारी मध्ये असलेल्या वारकरी भाविकांनी आनंदात पंढरपूरला जायची व्यवस्था करण्यात यावी. पिण्याचे पाणी , मार्गावरील स्वच्छ्ता, सक्षम वाहतूक व्यवस्था, अशा इतर मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावेत असे निवेदन सुधाकर महाराज इंगळे सोलापूर यांनी अखिल भाविक वारकरी मंडळ यांचे कडून मुख्यमंत्री कार्यालय येथे ईमेलद्वारे पाठवले आहे.

Previous Post

भाजप-शिंदे गटाचं ठरल्यास.. असा असणार नव्या संभाव्य सरकारच्या मंत्रीपदाचा फॉर्म्युला?

Next Post

कुटुंबप्रमुख म्हणून सांगतोय, परत या; उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदे गटाला आवाहन

Related Posts

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय
इतर घडामोडी

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा
इतर घडामोडी

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर
इतर घडामोडी

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026
सोलापूरच्या श्रावणीचा ‘गोल्डन पंच’! एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट..
इतर घडामोडी

सोलापूरच्या श्रावणीचा ‘गोल्डन पंच’! एकाच नॅशनल स्पर्धेत तब्बल ५ सुवर्णपदकांची लयलूट..

September 12, 2026
जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..
इतर घडामोडी

जनता बँक कर्मचारी सांस्कृतिक मंडळातर्फे २० सप्टेंबरपासून बौद्धिक व्याख्यानमाला..

September 12, 2026
प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना
इतर घडामोडी

प्रभाग २३ मध्ये उपमहापौरांची पाहणी; नागरिकांच्या समस्यांवर ‘ऑन द स्पॉट’ उपाययोजना

September 12, 2026
Next Post
कुटुंबप्रमुख म्हणून सांगतोय, परत या; उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदे गटाला आवाहन

कुटुंबप्रमुख म्हणून सांगतोय, परत या; उद्धव ठाकरेंचं एकनाथ शिंदे गटाला आवाहन

ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

विद्यार्थ्यांच्या हातून साकारले पर्यावरणपूरक गणराय

September 12, 2026
सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

सोनकवडे गुरुजी प्रतिष्ठानतर्फे आदर्श शिक्षक पुरस्कारांची घोषणा

September 12, 2026
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर सोलापूर प्रशासन शेतकऱ्यांच्या बांधावर

September 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026