• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

Yes News Marathi by Yes News Marathi
July 28, 2026
in इतर घडामोडी
0
समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर: गुरुपौर्णिमेनिमित्त येथील तुळजापूर रस्त्यावरील हिप्परगा शिवारातील समाधान आश्रमात गुरु पूजन आणि आराधना महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मौनतपस्वी परमपूज्य श्वेतशिव श्री जडेय शांतलिंगेश्वर महास्वामीजी यांच्या पावन सानिध्यात हा सोहळा बुधवार २९ जुलै रोजी होत आहे. बुधवारी पहाटे शिवपूजन ईस्टलिंग पूजा होणार आहे. त्यानंतर गुरुपूजन होईल. तुलभार सेवाही होणार आहे.

गुरुभक्ती, गुरुस्मरण आणि गुरुकृपेचा पावन अनुभव देणाऱ्या या सोहळ्यात महाराष्ट्र सह कर्नाटक आणि तेलंगणातील भक्त मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. श्वेतशिव परमपूज्य जडे शांत लिंगेश्वर महास्वामीजी यांच्या पवित्र उपस्थितीत दरवर्षी सोलापूर समाधान आश्रमात गुरुपौर्णिमा सोहळा होतो. याशिवाय आश्रमात वर्षभर विविध कार्यक्रम होतात. गुरु पौर्णिमा सोहळ्यामध्ये महास्वामीजींच्या पूजनाचा आणि दर्शनाचा लाभ मिळणार असल्याने भक्तांचा मोठा सहभाग असतो.

या पावन पर्वात नागरिकांनी आपल्या कुटुंबीयांसह बच्चे कंपनीसह सहभागी होऊन पूज्य गुरुदेवांचा कृपाशीर्वाद तसेच महाप्रसादाचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाधान परिवाराकडून करण्यात आले आहे. आश्रमात येण्यासाठी सोलापूर बसस्थानक आणि रेल्वे स्थानक येथून आश्रम पर्यत वाहतूक सुविधा आहे. तुलाभारसेवा आणि गुरुपौर्णिमा सोहळा यशस्वी करण्यासाठी मल्लिनाथ बिराजदार: +91 94224 59646 राजशेखर शेट्टट्टी: +91 94224 58722 सिद्धेश्वर किणगी 94202 13333 यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन समाधान परिवाराने केले आहे.

Previous Post

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

Related Posts

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६
इतर घडामोडी

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

July 28, 2026
निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप
इतर घडामोडी

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

July 27, 2026
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन
इतर घडामोडी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

July 27, 2026
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी
इतर घडामोडी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

July 27, 2026
आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा
इतर घडामोडी

आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

July 27, 2026
“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार
इतर घडामोडी

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

समाधान आश्रमात गुरुपौर्णिमेनिमित्त गुरु आराधना महोत्सव

July 28, 2026
मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

मुस्ती आरोग्य उपकेंद्राला राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन

July 28, 2026
मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

मंत्रिमंडळ निर्णय | मंगळवार, २८ जुलै २०२६

July 28, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026