• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

Yes News Marathi by Yes News Marathi
July 27, 2026
in इतर घडामोडी
0
राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी
0
SHARES
29
VIEWS

सोलापूर:जुनी मिल कंपाऊंड मुरारजी पेठ येथील राज मेमोरियल इंग्लिश स्कूलमध्ये दरवर्षी प्रमाणे यंदाही आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. सर्वप्रथम प्रमुख पाहुणे ह भ प सुधाकर महाराज इंगळे, डॉक्टर सौ. राधिकाताई चिलका यांच्या हस्ते तसेच पालक शिक्षक संघाच्या अध्यक्षा शोभा कुलकर्णी इस्माईल बागवान यांच्या प्रमुख उपस्थितीत भगवान श्री विठ्ठल व रुक्मिणी माता , संत ज्ञानेश्वर महाराज व संत गजानन महाराज यांच्या पालखीचे पूजन व पुष्पहार अर्पण करून सदर कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यानंतर विठ्ठलाची आरती, हरिपाठ, तसेच शाळेतील विद्यार्थ्यांनी एका प्रवेशद्वारा तून संत ज्ञानेश्वर व एका प्रवेशद्वारा तून संत गजानन महाराज यांचे पालखी घेऊन पंढरपूर या ठिकाणी जसे पालख्या व आपली वारी घेऊन येतात त्या पद्धतीनी वारीचे वातावरण निर्माण झाले होते. या वेळी सहशिक्षिका सुरेखा काळे व सायरा मोगल यांनी पंढरीच्या वारीचे महत्त्व विशद केले.यानंतर पालखी सह व अश्वसह शाळेतील विद्यार्थ्यांनि वारकरी पोशाख परिधान करून जो नयन रम्य असा रिंगण सोहळा करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले, या वेळी इयत्ता 5 वी ते 7वी तील विद्यार्थ्यांनी गजर हरिनिनामाचा गजर…. झेंडा रोविला…. झेंडा रोविला या भक्ती गीतावर बहारदार नृत्य सादर केले.

या वेळी प्रमुख पाहुणे अखिल भाविक वारकरी मंडळ राष्ट्रीय अध्यक्ष .ह.भ. प .सुधाकर महाराज इंगळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ह.भ. प सुधाकर महाराज इंगळे यांनी या वेळी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, आपणास संस्कार जर मिळवायचे असतील आपण कुठे जावे, याचे उत्तर म्हणजे पंढरीची वारी, पिढ्यान् पिढ्या या वारीला सांभाळणारी ही संत मंडळी, संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, महाराज यांनी वारी टिकवण्याचे प्रयत्न केले आहेत.तसेच प्रवाहा सोबत शिक्षण घेणं योग्य आहे, परंतु संस्कृतीला स्वीकारून शिक्षणाची जोड असली पाहिजे, आपली संस्कृती ही आपल्याला दिशा देणारी आहे, आपली संस्कृती ही जीवन घडवणारी आहे, आणि म्हणुन जीवनाला योग्य दिशा देण्यासाठी बाल मनावर संस्कृतीचे, वारीचे संस्कार व्हावे या विचाराने शाळेने हा कार्यक्रम घेतला त्या बद्दल शाळेचे कौतुक केले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्था अध्यक्ष माननीय डॉ. सूर्यप्रकाश कोठे, उपाध्यक्ष आमदार देवेंद्र दादा कोठे, सचिव प्रथमेश दादा कोठे, राधिका चिलका शाळेच्या मुख्याध्यापिका रोहिणी सुरा यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले.

सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेतील सर्व शिक्षकवृंद व शिक्षककेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

आषाढी एकादशीनिमित्त दयानंद काशिनाथ आसावा प्रशालेत बाल दिंडी उत्साहात; टाळ-मृदंगाच्या गजरात रंगला रिंगण सोहळा

Next Post

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

Related Posts

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट
इतर घडामोडी

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

September 23, 2026
शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इतर घडामोडी

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026
दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; शेतकऱ्यांना थेट मदत करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; शेतकऱ्यांना थेट मदत करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026
चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनगणना प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे– जिल्हा जनगणना अधिकारी अभिजीत पाटील
इतर घडामोडी

चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनगणना प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे– जिल्हा जनगणना अधिकारी अभिजीत पाटील

September 23, 2026
पुणे विभाग पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची बैठक संपन्न
इतर घडामोडी

पुणे विभाग पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची बैठक संपन्न

September 23, 2026
विद्यार्थी दशेतच आयुर्वेदाचा अंगीकार; निरोगी भविष्यासाठी आहार-विहाराची शिस्त आवश्यक- वैद्य राघवेंद्र नादरगी.
इतर घडामोडी

विद्यार्थी दशेतच आयुर्वेदाचा अंगीकार; निरोगी भविष्यासाठी आहार-विहाराची शिस्त आवश्यक- वैद्य राघवेंद्र नादरगी.

September 23, 2026
Next Post
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

September 23, 2026
शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026