• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन

Yes News Marathi by Yes News Marathi
July 27, 2026
in इतर घडामोडी
0
मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या प्रयत्नांना मोठे यश; तीन आरोग्य मंदिरांना NQAS मानांकन
0
SHARES
4
VIEWS

मा. मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या अथक प्रयत्नांना मोठे यश; राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (NQAS) सुरू झाल्यापासून सोलापूर जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच जिल्हा परिषद आरोग्य विभागाच्या तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांना राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त

सोलापूर:-केंद्र सरकारच्या राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत (NHM) आरोग्य संस्थांच्या दर्जा आणि सुविधांची पाहणी करून राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (National Quality Assurance Standards – NQAS) प्रदान करण्यात येते.

राष्ट्रीय NQAS मूल्यांकन हे आरोग्य सेवेतील गुणवत्ता, रुग्णकेंद्रित सेवा, सुरक्षितता, स्वच्छता, व्यवस्थापन आणि प्रभावी सेवा वितरण व आरोग्य विषयक जागरूकता यांचे राष्ट्रीय स्तरावरील सर्वोच्च मानांकन मानले जाते. सोलापूर जिल्ह्यातील जिल्हा परिषद आरोग्य विभाग,जिल्हा शल्यचिकित्सक कडील आरोग्य संस्था, महानगर पालिकेमधील आरोग्य संस्था या सर्व संस्था मधून केवळ जि प आरोग्य विभाग मधे आज जाहीर झालेल्या राष्ट्रीय NQAS मूल्यांकनाच्या निकालात सोलापूर जिल्ह्यातील दहा वर्षीमध्ये प्रथम तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांनी (AAM) उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावरील गुणवत्ता मानांकन यशस्वीरित्या संपादन केले आहे. सोलापूर जिल्हा परिषद आरोग्य विभागाने जिल्ह्याच्या इतिहासात प्रथमच तीन आयुष्मान आरोग्य मंदिरांना हा बहुमान मिळविला आहे.

प्रमाणपत्र प्राप्त आयुष्मान आरोग्य मंदिरे (उपकेंद्रे):
१) आयुष्मान आरोग्य मंदिर, मुस्ती (संबंधित: प्राथमिक आरोग्य केंद्र, बोरामणी, दक्षिण सोलापूर) – ८४.३१%
२)आयुष्मान आरोग्य मंदिर, येवती (संबंधित: प्राथमिक आरोग्य केंद्र, पाटकुल,मोहोळ) – ८३.७३%
३)आयुष्मान आरोग्य मंदिर, औंधी (संबंधित: प्राथमिक आरोग्य केंद्र, अंकोली,मोहोळ) – ८२.००%

NQAS मानांकनाचे प्रमुख लाभ:
गुणवत्तापूर्ण व सुरक्षित आरोग्यसेवा: या मानांकनामुळे उपकेंद्र स्तरावर रुग्णकेंद्रित, सुरक्षित, संसर्गमुक्त आणि अत्यंत दर्जेदार आरोग्यसेवा अधिक बळकट होण्यास मदत होईल.
प्रशासकीय सुधारणा: आरोग्य केंद्रांमधील सेवा वितरण, रुग्ण सुरक्षा, औषध व आधुनिक उपकरण व्यवस्थापन, नोंदवही व्यवस्थापन तसेच रुग्णांच्या समाधानात सातत्याने वाढ होईल.
गुणवत्ता प्रोत्साहन निधी (Incentive Fund): मानांकन प्राप्त संस्थांना राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत विशेष प्रोत्साहन निधी मिळण्यास पात्रता प्राप्त होते. या निधीचा वापर पायाभूत सुविधा, आधुनिक वैद्यकीय उपकरणे आणि रुग्णसुविधा अधिक मजबूत करण्यासाठी केला जाईल.
ग्रामीण भागाला मोठा फायदा: ग्रामीण भागातील नागरिकांना त्यांच्या गावातच विश्वासार्ह, मोफत आणि उच्च दर्जाच्या आरोग्य सुविधा उपलब्ध होतील.

हे ऐतिहासिक यश सोलापूर चे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या मार्गदर्शनखाली व मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन यांच्या नियंत्रणात तसेच जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश कोपुरवाड, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नंदकिशोर घाडगे, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ. मोहन शेगर आणि जिल्हा माता-बाल संगोपन अधिकारी डॉ. हर्षल जाधव यांच्या सर्व टीम च्या अथक प्रयत्न व कार्यामुळे सक्षम नेतृत्वामुळे शक्य झाले आहे.
हे यश जिल्हा प्रशासन, आरोग्य विभाग, तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी (CHO), आरोग्य कर्मचारी व आशा स्वयंसेविका यांच्या सामूहिक प्रयत्नांचे फलित आहे.

या उल्लेखनीय कामगिरीबद्दल सर्व संबंधित अधिकारी, कर्मचारी आणि आशा स्वयंसेविकांचे मनःपूर्वक अभिनंदन करण्यात आले आहे. तसेच, भविष्यात जिल्ह्यातील अधिकाधिक आरोग्य संस्थांनी राष्ट्रीय गुणवत्ता मानांकन प्राप्त करण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील राहावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थेचे NQAS मानांकन प्राप्त करण्याचा मानस असून जनतेला दर्जेदार व सुरक्षित आ
रोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्न राहील- कुशल जैन. मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद सोलापूर.

Previous Post

राज मेमोरियल इंग्लिश स्कूल मध्ये आषाढी एकादशी विठू माऊलच्या जयघोषात व भक्तीमय वातावरण साजरी

Next Post

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

Related Posts

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट
इतर घडामोडी

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

September 23, 2026
शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इतर घडामोडी

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026
दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; शेतकऱ्यांना थेट मदत करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे; शेतकऱ्यांना थेट मदत करणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026
चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनगणना प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे– जिल्हा जनगणना अधिकारी अभिजीत पाटील
इतर घडामोडी

चार्ज अधिकारी व कर्मचाऱ्यांनी जनगणना प्रशिक्षण गांभीर्याने घ्यावे– जिल्हा जनगणना अधिकारी अभिजीत पाटील

September 23, 2026
पुणे विभाग पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची बैठक संपन्न
इतर घडामोडी

पुणे विभाग पदवीधर-शिक्षक मतदारसंघ निवडणुकीसाठी राजकीय पक्षांची बैठक संपन्न

September 23, 2026
विद्यार्थी दशेतच आयुर्वेदाचा अंगीकार; निरोगी भविष्यासाठी आहार-विहाराची शिस्त आवश्यक- वैद्य राघवेंद्र नादरगी.
इतर घडामोडी

विद्यार्थी दशेतच आयुर्वेदाचा अंगीकार; निरोगी भविष्यासाठी आहार-विहाराची शिस्त आवश्यक- वैद्य राघवेंद्र नादरगी.

September 23, 2026
Next Post
निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

निर्मलवारी–समृद्धवारी’चा यशस्वी समारोप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

आयुक्त धाडसी निर्णय घेणार, 1000 कर्मचाऱ्यांच्या होणार बदल्या…!

September 23, 2026
गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

गादेगाव जिल्हा परिषद शाळेला बालाजी अमाईन्सकडून सीएसआरअंतर्गत प्लेस्टेशन व खेळाचे साहित्य भेट

September 23, 2026
शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शेतकऱ्यांना सरसकट मदतीसाठी शासन प्रयत्नशील–मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026