• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विचाराची देवाणघेवाण व नागरीकांचे पाठबळ असेल तर गावचा विकास होतो – कविता घोडके पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
August 17, 2021
in इतर घडामोडी
0
विचाराची देवाणघेवाण व नागरीकांचे पाठबळ असेल तर गावचा विकास होतो – कविता घोडके पाटील
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर- भागाईवाडी गावचा आदर्श घेऊन आम्ही काम करतोय हे आपण सांगता हा आपल्या मनाचा मोठेपणा आहे मात्र इतर गावातील चांगल्या कामाचे अनुकरण, विचाराची देवाणघेवाण व गावातील नागरीकांचे पाठबळ असेल तर गावाचा विकास होतो व याच पध्दतीने आपण काम करीत असल्याचे भागाईवाडीचे माजी सरपंच तथा सरपंच परिषदेच्या सोलापूर जिल्हा महिलाध्यक्षा कविता घोडके पाटील यांनी केले.

शासनाच्या स्व.आर.आर.पाटील स्वच्छ व सुंदर गाव स्पर्धेत अक्कलकोट तालुक्यातील दहिटणेवाडी,उत्तर सोलापूर तालुक्यातील कांरबा, दक्षिण सोलापूर तालुक्यातील निबर्गी गावास तालुका स्तरीय पुरस्कार मिळाला. त्यांचे अभिनंदन करताना त्या बोलत होत्या.

यावेळी पृथ्वीराज माने युवा मंचचे तालुका अध्यक्ष सुनील जाधव,समन्वयक उमेश भगत,सचिव तात्या कदम, शहाजी भोसले,भागाईवाडी गावचे ग्रामपंचायत सदस्य विजय घोडके, भारत बिराजदार, मल्लीनाथ तंबाखे, अभिमान्यू सुतार, आप्पासाहेब गुंड,संजय आदाटे आदि उपस्थित होते.

गावातील नागरीकांनी गावच्या विकासासाठी सरपंच पदाची जबाबदारी विश्वासाने दिलेली असते..त्या विश्वासास पात्र राहून शासनाच्या गावासाठी व गोरगरिबांसाठी असलेल्या विकास योजना राबवून सरपंचपदाचा व गावचा विकासात्मक लौकीक वाढवा. केवळ नावाला पद काय कामाचे असे त्यांनी सांगितले.शासनाने स्मार्ट ग्राम पुरस्कार योजना जाहीर केल्यानंतर पहिल्याच वर्षी भागाईवाडी गावास तालुकास्तरीय प्रथम पुरस्कार मिळाला तर जिल्हास्तरावर देखील आम्ही पहिल्या पाचमध्ये होतो.. काम केले की कौतुक करणारे हात बळ देण्यास सदैव पाठीशी असतात तर पुरस्कार हे केलेल्या कामाचे मनोबल वाढवणारे व पुढील कामास प्रेरणादायी व इतर गावासाठी आदर्शवत असल्याचे कविता घोडके पाटील यांनी सांगितले.

पुरस्कार प्राप्त तालुकास्तरीय अक्कलकोट तालुक्यातील दहिटणे वाडी गावच्या सरपंच राणी माळगे, उत्तर सोलापूर तालुक्यातील कांरब्यांचे सरपंच कौसल्या सुतार, दक्षिण सोलापूर तालुक्यातील निबर्गीच्या सरपंच भावना बिराजदार यांना भेटुन अभिनंदन केले व पुढील वाटचालीस त्यांनी शुभेच्छा दिल्या.

पूरस्कार प्राप्त 11 पैकी 7 तालुक्यातील गावचे सरपंच महिला
तालुका व जिल्हास्तरीय स्वच्छ व सुंदर गाव स्पर्धेत जिल्ह्यातील 11तालुक्यातीलनिवड झालेल्या ग्रामपंचायतमध्ये सात महिला सरपंच कार्यरत असून महिला आम्ही नारी लई भारी असल्याचे महिलांनी कामातून दाखवून दिल्याचे कौतुकही कविता घोडके पाटील यांनी केले.

Previous Post

उत्कृष्ट घरकुल बांधलेल्या लाभार्थ्यांचा सत्कार

Next Post

स्केट नेशन रोलर स्केटिंग क्लबचे उद्घाटन

Related Posts

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!
इतर घडामोडी

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन
इतर घडामोडी

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!
इतर घडामोडी

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026
ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!
इतर घडामोडी

ज्यांच्या नशिबी सण नव्हता, त्यांच्या चेहऱ्यावर आस्थेने फुलवले हास्य!

August 18, 2026
शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील
इतर घडामोडी

शिवदारे आण्णा म्हणजे सोलापूरची मोठी संपत्ती! – आमदार बसवराज पाटील

August 18, 2026
मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा
इतर घडामोडी

मजूर सहकारी संस्थांच्या कामांची मर्यादा ३० लाखांपर्यंत करा

August 18, 2026
Next Post
स्केट नेशन रोलर स्केटिंग क्लबचे उद्घाटन

स्केट नेशन रोलर स्केटिंग क्लबचे उद्घाटन

ताज्या बातम्या

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

एमएमसी नोंदणीसाठी सोलापूरमध्ये सीसीएमपी डॉक्टरांचा आंदोलनाला जाहिर पाठिंबा!

August 18, 2026
महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

महा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावे- मृद व जलसंधारण मंत्री संजय राठोड यांचे आवाहन

August 18, 2026
पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

पुण्यात आजपासून जमावबंदी, रील्स सोशल मीडियावर टाकल्यास कारवाई..!

August 18, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026