• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आयईआय सोलापूर केंद्रातर्फ अभियंता दिन आणि विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन…

Yes News Marathi by Yes News Marathi
September 13, 2025
in इतर घडामोडी
0
आयईआय सोलापूर केंद्रातर्फ अभियंता दिन आणि विशेष पुरस्कार सोहळ्याचे आयोजन…
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर – इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स ही संस्था गेल्या शंभर वर्षापासून कार्यरत असून इंजिनिअरिंगच्या १५ हुन शाखांतर्गत विविध कार्यक्रम आयोजित करणारी ही अभियंत्यांची व्यावसायिक अशी संस्था आहे. सोलापूर शाखाही मागील १५ वर्षापासून कार्यरत असून संस्थेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यात प्रामुख्याने टेक्निकल सेमिनार, वर्कशॉप, एएमआयई या परीक्षेसाठी मार्गदर्शन, इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम सोडविण्यासाठी मार्गदर्शन, विविध कंपन्यांशी सामंजस्य करार, औ‌द्योगिक भेटी, नवीन संशोधनासाठी मदत असे अनेक कार्यक्रम राबवण्यात येतात.

यंदाच्या वर्षीदेखील इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), सोलापूर स्थानिक केंद्रामार्फत सोमवार, दि. १५ सप्टेंबर २०२५ रोजी ५८ वा अभियंता दिन उत्साहात साजरा करण्यात येणार आहे. हा सोहळा शिवस्मारक हॉल, सोलापूर येथे पार पडणार असून याप्रसंगी विविध अभियांत्रिकी, संशोधन, नवनिर्मिती व नेतृत्व क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केलेल्या मान्यवर अभियंत्यांना “सर एम. विश्वेश्वरय्या एमिनंट इंजिनिअर पुरस्कार २०२५” प्रदान करून गौरविण्यात येईल या पुरस्कारासाठी निवड झालेल्या अभियंत्यांची नावे पुढीलप्रमाणेः इं. करण शाह (एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर, प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लि., सोलापूर), इ. रूपा पाटील (संस्थापक हार्ट लीडर्स क्लब, बेंगळुरु), इं. रोहित डुमणे (संस्थापक, प्रोजेक्ट अॅडव्हायझरी सर्व्हिस, सोलापूर), इं. विशाल बगले (संस्थापक सल्लागारः अशोक अॅग्रीकल्चर बोरवेल स्टिम्युलेशन सव्र्हिसेस, टेकसोल प्रा. लि.), डॉ. इं. निलेश गायकवाड (वरिष्ठ शास्त्रज, आयसीएआर-राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र, सोलापूर), इ. सतीश गुंजे (वरिष्ठ महाव्यवस्थापक इलेक्ट्रिकल डिझाईन, लक्ष्मी हैड्रॉलिक्स, सोलापूर), इं. प्रमोद जोशी (संचालक, स्ट्रकटोन प्रोजेक्ट कन्सल्टंट्स प्रा. लि., सोलापूर), या पुरस्काराचे स्वरूप विश्वेश्वरय्या यांचे शिल्प असलेले सन्मानचिन्ह, प्रसिद्ध कर्नाटकी पगडी, उपरणे व पुष्पगुच्छ असे राहील.

यंदाच्या वर्षीपासून सोलापूरच्या अभियांत्रिकी क्षेत्रात व विकासात भरीव असे योगदान दिलेल्या ज्येष्ठ त्यासाठी हूं. हरी एकनाथ गोडबोले (संचालक, धनमान प्रेसिकास्ट प्रा. लि., सोलापूर) यांची निवड करण्यात आली आहे. या पुरस्काराचे स्वरूप रोख रक्कम रु. पंचवीस हजार, सन्मानपत्र, विश्वेश्वरय्या यांचे शिल्प असलेले सन्मानचिन्ह, प्रसिद्ध कर्नाटकी पगडी, उपरणे व पुष्पगुच्छ असे राहील. या पुरस्कारांचे वितरण इं. विजयजी कांबळे, नवनिर्वाचित चेअरमन, इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअर्स (इंडिया), महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते करण्यात येईल.

यादिवशी सकाळच्या सत्रात १०.३० वाजता अभियांत्रिकीच्या अंतिम वर्ष पदवी व डिप्लोमा वि‌द्यार्थ्यांसाठी “ग्री सक्सेस अॅक्सेलरेटर्स फॉर आत्रप्रेन्युरिअल फ्युचर” या विषयावर विशेष सेमिनार आयोजित करण्यात आला आहे. यासाठी प्रमुख वक्त्या म्हणून आंतरराष्ट्रीय स्तरावर कार्यरत बिझनेस मॅटर इं. रूपा पाटील (बेंगळुरू) मार्गदर्शन करणार असून विद्यार्थ्यांना उ‌द्योजकतेतील संधी, जागतिक अनुभवांमधून शिकण्याची संधी व चौकटीबाहेर विचार करण्याची प्रेरणा मिळणार आहे. सेमीनारसाठी इं. डॉ. श्रीकांत जोशी हे संयोजक असणार आहेत.

सदरचा कार्यक्रम विद्यमान चेअरमन इं. डॉ. मोहन देशपांडे, मानद सचिव इ. डॉ. उमेश मुगले, नवनिर्वाचित चेअरमन इ. डॉ. श्रीकांत जोशी, मानद सचिव इं. ओम दरक, संस्थापक अध्यक्ष एच. एन. सोमाणी, संस्थापक सचिव तथा माजी अध्यक्ष डॉ. जी. के. देशमुख, इ. डॉ. बी. पी. राँगे, इं. सी. बी. नाडगौडा, इं. एस. एम. शेख, इं. डॉ. एस. एस. पाटील, सर्व माजी सचिव व समिती सदस्य या पदाधिकाऱ्याच्या मार्गदर्शनाखाली पार पडणार आहे.

या कार्यक्रमास सोलापूर जिल्ह्यातील इंजिनिअरिंग व पॉलिटेक्निक महाविद्यालयाचे विश्वस्त, प्राचार्य, महावि‌द्यालयातील मुले, औ‌द्योगिक क्षेत्रातील इंजिनियर्स व मान्यवर उपस्थित राहणार असून या कार्यक्रमासाठी सर्वांनी सहभाग नोंदवावा असे आवाहन इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (इंडिया) सोलापूर शाखेचे अध्यक्ष इं. डॉ. मोहन देशपांडे व मानद सचिव इं. डॉ. उमेश मुगळे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Previous Post

मध्य रेल्वे मार्फत पूजा, दिवाळी व छठ २०२५ उत्सवासाठी ११२६ विशेष गाड्यांचे संचालन…

Next Post

वारकरी प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमा मध्ये पुरस्कार वितरण संपन्न

Related Posts

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत
इतर घडामोडी

जळगावच्या औद्योगिक विकासाला गती द्या; प्रलंबित प्रश्न व नवीन प्रकल्प कालबद्ध पद्धतीने पूर्ण करा – उदय सामंत

August 25, 2026
वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

वर्ध्यातील न्यायसहायक वैज्ञानिक प्रयोगशाळा देशातील आदर्श केंद्र ठरावे – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर
इतर घडामोडी

एसआरपीएफच्या जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रासाठी सर्वंकष आराखडा तयार करा – डॉ. पंकज भोयर

August 25, 2026
‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी
इतर घडामोडी

‘प्रधानमंत्री यशस्वी’ शिष्यवृत्तीसाठी ३१ ऑगस्टपर्यंत अर्ज करा; मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची संधी

August 25, 2026
जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे
इतर घडामोडी

जिल्हा परिषदेच्या शाळांचे ‘ए, बी, सी, डी’ वर्गीकरण; आठ दिवसांत सुविधांचा अहवाल द्या – जयकुमार गोरे

August 25, 2026
Next Post
वारकरी प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमा मध्ये पुरस्कार वितरण संपन्न

वारकरी प्रतिष्ठान आयोजित कार्यक्रमा मध्ये पुरस्कार वितरण संपन्न

ताज्या बातम्या

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

ई – बसेस आल्या मात्र आणखी महिनाभराची प्रतीक्षा…!

August 25, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

सोलापूरच्या डॉ .संदीपान नरोटे यांची राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड.

August 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026