• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तुमच्या वाहनावर किती दंड आहे? पहा आणि रद्द करा?

Yes News Marathi by Yes News Marathi
December 20, 2021
in मुख्य बातमी
0
तुमच्या वाहनावर किती दंड आहे? पहा आणि रद्द करा?
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : महामार्गावरून वाहन चालवताना वाहनचालकांनी नियम मोडणार नाही, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. रस्त्यालगत थांबलेल्या इंटरसेप्टर व्हेईकलद्वारे अनेक वाहनचालकांना आतापर्यंत ऑनलाइन दंड ठोठावण्यात आला आहे. दुसरीकडे, वाहतूक पोलिसांनी हात करूनही न थांबलेल्या वाहनांवर ई-चलनद्वारे दंड करण्यात येत आहे. अनेक वाहनचालकांना आपल्याला दंड केल्याची माहितीदेखील नाही, ही वस्तुस्थिती आहे.

रस्ते अपघात कमी व्हावेत, वाहनचालकांना स्वयंशिस्त लागावी म्हणून सातत्याने दंडात्मक कारवाई केली जात आहे. सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरून प्रवास करणाऱ्या बेशिस्त वाहनचालकांना मोठ्या प्रमाणावर दंड केला जात आहे. या मार्गावर पाकणी, मोडनिंब, इंदापूर या ठिकाणी वाहतूक पोलिस थांबूनही कारवाई करताना पाहायला मिळतात. राष्ट्रीय महामार्ग पोलिसांनी फिक्‍स पॉईंट करूनही अनेकदा वाहतूक पोलिस सावळेश्‍वर टोल नाका परिसरात थांबलेले असतात. या महामार्गावरून प्रवास करताना एका ठिकाणी वाहतूक नियम मोडल्याचा दंड केल्यानंतर पुढेही तशाच प्रकारचा दंड केला जात असल्याच्याही तक्रारी येत आहेत. अनेकांना आपल्या वाहनावर दंड असल्याची माहितीदेखील नाही. तर गाडी त्या ठिकाणी गेलेली नसतानाही दंडाचा मेसेज आल्याच्या तक्रारी वाढत आहेत. राज्यातील बहुतेक वाहनांवर तशा प्रकारचा दंड आहेच, अशी स्थिती निर्माण झाली आहे. शहर-ग्रामीण पोलिस दलातील वाहतूक पोलिसांकडेही ई-चलनची मशीन देण्यात आली आहे.

गाडीच्या किमतीपेक्षाही दंड अधिक
एका वाहनचालकाने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले की, माझ्याकडे काही वर्षांपूर्वी घेतलेली दुचाकी आहे. शेतात, बाजारासाठी वापरून ती दुचाकी खराब झाली असून कामानिमित्त काही ठराविक अंतरावर जावे लागते. अनेकदा वाहतूक पोलिसांनी तर काहीवेळा इंटरसेप्टर व्हेईकलद्वारे दंड झाल्याचे काही महिन्यांनी समजले. दंडाची रक्‍कमच एवढी झाली आहे की, गाडी विकूनही तेवढे पैसे येणार नाहीत.

वाहनावरील दंड चेक तथा रद्द करण्यासाठी…
1) तुमच्या वाहनावरील दंड mahatraffic.echallan.gov.in वरून तपासता येईल

2) चुकीच्या पद्धतीने दंड झाल्यास helpdesk@mahatrafficechallan.gov.in वरून रद्द करा

3) नियमभंग केला नसतानाही दंड झाल्यास महाट्रॅफिक या ऍपवरूनही तक्रार नोंदविता येईल

4) हेल्मेट नसल्यास पाचशेचा ऑनलाइन दंड; लेन कटिंग, विरुद्ध दिशेने गेलेल्यांनाही दंड

5) इंटरसेप्टर व्हेईलकलद्वारे ज्यांना दंड करता येत नाही, त्यांच्यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई

Previous Post

ऐश्वर्या राय-बच्चनला ईडीचं समन्स

Next Post

नादखुळा : 1600 किलोचा रेडा… किंमत ८० लाख रुपये

Related Posts

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!
मुख्य बातमी

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स
मुख्य बातमी

मुख्यमंत्र्यांचा उद्याचा सोलापूर दौरा ऐनवेळी झाला फिक्स

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
Next Post
नादखुळा : 1600 किलोचा रेडा… किंमत ८० लाख रुपये

नादखुळा : 1600 किलोचा रेडा… किंमत ८० लाख रुपये

ताज्या बातम्या

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

सोलापुरात आज 27 आमदार अन् भाजप 400 पदाधिकाऱ्यांचे पंचतारांकित दौरे…!

August 20, 2026
मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

मुंबईत कलागणाम महोत्सवात सुंद्री वादन अन् भरतनाट्यमची रंगत

August 20, 2026
लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

लाडकी बहीण योजनेत साडेचार लाख सरकारी लाभार्थी..!

August 20, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026