• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला

Yes News Marathi by Yes News Marathi
March 10, 2023
in मुख्य बातमी
0
वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही, संजय राऊतांचा राज ठाकरेंना टोला
0
SHARES
1
VIEWS

वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही, असा टोला शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावला.
कोणी कोणाच्या वाट्याला गेलं नाही. वाट्याला जाण्याइतका त्यांचा पक्ष मोठा नाही, असा टोला शिवसेना खासदार (ठाकरे गट) संजय राऊत यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना लगावला. राज ठाकरेंनी काल (9 मार्च) त्यांच्या सभेत केलेल्या वक्तव्याला संजय राऊतांनी आज प्रत्युत्तर दिलं. महाराष्ट्रात शिवसेनेचं सरकार किंवा मुख्यमंत्रीपद का गेलं हे साऱ्या जगाला माहित आहे. राज ठाकरेंना जर याबाबत माहित नसेल तर त्यांच्या पक्षाची वाढ व्यवस्थित होणं गरजेचं असल्याचे राऊत म्हणाले.
महाराष्ट्रातील सरकार हे फक्त ईडी सीबीआय या यंत्रणांचा गैरवापर आणि जोडीला खोके याचा वापर करुन पाडण्यात आलं. ईडी काय आहे हे मनसे प्रमुखांना मी सांगायला नको असेही राऊत म्हणाले. त्याचा त्यांनी चांगला अनुभव घेतला असल्याचे राऊत म्हणाले. आमच्यासारख्या लोकांनी ईडीचा अनुभव घेऊनसुद्धा आमच्या पक्षाच्या तोफा आणि पक्षाचं कार्य सुरु असल्याचे राऊत म्हणाले. शिवसेनेने कधीही हिंदुत्व सोडलं नव्हते आणि कधी सोडणारही नाही असे राऊत म्हणाले.
महाविकास आघाडी लोकसभा विधानसभा एकत्रित लढणार
कसब्याच्या पोटनिवडणुकीत मतदार कुठे गेला हे दिसलं आहे. काल रात्री महाविकास आघाडीच्या नेत्यांची बैठक झाली. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, उद्धव ठाकरे, जयंत पाटील उपस्थित होते. या बैठकीत येणाऱ्या निवडणुकांमध्ये भाजपला त्यांची जागा दाखवण्यासाठी महाविकास आघाडी एकत्र लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढणार असल्याचे संजय राऊतांनी सांगितलं.
चंद्रशेखर बावनकुळे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून भाजपची अधोगती सुरु
यावेळी संजय राऊतांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्यावरही टीका केली. बावनकुळे भाजपचे प्रदेशाध्यक्ष झाल्यापासून त्यांच्या पक्षाची अधोगती सुरु आहे. ती अधोगती रोखण्याचा प्रयत्न ते करत असल्याची टीका राऊतांनी केली. विधानपरिषदेच्या सर्व जागा बावनकुळेंच्या नेतृत्त्वात लढल्या गेल्या. मात्र, तिथे त्यांच्या जागा पराभूत झाल्याचे राऊत म्हणाले. कसब्याची 30 वर्ष भाजपकडे असलेली जागा महाविकास आघाडीने जिंकली आहे. चिंचवडमध्ये बाजपला निसटता विजय मिळाल्याचे राऊत म्हणाले. त्यामुळे बावनकुळे यांच्या बोलण्यावर फार काही लक्ष देण्याची गरज नसल्याचे राऊतांनी सांगितलं.

Previous Post

भीमराव आंबेडकर प्रतिष्ठानतर्फे पाच मे रोजी सामुदायिक विवाह

Next Post

रामदास कदमांना धक्का, बंधू सदानंद कदम यांना ईडीकडून अटक

Related Posts

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
Next Post
रामदास कदमांना धक्का, बंधू सदानंद कदम यांना ईडीकडून अटक

रामदास कदमांना धक्का, बंधू सदानंद कदम यांना ईडीकडून अटक

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026