• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पालकमंत्र्यांना नडला अतिआत्मविश्वास, मनपासाठी रणनीती बदलावी लागणार..!

Yes News Marathi by Yes News Marathi
December 22, 2025
in मुख्य बातमी
0
पालकमंत्र्यांना नडला अतिआत्मविश्वास, मनपासाठी रणनीती बदलावी लागणार..!
0
SHARES
1
VIEWS

लोकसभा निवडणुकीत भाजपला सोलापूर जिल्ह्यात दारुण पराभव पत्करावा लागला. त्यानंतर विधानसभा निवडणुकीत भाजपने रणनीती बदलली. पालकमंत्री जयकुमार गोरे यांचे फोडाफोडीचे राजकारण आणि अति आत्मविश्वास.. याचा फटका भाजपला नगरपालिका निवडणुकीत दिसला . दुखावलेले स्थानिक आमदार, नेते यांना आता पालकमंत्र्यांनी विश्वासात घेऊन आपल्या झालेल्या चुकांवर पडदा टाकावा लागणार आहे. तरच महापालिका निवडणुकीत यश मिळेल. सांगोल्या मध्ये भाजप, शेकाप आणि दीपक साळुंखे गटाची झालेली युती मतदारांना आवडली नाही. त्यामुळे शिंदे सेनेचे शहाजी बापू पाटील निर्विवाद सत्ता मिळवली. या ठिकाणी मुख्यमंत्र्यांची देखील सभा झाली होती शिवाय शहाजी बापू पाटील यांच्या घरावर धाडी टाकण्यात आल्या होत्या त्यामुळे ही निवडणूक राज्यभर गाजली.

पालकमंत्र्यांनी माजी आमदार राम सातपुते यांना जवळ करून अकलूजचा गड ताब्यात घेण्याचा प्रयत्न अपयशी ठरला. मंगळवेढा, पंढरपूर, कुर्डूवाडी, करमाळा, मोहोळ, दुधनी या ठिकाणचे भाजपचे मनसुबे धुळीस मिळाले. आमदार समाधान आवताडे, आमदार अभिजीत पाटील, सांगोल्याचे आमदार बाबासाहेब देशमुख, मोहोळ चे आमदार राजू खरे, यांची जादू नगरपालिका निवडणुकीत चालली नाही. खासदार प्रणिती शिंदे यांच्या काँग्रेसला अक्कलकोट मध्ये अवघ्या दोन जागा वगळता जिल्ह्यात कुठेच यश मिळाले नाही. आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी अक्कलकोट आणि मैंदर्गीवर आपली सत्ता कायम ठेवली आहे. माजी आमदार राजा राऊत यांनी स्वबळावरच बार्शी नगरपालिका भाजपच्या ताब्यात ठेवली आहे. अनगर नगरपंचायतीचा राजन पाटलांचा विजय तो भाजपचा आहे असे म्हणता येणार नाही. त्यामानाने भाजप पेक्षा एकनाथ शिंदे यांच्या धनुष्यबाणाने कमळाची घोडदौड रोखत जोरदार मुसंडी मारली. या सर्व पार्श्वभूमीवर आता महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पालकमंत्री जयकुमार गोरे यांना आत्मचिंतन करून आपली रणनीती बदलावी लागणार आहे हे नक्की.

Previous Post

सोलापुरात नऊ महिला नगराध्यक्षपदी विराजमान

Next Post

रोशन भुतडा यांचं शतकीय रक्तदान.. शतकवीर दाता

Related Posts

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!
मुख्य बातमी

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्ह्यातील पिके जळू लागली.. उजनीतून पाणी सोडा..!

July 10, 2026
मुख्य बातमी

TOP 25 । पावसामुळे पुणेकरांची दाणादाण, लोणावळ्यात 900 मिमी विक्रमी पाऊस, उजनीला फायदा

July 7, 2026
राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

राज्यपाल राजेंद्र आर्लेकर यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 5, 2026
TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!
मुख्य बातमी

TOP 25 । संडे गुड न्यूज – उजनी धरणात येऊ लागले पुण्यातील पाणी…!

July 5, 2026
उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन
मुख्य बातमी

उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

July 4, 2026
Next Post
रोशन भुतडा यांचं शतकीय रक्तदान.. शतकवीर दाता

रोशन भुतडा यांचं शतकीय रक्तदान.. शतकवीर दाता

ताज्या बातम्या

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

TOP 25 । पुण्यातील पाऊस थांबला, उजनी 48%, सोलापूरकरांची चिंता वाढली…!

July 11, 2026
आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

आषाढी वारीसाठी आरोग्य यंत्रणा सज्ज : पंढरपुरात नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक संपन्न

July 10, 2026
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त ५६ हजार वह्यांचे वाटप; उपक्रमाचे सलग तिसरे वर्ष

July 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026