• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील विविध विकास कामांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शुभारंभ

Yes News Marathi by Yes News Marathi
August 25, 2025
in इतर घडामोडी
0
महात्मा गांधी प्राणी संग्रहालयातील विविध विकास कामांचा पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते शुभारंभ
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि. 25 (जि. मा. का.) – सोलापूर महापालिकेच्या महात्मा गांधी प्राणी संग्रहालयात विविध विकास कामांचा शुभारंभ ग्रामविकास व पंचायतराज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री मा. जयकुमार गोरे यांच्या हस्ते करण्यात आला. जिल्हा नियोजन समिती तसेच कॉर्पोरेट सामाजिक जबाबदारी (CSR) अंतर्गत एन.टी.पी.सी.च्या निधीतून हे कामे हाती घेण्यात आली आहेत.

प्राणीसंग्रहालयातील विविध प्राण्यांच्या अधिवास व निवासस्थाने उभारण्यासाठी २.७९ कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, त्यातून काळवीट अधिवास, बिबट्या क्राल परिसर, सिंह काल परिसर आणि मोरांचे निवासस्थान उभारण्यात येणार आहे. याशिवाय जिल्हा नियोजन समितीच्या पर्यटन स्थळ विकास व मुलभूत सुविधा अनुदानातून २.९५ कोटी रुपयांचा निधी प्राप्त होऊन प्राणीसंग्रहालयाच्या पशुवैद्यकीय केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.

या विकास कामांमुळे शहरातील पर्यावरणपूरक पर्यटनाला चालना मिळणार असून, शालेय विद्यार्थी, पर्यटक व नागरिकांसाठी हे स्थळ शैक्षणिक व मनोरंजनात्मक ठरणार असल्याचे पालकमंत्री गोरे यांनी यावेळी सांगितले.

कार्यक्रमास आमदार देवेंद्र कोठे, सोलापूर महानगरपालिका आयुक्त डॉ. सचिन ओंबासे, नियंत्रण अधिकारी तपन डंके, उपअभियंता अविनाश वाघमारे, पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. सतीश चौगुले, माजी महापौर श्रीकांचना यन्नम तसेच इतर मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. आयुक्त डॉ. ओंबासे यांनी प्राणी संग्रहालयात उभारण्यात आलेल्या विविध विकास कामांची सविस्तर माहिती यावेळी दिली.

Previous Post

उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना शासनाकडून पुरस्कार…

Next Post

सोलापूरमध्ये 1150 विद्यार्थ्यांनी बनविल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती…

Related Posts

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे
इतर घडामोडी

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत
इतर घडामोडी

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026
धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही
इतर घडामोडी

धोकादायक शाळेत शिकतात 3 शाळेची 250 मुले… अधिकाऱ्यांना गांभीर्य नाही

August 24, 2026
ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी
इतर घडामोडी

ज्येष्ठांच्या स्विमिंग स्पर्धेत शशिकांत पाटलांनी मारली बाजी

August 24, 2026
मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न
इतर घडामोडी

मार्कंडेय महामुनी रथोत्सवाच्या नियोजनासाठी महापौर कार्यालयात आढावा बैठक संपन्न

August 24, 2026
‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे
इतर घडामोडी

‍ जनकल्याण मल्टीस्टेटच्या सभासदांना तेरा टक्के लाभांश वाटप;हजारे

August 23, 2026
Next Post
सोलापूरमध्ये 1150 विद्यार्थ्यांनी बनविल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती…

सोलापूरमध्ये 1150 विद्यार्थ्यांनी बनविल्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती…

ताज्या बातम्या

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

अधिकाऱ्यांकडून निवडणूक खर्च देण्यास टाळाटाळ, नगरसेवक आक्रमक, ठेकेदार वैतागले

August 25, 2026
हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

हलसगीकरांच्या कवितांमध्ये माणुसकीचे पसायदान : शिनखेडे

August 25, 2026
लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

लाखोंची फसवणूक करणारा सराईत जेरबंद; २१.१९ लाखांचा मुद्देमाल पोलिसांकडून हस्तगत

August 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026