• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७७ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन

Yes News Marathi by Yes News Marathi
January 30, 2025
in इतर घडामोडी
0
राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७७ व्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन
0
SHARES
2
VIEWS

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या ७७ व्या स्मृतिदिनानिमित्त सोलापूर रेल्वे स्थानकाजवळील त्यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार, प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर यांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.

यावेळेस शहराध्यक्ष खरटमल भावना व्यक्त करताना म्हणाले की, मोहनदास करमचंद गांधी म्हणजेच महात्मा गांधी. या व्यक्तिमत्त्वाचं गारूड केवळ भारतामध्ये नव्हे तर परदेशातही आहे. जगातील प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व, लोकप्रिय नेत्यांमध्ये महात्मा गांधींजींची गणती केली जाते. सुमारे १५० वर्ष ब्रिटिश सत्तेखाली दबलेल्या भारतीयांना शांतता, अहिंसेच्या मार्गाने स्वातंत्र्य मिळावे म्हणून संघटीत करण्याची किमया गांधीजींनी साधली. त्यांनी प्रत्येक लहान मोठ्या संघर्षात आपल्याला नव्या उमेदीने लढायला शिकवणारी काही तत्त्व, अनमोल विचारांचा ठेवा दिला आहे.

सदरप्रसंगी शहराध्यक्ष सुधीर खरटमल, प्रदेश युवक उपाध्यक्ष प्रशांत बाबर, जनरल सेक्रेटरी चंद्रकांत पवार, सुर्यकांत शेरखाने, खजिनदार सुनील इंगळे, महिला प्रदेश उपाध्यक्ष नलिनीताई चंदेले, वैद्यकीय विभाग राज्य प्रभारी राहुल बोळकोटे, सामाजिक न्याय विभाग प्रदेश चिटणीस प्रवीण वाडे, सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष अजित पात्रे, ओबीसी विभाग शहराध्यक्ष बिरप्पा बंडगर, शहर उपाध्यक्ष विजय भोईटे, प्रमोद भोवाळ, व्ही.डी.गायकवाड, शशिकला ढंगापुरे, लताताई ढेरे, सोनाली सगर, शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष संजय जाबा, ज्ञानेश्वर सोनवणे, शहर सरचिटणीस रामप्रसाद शागालोलू, सूर्यकांत शिवशरण, सोपान खांडेकर, सोशल मीडिया अध्यक्ष शक्ती कटकधोंड आदि पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Previous Post

महात्मा गांधी पुण्यतिथीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने अभिवादन…

Next Post

निधी खर्च करण्यासाठी यंत्रणांनी काटेकोरपणे नियोजन करावे : पालकमंत्री जयकुमार गोरे

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
निधी खर्च करण्यासाठी यंत्रणांनी काटेकोरपणे नियोजन करावे : पालकमंत्री जयकुमार गोरे

निधी खर्च करण्यासाठी यंत्रणांनी काटेकोरपणे नियोजन करावे : पालकमंत्री जयकुमार गोरे

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026