• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मुख्यमंत्री उद्या रात्री अकरा वाजता पंढरीत येणार तर रविवारी साडेचार वाजता सोलापुरातून मुंबईला जाणार

Yes News Marathi by Yes News Marathi
July 8, 2022
in इतर घडामोडी
0
मुख्यमंत्री उद्या रात्री अकरा वाजता पंढरीत येणार तर रविवारी साडेचार वाजता सोलापुरातून मुंबईला जाणार
0
SHARES
1
VIEWS

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते आषाढीनिमित्त रविवारी पहाटे श्री विठ्ठलाची शासकीय महापूजा

सोलापूर : – आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे श्री विठ्ठल -रुक्मिणी मंदिरात प्रथापरंपरेप्रमाणे रविवार दिनांक 10 जुलै 2022 रोजी मध्यरात्री 2.30 वा. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय महापूजा होणार आहे. या महापूजेसाठी आणि विविध कार्यक्रमांसाठी मुख्यमंत्री सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. मुख्यमंत्र्यांचा दौरा पुढील प्रमाणे.

शनिवार,दिनांक 09 जुलै 2022 रोजी रात्री 8.45 वा. पुणे विमानतळ येथून मोटारीने पंढरपूर जि. सोलापूरकडे प्रयाण. रात्री 11.30 वा. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आगमन. रात्री 11.35 वा. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे ‘पर्यावरणाची वारी – पंढरीच्या दारी’ समारोप सोहळा. रात्री 11.45 वा. शासकीय विश्रामगृह पंढरपूर येथे मुक्काम.

रविवार, दिनांक 10 जुलै 2022 रोजी मध्यरात्री 2.00 वा. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथून मोटारीने श्री विठ्ठल – रूक्मिणी मंदीराकडे प्रयाण. मध्यरात्री 2.30 ते पहाटे 4.30 वा. श्री विठ्ठल – रूक्मिणी मंदीरात शासकीय महापूजा व राखीव. पहाटे 5.30 वा. पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे इस्कॉन आंतरराष्ट्रीय मंदिराचे भूमीपूजन. पहाटे 5.45 वा. पंढरपूर देवस्थान मंदिर परिसर येथे नदीघाटाचे लोकार्पण. सकाळी 6.15 वा. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथे आगमन व राखीव. सकाळी 11.15 वा. शासकीय विश्रामगृह , पंढरपूर येथे सोलापूर जिल्ह्यातील ‘सुंदर माझे कार्यालय’ या स्पर्धेचा बक्षिस वितरण समारंभ. सकाळी 11.30 वा. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथून मोटारीने पंचायत समिती, पंढरपूरकडे प्रयाण. सकाळी 11.45 वा. पंचायत समिती, पंढरपूर येथे स्वच्छता दिंडी समारोप कार्यक्रम. दुपारी 12.30 वा. पंढरपूर येथे शिवसेना पक्षाच्या मेळाव्यास उपस्थिती. दुपारी 1.30 ते 3.00 वा. शासकीय विश्रामगृह , पंढरपूर येथे राखीव. दुपारी 3.00 वा. शासकीय विश्रामगृह, पंढरपूर येथून मोटारीने सोलापूरकडे प्रयाण. दुपारी 3.30 वा. सोलापूर विमानतळ येथे आगमन व तेथून शासकीय विमानाने मुंबईकडे प्रयाण.

Previous Post

लेकीसाठी सीएम जगनमोहन रेड्डींच्या आई विजयम्मांचा YSR पक्षाला रामराम

Next Post

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका नकोच : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Related Posts

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब
इतर घडामोडी

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय
इतर घडामोडी

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न
इतर घडामोडी

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026
विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार
इतर घडामोडी

विविध क्षेत्रात अतिउत्कृष्ट कार्य करणाऱ्या माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार

September 10, 2026
सोलापूर इंदिरा गांधी स्टेडियमवर ऑक्टोबर ते जानेवारी 2026-27 मध्ये पाच BCCI चे सामने
इतर घडामोडी

सोलापूर इंदिरा गांधी स्टेडियमवर ऑक्टोबर ते जानेवारी 2026-27 मध्ये पाच BCCI चे सामने

September 10, 2026
पावसाच्या दडीमुळे कासेगावात खरीप पिके खाक; उद्विग्न शेतकऱ्याने दोन एकर उडीदावर फिरवला रोटर
इतर घडामोडी

पावसाच्या दडीमुळे कासेगावात खरीप पिके खाक; उद्विग्न शेतकऱ्याने दोन एकर उडीदावर फिरवला रोटर

September 10, 2026
Next Post
ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका नकोच : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणूका नकोच : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

ताज्या बातम्या

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

भाजपच्या प्रशिक्षण शिबिराला 19 नगरसेवकांची दांडी, 18 जण दुसऱ्या दिवशी गायब

September 10, 2026
अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

अखेर प्रयोगशाळा परिचारांना मिळाला न्याय

September 10, 2026
सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

सोलापूर जिल्हा कारागृहात कायदेविषयक जनजागृती व आरोग्य शिबीर उत्साहात संपन्न

September 10, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026