• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!

Yes News Marathi by Yes News Marathi
September 8, 2026
in Blog
0
गणेश भक्तांसाठी खुशखबर ; राज्य सरकारकडून टोलमाफी; असा काढा पास …!
0
SHARES
1
VIEWS

गणेशोत्सव काही दिवसांवर येऊन ठेपला आहे आणि कोकणवासीयांचा जिव्हाळ्याचा विषय म्हणजे गणेशोत्सव.या गणेशोत्सवासाठी कोकणाकडे जाणाऱ्या लाखो गणेशभक्तांसाठी राज्य सरकारने मोठा दिलासा दिला आहे. यंदाच्या गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोकणात जाणाऱ्या खासगी वाहनांना आणि एसटी बसेसना पथकरातून पूर्ण माफी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

तसेच मुंबई-बंगळुरू मार्गावरून प्रवास करणाऱ्या गणेशभक्तांनाही टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी याबाबत माहिती दिली. गणेशभक्तांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत व्हावा, तसेच गणेशोत्सवाच्या काळात महामार्गांवरील वाहतूक कोंडी कमी व्हावी, यासाठी विशेष नियोजन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. या टोलमाफीचा लाभ मुंबई–बंगळूर महामार्ग (NH-48) आणि मुंबई–गोवा महामार्ग (NH-66) वरून कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना मिळणार आहे. 11 सप्टेंबर पासून 27 सप्टेंबर 2026 या कालावधीत ही टोल माफी असणार आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (MSRDC) संबंधित मार्गांवरही गणेशभक्तांना टोलमाफीची सवलत लागू राहणार आहे.

अटल सेतूमार्गे कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांनाही टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.टोलमाफीचा लाभ घेण्यासाठी गणेशभक्तांसाठी स्वतंत्र पासची व्यवस्था करण्यात आली आहे. ‘गणेशोत्सव 2026 कोकण दर्शन’ असा स्टिकर किंवा पास उपलब्ध करून देण्यात येणार आहे. या पासवर संबंधित वाहनाचा क्रमांक आणि चालकाचे नाव नमूद केलेले असेल. हे पास पोलीस स्टेशन, वाहतूक पोलीस चौक्या आणि RTO कार्यालयांमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे, कोकणात जाताना घेतलेला पास परतीच्या प्रवासासाठीही ग्राह्य धरला जाणार आहे. त्यामुळे गणेशभक्तांना परतीच्या प्रवासातही टोलमाफीचा लाभ मिळणार आहे.

Previous Post

खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

Next Post

पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा! युवक युवतींना रोजगाराच्या संधी..

Related Posts

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल
Blog

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल

September 9, 2026
भूमी-मालमत्ता विभागातील गाळ्यांची थकबाकी वसुलीला गती द्या – महापौर विनायक कोंड्याल…
Blog

भूमी-मालमत्ता विभागातील गाळ्यांची थकबाकी वसुलीला गती द्या – महापौर विनायक कोंड्याल…

September 9, 2026
पंढरपूर कॉरिडोरला नगरपालिकेत विरोध ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून कॉरिडोरचा विषय तहकूब ..!
Blog

पंढरपूर कॉरिडोरला नगरपालिकेत विरोध ; नगराध्यक्षांसह नगरसेवकांकडून कॉरिडोरचा विषय तहकूब ..!

September 9, 2026
रमाई आणि अहिल्यादेवी आवास योजनेबाबत खा. प्रणितीताई विरुद्ध खा. ज्योतीताई…!
Blog

रमाई आणि अहिल्यादेवी आवास योजनेबाबत खा. प्रणितीताई विरुद्ध खा. ज्योतीताई…!

September 9, 2026
डॉक्टरांचे निवृत्ती वय 70 वर्षे; सरकारचा मोठा निर्णय.
Blog

डॉक्टरांचे निवृत्ती वय 70 वर्षे; सरकारचा मोठा निर्णय.

September 9, 2026
खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न
Blog

खासदार प्रणिती शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली दिशा समितीची बैठक संपन्न

September 8, 2026
Next Post
पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा! युवक युवतींना रोजगाराच्या संधी..

पुणे जिल्ह्यात महाकुंभ रोजगार मेळावा! युवक युवतींना रोजगाराच्या संधी..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल

मालमत्ता कर वसुलीला गती देऊन महापालिकेचे उत्पन्न वाढवा – महापौर विनायक कोंड्याल

September 9, 2026
भूमी-मालमत्ता विभागातील गाळ्यांची थकबाकी वसुलीला गती द्या – महापौर विनायक कोंड्याल…

भूमी-मालमत्ता विभागातील गाळ्यांची थकबाकी वसुलीला गती द्या – महापौर विनायक कोंड्याल…

September 9, 2026
सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

सोलापूर जिल्हा सर्वेक्षण अहवालावर नागरिकांकडून सूचना व अभिप्राय मागविले

September 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026