• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पालक गमावलेल्या बालकांना संगोपन योजनेचा लाभ द्या – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

Yes News Marathi by Yes News Marathi
July 1, 2021
in मुख्य बातमी
0
पालक गमावलेल्या बालकांना संगोपन योजनेचा लाभ द्या – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि. 1 :- कोविड संसर्गाने पालक गमावलेल्या जिल्ह्यातील सर्व बालकांचे सर्व्हेक्षण पूर्ण करुन त्यांना बालसंगोपन योजनेचा लाभ द्या, अशा सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज दिल्या.

      महाराष्ट्र शासनाने कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांचे योग्य संरक्षण आणि संगोपन व्हावे यासाठी कृती दलाची स्थापना केली आहे. या कृती दलाची आज शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी त्यांनी या सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस पोलीस उपायुक्त डॉ.वैशाली कडूकर, पोलीस उपअधीक्षक सूर्यकांत पाटील, महिला आणि बालविकास अधिकारी डॉ. विजय खोमणे, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र राऊत, जिल्हा परिषदेच्या शिक्षण अधिकारी सुधा साळूंके, बालकल्याण समिती सदस्या श्रीमती सुवर्णा बुंदाले आणि विविध नगरपालिकांचे अधिकारी उपस्थित होते.

      बैठकीस प्रारंभी डॉ. खोमणे यांनी कोविडमुळे पालक गमावलेल्या बालकांची जिल्ह्यातील स्थिती सांगितली. त्यांनी सांगितले की, 21 बालकांचे दोन्ही पालक मृत्युमुखी पडले आहेत. एक पालक गमावलेल्या बालकांची संख्या 608 आहे. त्यापैकी 246 बालकांचे सामाजिक सर्व्हेक्षण करण्यात आले असून 134 बालकांना बालसंगोपन योजनेचा लाभ दिला आहे. अद्याप 268 बालकांचे सामाजिक सर्व्हेक्षण करणे बाकी आहे. हे सर्व्हेक्षण येत्या दोन दिवसांत पूर्ण होईल.

   यावर  शंभरकर यांनी जिल्ह्यातील सर्व बालकांचे सर्व्हेक्षण येत्या आठवड्यात पूर्ण करा, त्यासाठी लागणाऱ्या निधीची शासनाकडे मागणी करा. निरीक्षकांना सर्व्हेक्षण करण्यासाठी विहित नमुने तयार करुन द्या, अशा सूचना दिल्या.

      कोविडमुळे पती गमावलेल्या महिलांना राज्य अथवा केंद्र सरकारच्या सामाजिक सुरक्षा योजनेतून लाभ देण्यासाठी त्यांचे अर्ज भरुन घ्यावेत. यासाठी तहसीलदार आणि गटविकास अधिकारी यांना सूचना द्याव्यात, असे  शंभरकर यांनी सांगितले.

      यावेळी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी   डॉ. मोहन शेगर, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या कार्यालयीन अधीक्षक श्रीमती पैठणकर, चाईल्डलाईन 1098 सोलापूरचे प्रकल्प समन्वयक आनंद ढेपे, मनपाचे आरोग्य अधिकारी  डॉ. अतिश बोराडे, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी अतुल वाघमारे, परिवीक्षा अधिकारी दीपक धायगुडे, जिल्ह्यातील सर्व तालुका संरक्षण अधिकारी आदी उपस्थित होते.
Previous Post

सोलापुरातील उड्डाणपुला संदर्भात मनपा आयुक्त सकारात्मक

Next Post

अति जोखिम गटाच्या एचआयव्ही तपासण्या वाढविण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी शंभरकर

Related Posts

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!
मुख्य बातमी

सहकारमंत्रीच बडतर्फ झाल्याने DCC च्या माजी संचालकांचे धाबे दणाणले…!

September 20, 2026
सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU
मुख्य बातमी

सोलापुरात येणार AI, ऊर्जा आणि तंत्रज्ञान कॅम्पचा महाप्रकल्प…1.14 लाख कोटींचा झाला MOU

September 19, 2026
सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!
मुख्य बातमी

सोन पावलांनी गौराई सोबतच पावसाची हजेरी…!

September 18, 2026
हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात
मुख्य बातमी

हिंजवडी-मान-मारुंजीतील रस्ते विकासाला गती; १ डिसेंबरपासून प्रत्यक्ष कामांना सुरुवात

September 17, 2026
श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न
मुख्य बातमी

श्री चतुरबाई श्राविका प्राथमिक विद्यालय व बालमंदिर, सोलापूर इमारतीचा नूतनीकरण उद्घाटन सोहळा संपन्न

September 17, 2026
Next Post
अति जोखिम गटाच्या एचआयव्ही तपासण्या वाढविण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी शंभरकर

अति जोखिम गटाच्या एचआयव्ही तपासण्या वाढविण्यावर भर द्या - जिल्हाधिकारी शंभरकर

ताज्या बातम्या

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

पुणे-सोलापूर महामार्गावर भीषण अपघात; कारची कंटेनरला जोरदार धडक, एकाचा मृत्यू

September 21, 2026
पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

पुढील वर्षभर पिण्याचे पाणी उपलब्ध राहील, अशा पद्धतीने पाणी आरक्षणाचे नियोजन करावे-पालकमंत्री जयकुमार गोरे

September 21, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026