• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

अति जोखिम गटाच्या एचआयव्ही तपासण्या वाढविण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी शंभरकर

Yes News Marathi by Yes News Marathi
July 1, 2021
in मुख्य बातमी
0
अति जोखिम गटाच्या एचआयव्ही तपासण्या वाढविण्यावर भर द्या – जिल्हाधिकारी शंभरकर
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर,दि.1: जिल्ह्यातील अति जोखिम गटाच्या एचआयव्ही तपासण्या वाढविण्यावर भर देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी दिल्या.

        जिल्हा एडस प्रतिबंध व नियंत्रण समितीच्या आढावा बैठकीत शंभरकर बोलत होते. यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, जिल्हा महिला आणि बालविकास अधिकारी विजय खोमणे, जिल्हा एडस पर्यवेक्षक कृष्णा सकट, क्षयरोग विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. ए.एम. सय्यद, जिल्हा कार्यक्रम अधिकारी भगवान भुसारी यांच्यासह एआरटीचे सर्व वैद्यकीय अधिकारी, समितीचे सदस्य, सामाजिक संस्था यांचे प्रतिनिधी उपस्थित होते. 

         शंभरकर यांनी सांगितले की, जिल्ह्यात एडस संसर्ग रूग्णांचे प्रमाण वाढू नये, यासाठी नियमित तपासण्या करा. त्यांच्यावर योग्य उपचार करून औषधे कमी पडणार नाहीत, याकडे लक्ष द्या. रूग्णांना असलेल्या सोयी-सुविधा देण्यावर भर द्या. एचआयव्ही संसर्ग रूग्णांना प्राधान्याने कोरोना लसीकरण करा.

लहान बालकांच्या आहारासाठी निधी

        एचआयव्ही संसर्ग बालकांना प्रोटीनयुक्त सकस आहाराची गरज आहे. निधीअभावी आहार मिळत नसल्याची बाब निदर्शनाला आल्यानंतर श्री. शंभरकर यांनी तत्काळ दखल घेत प्रस्ताव पाठविण्यास सांगितले. बालकांच्या आहारासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे त्यांनी सांगितले. 

पुढील उपचाराची सोलापुरात सोय

        जिल्ह्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी एचआय संसर्गांच्य औषधांची सोय करण्यात आली आहे. पुढील उपचारासाठी (सेकंड लाईन ट्रीटमेंट) जे.जे. हॉस्पिटल, मुंबईला रूग्णांना जावे लागत होते, जिल्ह्यात ही सोय उपलब्ध झाली आहे. मोबाईल व्हॅनच्या माध्यमातून एचआयव्ही तपासणी शिबीर घेण्यात येणार आहे. तसेच कोरोना लसीकरणही मोबाईल व्हॅनद्वारे करण्यात येणार असल्याचे  भुसारी यांनी सांगितले.
Previous Post

पालक गमावलेल्या बालकांना संगोपन योजनेचा लाभ द्या – जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर

Next Post

मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही… केंद्राने भूमिका स्पष्ट करावी : संभाजीराजे

Related Posts

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?
मुख्य बातमी

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता
मुख्य बातमी

TOP 25 । सोलापूर जिल्हा नियोजन समितीची 22 मे रोजी होणार बैठक, सदस्य निवडीबाबत अनिश्चितता

May 9, 2026
TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!
मुख्य बातमी

TOP 25 । तिहेरी हत्याकांडातील त्या क्रूरकर्माला आज कोर्टात आणले जाणार…!

May 8, 2026
सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत
मुख्य बातमी

सोलापूर जिल्ह्यात १५९० रुग्णांना सुमारे १२.८६ कोटीची मदत

May 6, 2026
सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम
मुख्य बातमी

सोलापुरातील ‘या’मुख्य चौकात रोज शेकडो वाहनधारक मोडतात नियम

May 6, 2026
Next Post
मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही… केंद्राने भूमिका स्पष्ट करावी : संभाजीराजे

मराठ्यांना आरक्षण द्यायचं की नाही... केंद्राने भूमिका स्पष्ट करावी : संभाजीराजे

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • टेंभुर्णी : वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न; एकास अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026