• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

Yes News Marathi by Yes News Marathi
May 12, 2026
in मुख्य बातमी
0
सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन
0
SHARES
9
VIEWS

गंगाधरपंत कुचन यांचा पार्थिव अंत्यदर्शनासाठी पद्मा नगर येथील त्यांच्या निवासस्थानी ठेवण्यात आला आहे. आज मंगळवारी सायंकाळी ५ वाजता अश्विनी सहकारी रुग्णालयास देहदान करण्याचा निर्णय त्यांच्या कुटुंबीयांनी घेतला आहे.सोलापूर सह महाराष्ट्रातील सहकारी क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या गंगाधरपंत कुचन यांनी जवळपास राज्यातील 23 सहकारी सूतगिरण्या उभारणीमध्ये सिंहाचे योगदान दिलं आहे. 1980 आणि 1985 या दोन लोकसभा निवडणुकीत सोलापूर लोकसभा मतदारसंघातून ते काँग्रेस पक्षाच्या वतीने निवडून आले होते. महाराष्ट्राच्या राजकारणात यशवंतराव चव्हाण वसंतदादा पाटील यांचे ते तत्कालीन खंदे समर्थक. 1990 च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाने त्यांना उमेदवारी दिली नाही. यानंतर काही काळ ते काँग्रेसमध्ये होते .यानंतर मात्र १९९१ च्या सुरुवातीला त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. सोलापूर शहर उत्तर विधानसभा मतदारसंघातून तत्कालीन भाजप उमेदवार लिंगराज वल्याळ यांच्या विजयासाठी कुचन यांनी मोठ्या योगदान दिलं. यानंतर 1995 च्या सुमारास गंगाधर कुचन यांनी पुन्हा एकदा काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. सोलापूर शहर जिल्ह्यातील विविध पक्षातील राजकारणी कुचन यांच सहकार आणि अन्य क्षेत्रात मार्गदर्शन घेत.

सोलापुरातील अश्विनी सहकारी रुग्णालय याचबरोबर सोलापूर मार्कंडे सहकारी रुग्णालय याच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा आहे. ते राज्य सहकारी बँकेवर औद्योगिक बँकेच्या माध्यमातून अनेक वर्ष संचालक होते. सोलापुराच्या पूर्व भागातील नागरी बँका पतसंस्था सूतगिरण्या उभारणीमध्ये गंगाधर पंत कुचन यांचा सक्रिय सहभाग होता. हैदराबाद रस्त्यावरील पहिलं विड घरकुल उभारणीचं काम याची मुहूर्तमेढ गंगाधरपंत कुचन यांनी रोवली . पूर्व भागातील अनेक शिक्षण संस्था विशेषतः पद्मशाली शिक्षण संस्था उभारणीमध्ये गंगाधरपंत कुचन यांचा सक्रिय सहभाग त्या त्यावेळी होता. गेल्या पंधरा वर्षापासून ते सर्व प्रकारच्या सक्रिय राजकारणापासून लांब होते मात्र घरामध्ये नित्य नियमित वृत्तपत्र वाचन विविध क्षेत्रातील माहिती घेणे सहकार क्षेत्रातील संस्थांमध्ये बैठकांना उपस्थित राहून मार्गदर्शन करणे हे काम सुरू होतं. गेल्या काही दिवसापासून गंगाधरपंत कुचन यांची प्रकृती खालावत गेली .त्यांना अश्विनी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. आज पहाटे पाचच्या सुमारास हृदयविकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. गंगाधर पंत पूजन यांच्या पक्षात तीन विवाहित मुलं, दोन विवाहित मुली ,सुना, नातवंड जावई असा परिवार आहे .

Previous Post

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

Next Post

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

Related Posts

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी
मुख्य बातमी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड
मुख्य बातमी

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर
मुख्य बातमी

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026
आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
Next Post
TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

TOP 25 । प्राणी संग्रहालयासह सोलापुरातील रस्त्यांचे कोट्यावधी रुपयाचे प्रस्ताव मनपा बोर्डासमोर..!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

सोलापूर जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन दुष्काळ निधीसाठी

October 15, 2026
जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

जिजाऊ ज्ञान मंदिर संकुलाची विभागीय स्पर्धेत धडक ; १२ विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड

October 15, 2026
सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

सोलापूर महापालिकेने टँकर माफीयांना संपविले.. समांतर जलवाहिनीमुळे टेन्शन दूर

October 15, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026