• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

लिंगायत भवनच्या निधीकरीता माजी आमदार रविकांत पाटील जेष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी घेतली अजित पवार यांची भेट…

Yes News Marathi by Yes News Marathi
January 3, 2024
in इतर घडामोडी
0
लिंगायत भवनच्या निधीकरीता माजी आमदार रविकांत पाटील जेष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी घेतली अजित पवार यांची भेट…
0
SHARES
0
VIEWS

राज्याचे कर्तव्यदक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सोलापूर शहरातील दोन दिग्गज नेते माजी आमदार रविकांत पाटील आणि काँग्रेसचे माजी अध्यक्ष सद्याचे राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जेष्ठ नेते सुधीर खरटमल यांनी पुणे सर्किट हाऊस भेट घेऊन नविन वर्षानिमित्त शुभेच्छा दिल्या तसेच सोलापूर शहरातील विविध विकास कामाविषयी अजित पवार यांनी या दोघाशी प्रदीर्घ चर्चा केली.

सोमवार शहरातील लिंगायत भवन याच्या निधी संदर्भात तसे सोलापूर शहर पाण्याची दुहेरी लाईन महात्मा बसवेश्वर स्मारक असे अनेक विषय सुधीर खरटमल आणि रविकांत पाटील यानी अजित पवार यांच्या समोर सविस्तर माडणी केली त्यावर अजित पवार यांनी सांगीतले सुधीरजी आपण सांगाल ते कामे मार्गी लावून देतो आपण सोलापूरचे जेष्ठ नेते आहात आपल्याला शहरातील खडाडखडा माहीती आहै आपल्या पुढाकारातून सुचवलेल्या शहरातील विविध विकास कामासंदर्भात तात्काळ मान्यता देण्यात येईल आपल्याला चांगल्या वाईटची जाण आहे अजित पवार जे बोलतो ते करतोच हे आपण जानता त्यावर सुधीर खरटमल यांनी सांगितल की लिंगायत भवनसाठी आपण जो 70 लाखाचा निधी मंजूर केला होता त्यासाठी आपले धन्यवाद त्याचे उदघाटन माजी पालकमंत्री दत्तात्रय भरणे मामा यांच्या शुभहस्ते करण्यात आला त्यांनी 1 कोटी अधीकचा निधी जिल्हा नियोजन मधून लिंगायत भवन साठी मंजूर केला होता परंतू मधील काळात सत्तांतर झाल्यानंतर तो निधी उपलब्ध होऊ शकला नाही त्यामुळेच आपण अधीकचा निधी उपलब्ध करुन द्यावे अशी विनंती केली त्याला दादांनी सकारात्मक प्रतिसाद दिला तुमचे प्रतेक काम मार्गी लावले जाईल सुधीरजी असे म्हणत मुंबईला परत भेटायला येण्याचे निमंत्रण दिले तसेच माजी आमदार रविकांत पाटील यांनी महात्मा बसवेश्वर स्मारकाच्या जमीन आदीग्रहण संदर्भात विषय उपस्थित केला त्यावर अजित पवार म्हणाले महात्मा बसवेश्वर स्मारक तसेच सोलापूर शहरातील दुहेरीत पाण्याची पाईपलाईन यासंदर्भात लवकरच मंत्रालय स्तरावर बैठक घेऊ त्याकरिता रविकांत आणि सुधीर आपणास निमंत्रण असेल त्यावेळी हे सर्व प्रश्न मार्गी लावू असे आश्वासन दिले …

याप्रसंगी प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार कार्याध्यक्ष जुबेर बागवान प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी अनिल उकरंडे आदी उपस्थित होते ..

Tags: Ajit Pawarformer MLALingayat BhavanRavikant Patilsenior leaderSudhir Kharatmal
Previous Post

ज्ञानेश्वरी हे आत्मानंदाचे तत्त्वज्ञानस्वामी गोविंददेव गिरिजी यांचे प्रतिपादन…

Next Post

महुआ मोईत्रांच्या निलंबनावर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

Related Posts

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …
इतर घडामोडी

विठुरायाच्या दर्शनाला जाणाऱ्या भाविकांसाठी खुशखबर! मध्य रेल्वे कडून दोन विशेष रेल्वे धावणार …

July 22, 2026
श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत
इतर घडामोडी

श्री संत तुकाराम महाराज पालखीचे सराटी येथे जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्या कडून स्वागत

July 20, 2026
पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी
इतर घडामोडी

पालकमंत्री गोरे जिल्हाधिकारी कार्तिकेयन यांच्यासह टीमने बुलेटवरून पंढरपुरात केली पाहणी

July 18, 2026
मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन
इतर घडामोडी

मानाच्या दहा पालख्यांसाठी नोडल अधिकाऱ्यांनी फिल्डवर उतरून काम करावे – जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन

July 18, 2026
इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
इतर घडामोडी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
Next Post
महुआ मोईत्रांच्या निलंबनावर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

महुआ मोईत्रांच्या निलंबनावर स्थगिती देण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

ताज्या बातम्या

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

उजनी धरणातील पाणीसाठा 53.75 टक्क्यांवर; कालव्यातून सिंचनासाठी पाणी सुरू

July 22, 2026
आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

आयटी पार्कसाठी पाटबंधारे विभागाची जमीन एमआयडीसीला देण्याचे आदेश

July 22, 2026
माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

माउलीच्या पालखीचे नेत्रदीपक रिंगण आणि बंधुभेट

July 22, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026