• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

फडणवीस बजेटमध्ये ‘रंग’ आणणार?

Yes News Marathi by Yes News Marathi
March 9, 2023
in मुख्य बातमी
0
फडणवीस बजेटमध्ये ‘रंग’ आणणार?
0
SHARES
1
VIEWS

मुंबई : आजचा दिवस महाराष्ट्रातील प्रत्येक नागरिकांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. कारण आज राज्याचा अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज अर्थसंकल्प सादर करणार आहेत. अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे प्रथमच अर्थसंकल्प सादर करणार आहेत. आज दुपारी 2 वाजता विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत. तर विधानपरिषदेमध्ये मंत्री दीपक केसरकर हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत. राज्याचा मंत्रिमंडळ विस्तार झालेला नाही, त्यामुळं राज्य अर्थमंत्री नसल्यानं दीपक केसरकर हे अर्थसंकल्प मांडणार आहेत.
आगामी काळातील महानगरपालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदेच्या निवडणुकांना डोळ्यासमोर ठेवून घोषणांचा पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. पण पहिल्यांदाच अर्थमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस या सर्वांचा मेळ कसा घालतात आणि अर्थसंकल्पातून सर्व क्षेत्रांना कशा पद्धतीनं दिलासा देणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
दुपारी 1 वाजता कॅबिनेटची बैठक होणार आहे. त्यामध्ये अर्थसंकल्पाला मंजुरी मिळणार आहे. तर दुपारी 2 वाजता विधानसभेत अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस अर्थसंकल्प सादर करणार आहेत. त्याचवेळी ग्रामीण आणि शहरी भागांमधील समतोल साधला जाणार का? याकडेही सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.
सध्या हवामानातील बदलामुळं राज्यातील विविध भागात अवकाळी पावसानं जोर धरल्याचं पाहायला मिळतंय. यामध्ये विविध भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे. शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला आहे. त्यामुळं या अर्थसंकल्पातून शेतकऱ्यांसाठी नक्की काय मिळणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.
राज्याच्या आर्थिक पाहणी अहवालामध्ये आर्थिक प्रगतीचा अहवाल मंदावल्याचा दिसत आहे. त्यामुळं कृषी, उद्योग, सेवा क्षेत्रांमध्ये सरकार कसा समतोल राखणार याकडं सर्वांचं लक्ष लागलंय.

Previous Post

‘पाकिस्तानच्या कुरापतींना चोख प्रत्युत्तर देण्यास भारत मागे-पुढे पाहणार नाही’, अमेरिकन गुप्तचर यंत्रणेचा अहवाल

Next Post

नुकतंच मलायका अरोराने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधून काही भन्नाट फोटोज टाकले आहेत

Related Posts

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ
मुख्य बातमी

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!
मुख्य बातमी

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा
मुख्य बातमी

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026
राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !
मुख्य बातमी

राज्यातील 32 साखर कारखान्यांकडे शेतकऱ्यांचे 201 कोटी थकले !

September 5, 2026
तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!
मुख्य बातमी

तुकाराम मुंडे साहेब सोलापुरातील या विषारी फ्रुट बिअरकडे लक्ष द्या…!

September 4, 2026
विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण
मुख्य बातमी

विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत मतदार यादीबाबत कायदेशीर तरतुदी व कार्यपद्धतीचे प्रशिक्षण

September 4, 2026
Next Post
नुकतंच मलायका अरोराने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधून काही भन्नाट फोटोज टाकले आहेत

नुकतंच मलायका अरोराने तिच्या लेटेस्ट फोटोशूटमधून काही भन्नाट फोटोज टाकले आहेत

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026