• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!

Yes News Marathi by Yes News Marathi
July 16, 2026
in मुख्य बातमी
0
TOP 25 । गरज नसताना तब्बल 165 कोटी खर्चून केला रस्ता… सोलापूरकर गप्प..!
0
SHARES
3
VIEWS

सोलापूर स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने ज्या पद्धतीने गरज नसणारी कामे करून पैशाची उधळपट्टी केली त्याच पद्धतीने सोलापुरात एकाच रस्त्यासाठी तब्बल 165 कोटी रुपये खर्च केले जात आहेत. या रस्त्यावर एकही खड्डा नव्हता. दोन्हीही बाजूला फुटपात.. दुभाजक त्यामध्ये असलेली झाडी आणि विद्युत पोल… असा नजर लागणारा सुंदर रस्ता पूर्णपणे तोडफोड करून या ठिकाणी सिमेंटचा रस्ता केला जात आहे. होटगी रोड वरील महिला हॉस्पिटल ते जेऊर इंगळगी पर्यंत तब्बल 165 कोटी रुपये खर्च करून महाराष्ट्र इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट कंपनीच्या माध्यमातून रस्ता सिमेंटचा केला जात आहे. रस्त्याची कोणत्याही प्रकारची रुंदी वाढविण्यात आली नाही. त्यामुळे फक्त सिमेंटचे थर वाढवून आणि पावसाळी गटार करून आजूबाजूच्या नागरिकांची घरे एक प्रकारे खड्ड्यात नेली आहेत. महापालिकेचे नगरसेवक अधिकारी आणि सोलापुरातील लोकप्रतिनिधी याबाबत काहीही बोलायला तयार नाहीत. स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कंपनीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक – डफरीन हॉस्पिटल -हरीभाई देवकर प्रशाला – ते रंगभवन या अत्यंत सुंदर असलेल्या रस्त्याची तोडफोड करून यावर 23 कोटी रुपयांची उधळपट्टी केली. त्याचप्रमाणे आता होटगी रोडवर रस्त्याचे काम सुरू आहे. साखर कारखाना, विमानतळ, तसेच भविष्यात होणारे आयटी पार्क हे याच रस्त्यावर असल्यामुळे चौपदरीकरण असलेला हा रस्ता किमान सहा पदरीकरण केला असता तरीही चांगले झाले असते. केवळ एका आमदाराच्या हट्टा पायी हे काम सुरू आहे हे दुर्दैव.

Previous Post

ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे यांना अस्तित्व रंग साधक पुरस्कार जाहीर

Next Post

आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज

Related Posts

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री आठ दिवसांनी येणार सोलापुरात…!

August 11, 2026
रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व
मुख्य बातमी

रिक्षा, टॅक्सी, कॅबसह सर्व प्रवासी वाहन चालकांना ‘धर्मवीर आनंद दिघे कल्याणकारी मंडळाचे’ सदस्यत्व

August 10, 2026
ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील
मुख्य बातमी

ऑटो रिक्षा चालकांकडून अवाजवी भाडे व गैरवर्तणूक झाल्यास तात्काळ तक्रार करा – उप प्रादेशिक परिवहन अधिकारी विजय पाटील

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!
मुख्य बातमी

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….
मुख्य बातमी

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026
मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..
मुख्य बातमी

मनोज जरांगे पाटील यांचा सरकारवर घणाघात ! सरकारला उघड इशारा..

August 8, 2026
Next Post
आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज

आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

सद्भावना तिरंगा केंद्रावर यंदा प्रथमच भारतमातेची आकर्षक मूर्ती

August 11, 2026
समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

समाजोपयोगी कार्याचा गौरव; सोलापूर जिल्हा युवा पुरस्कार २०२५-२६ जाहीर

August 11, 2026
सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

सिध्देश्वर कारखाना चिमणी प्रकरण : आंदोलकांविरुध्द चार्ज फ्रेम न करण्याचे उच्च न्यायालयाचे आदेश

August 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026