• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

Yes News Marathi by Yes News Marathi
July 17, 2026
in इतर घडामोडी
0
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश
0
SHARES
2
VIEWS

अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी केली माळशिरस तालुक्यातील EOC ची पाहणी

सोलापूर- आषाढी वारी २०२६ च्या पार्श्वभूमीवर पालखी मार्गावरील आपत्कालीन व्यवस्थापन अधिक बळकट करण्यासाठी जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांनी सर्व इमर्जन्सी ऑपरेटिंग सेंटर (EOC) तातडीने सज्ज करण्याच्या सूचना दिल्या आहेत. या मोहिमेचे इन्सिडेंट कमांडर म्हणून अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी काम पाहत आहेत.

माळशिरस तालुक्यातील EOC ची प्रत्यक्ष पाहणी
अप्पर जिल्हाधिकारी तथा इन्सिडेंट कमांडर गणेश निऱ्हाळी यांनी मंगळवारी माळशिरस तालुक्यातील सर्व EOC ची स्वतः भेट देऊन पाहणी केली. यापूर्वी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे झालेल्या बैठकीत सर्व EOC इन-चार्ज यांना आपापल्या केंद्राला भेट देऊन आवश्यक सुविधा तात्काळ उपलब्ध करून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन मुख्याधिकारी अभिजीत पाटील, माळशिरस तहसीलदार सुरेश शेजुळ उपस्थित होते.

डेप्युटी इन्सिडेंट कमांडर यांना अहवाल देण्याचे आदेश
पाहणीअंती सर्व EOC इन-चार्ज यांनी केलेल्या कार्यवाहीचा अद्ययावत अहवाल आज डेप्युटी इन्सिडेंट कमांडर तथा उपविभागीय अधिकारी (SDO) यांना सादर करावा, असे निर्देश अप्पर जिल्हाधिकारी निऱ्हाळी यांनी दिले. EOC साठी अतिरिक्त कर्मचाऱ्यांची आवश्यकता असल्यास SDO यांच्याकडून आदेश घेऊन मनुष्यबळ उपलब्ध करून घ्यावे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

मंडप व दळणवळण व्यवस्थेबाबत सूचना
मंडप आणि इतर आवश्यक व्यवस्था उभारण्यासाठी सर्व EOC इन-चार्ज यांनी संबंधित गटविकास अधिकारी (BDO) तसेच नगरपरिषद मुख्याधिकारी यांच्या सतत संपर्कात राहून कामे पूर्ण करून घ्यावीत, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

BSNL फोन कार्यान्वित
माळशिरस तालुक्यातील सर्व EOC साठी BSNL फोन तहसीलदार माळशिरस यांच्याकडे कार्यान्वित करून देण्यात आले असून ते संबंधितांनी तात्काळ ताब्यात घ्यावेत. इतर तालुक्यांतील EOC साठी BSNL फोन आज दुपारपर्यंत कार्यान्वित करून वितरित करण्यात येणार आहेत.

आषाढी वारी कालावधीत कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास तात्काळ प्रतिसाद देण्यासाठी सर्व EOC २४ तास अलर्ट मोडवर ठेवण्यात आली आहेत. सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून वारकरी-भाविकांना कोणतीही गैरसोय होणार नाही, याची दक्षता घ्यावी, असे आवाहन अप्पर जिल्हाधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी केले आहे.

Previous Post

आपत्कालीन व्यवस्थापनासाठी अग्निशमन वाहने, रेस्क्यू बोटीसह अत्याधुनिक साहित्य सज्ज

Next Post

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

Related Posts

इतर घडामोडी

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी
इतर घडामोडी

जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखी मार्गाची पाहणी

July 16, 2026
आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज
इतर घडामोडी

आषाढी यात्रा-२०२६ : पालखी मार्गावरील आपत्कालीन यंत्रणा सज्ज

July 16, 2026
ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे यांना अस्तित्व रंग साधक पुरस्कार जाहीर
इतर घडामोडी

ज्येष्ठ रंगकर्मी विद्या काळे यांना अस्तित्व रंग साधक पुरस्कार जाहीर

July 16, 2026
सोलापूरात रंगणार रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ प्रांतपाल रो. जयेश आर. पटेल यांचा पदग्रहण सोहळा
इतर घडामोडी

सोलापूरात रंगणार रोटरी डिस्ट्रिक्ट ३१३२ प्रांतपाल रो. जयेश आर. पटेल यांचा पदग्रहण सोहळा

July 16, 2026
स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम
इतर घडामोडी

स्व. राजेश अण्णा कोठे यांच्या ६० व्या जयंतीनिमित्त विविध समाजोपयोगी उपक्रम

July 15, 2026
Next Post

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

चंद्रभागा नदीपात्रात बचावकार्यासाठी १८० आपदा मित्रांचे पथक सज्ज

July 17, 2026
पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

पालखी मार्गावरील सर्व EOC सज्ज करण्याचे आदेश

July 17, 2026
आपत्कालीन व्यवस्थापनासाठी अग्निशमन वाहने, रेस्क्यू बोटीसह अत्याधुनिक साहित्य सज्ज

आपत्कालीन व्यवस्थापनासाठी अग्निशमन वाहने, रेस्क्यू बोटीसह अत्याधुनिक साहित्य सज्ज

July 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026