• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

फडणवीस, शेलार यांची गृहमंत्री अमित शहांशी स्वतंत्र चर्चा

Yes News Marathi by Yes News Marathi
August 7, 2021
in इतर घडामोडी
0
फडणवीस, शेलार यांची गृहमंत्री अमित शहांशी स्वतंत्र चर्चा
0
SHARES
0
VIEWS

नवी दिल्ली : विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते आशीष शेलार यांनी शुक्रवारी स्वतंत्रपणे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचे खात्रीलायकरीत्या समजते. शेलार यांनी संसदेत जाऊन शहा यांच्याशी चर्चा केली, तर फडणवीस यांनी मात्र शहा यांची दिल्लीत अन्यत्र भेट घेतल्याचे सूत्रांनी सांगितले.अमित शहा यांच्याशी चर्चा करून फडणवीस लगेचच मुंबईला परतले.

शहा यांच्या भेटीनंतर शेलार यांनी भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांशीही चर्चा केल्याचे सांगितले जाते.फडणवीस आणि शेलार या दोन्ही ज्येष्ठ नेत्यांनी अचानक केलेल्या दिल्ली दौऱ्यामुळे आणि शहांच्या भेटीबाबत गुप्तता राखण्यात आल्यामुळे राज्यातील राजकारणाबाबत तर्कवितर्क केले जात आहेत. केंद्रात नुकत्याच झालेल्या मंत्रिमंडळ फेरबदलापूर्वी फडणवीस यांची अमित शहा तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्याशी संभाव्य मंत्र्यांच्या समावेशाबाबत सविस्तर चर्चा झाली होती. त्यानंतर शुक्रवारी फडणवीस आणि शेलार यांनी शहा यांच्याशी स्वतंत्रपणे चर्चा केली.
फडणवीस आणि शेलार यांच्या दौऱ्यानंतर आता भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेही दिल्लीत येणार आहेत. भाजपच्या महाराष्ट्रातील सर्व खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली असून त्यात चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, प्रभारी सी. टी. रवी चर्चा करणार आहेत. या बैठकीला रिपब्लिकन पक्षाचे (आरपीआय) प्रमुख आणि खासदार रामदास आठवले यांनाही निमंत्रण देण्यात आले आहे. अमित शहादेखील खासदारांना भेटण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या बैठकीत प्रामुख्याने आगामी मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होणार असल्याचे समजते.भाजपच्या महाराष्ट्रातील खासदारांची बैठक घेण्यात येणार आहे. बैठकीत मुंबई महापालिका निवडणुकीसंदर्भात चर्चा होण्याची शक्यता आहे. बैठकीत चंद्रकांत पाटील, देवेंद्र फडणवीस, प्रभारी सी. टी. रवी चर्चा करणार आहेत. अमित शहा हेही खासदारांना भेटण्याची शक्यता आहे. या बैठकीला रामदास आठवले यांनाही बोलावण्यात आले आहे.

Previous Post

५० कोटी भारतीयांना मिळाली करोनाची लस

Next Post

राज कुंद्राची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
राज कुंद्राची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

राज कुंद्राची याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली

ताज्या बातम्या

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

सोलापूरचे माजी खासदार गंगाधर पंत कुचन यांचे निधन

May 12, 2026
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • 109 पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या : बापू बांगर साताऱ्याला, दिपाली घाटे ठाण्याला

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • टेंभुर्णी : वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न; एकास अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026