• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वीजदर सवलत घेणाऱ्या यंत्रमाग घटकांना अर्ज करण्यास मुदतवाढ

Yes News Marathi by Yes News Marathi
February 22, 2021
in इतर घडामोडी
0
वीजदर सवलत घेणाऱ्या यंत्रमाग घटकांना अर्ज करण्यास मुदतवाढ
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर,दि.22: वस्त्रोद्योग धोरण 2018-23 अंतर्गत वीजदर सवलत घेणाऱ्या यंत्रमागधारकांना आयुक्तालयाच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज करण्यास 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती वस्त्रोद्योगचे प्रादेशिक उप आयुक्त चंद्रकांत टिकोळे यांनी दिली आहे.

राज्यातील वस्त्रोद्योग घटकांना 21 डिसेंबर 2018 अन्वये वीजदर सवलत लागू केली आहे. वीजदर सवलतीला पात्र असणाऱ्या यंत्रमाग घटकांना आयुक्तालयाच्या https:www.dirtexmah.gov.in वेबसाईटवर ऑनलाईन अर्ज 31 डिसेंबर 2020 पर्यंत अर्ज सादर करणे आवश्यक होते. मात्र यंत्रमाग घटकांनी नोंदणी केलेली नसल्याने 27 अश्वशक्तीपेक्षा कमी व त्यापेक्षा जास्त जोडभार असलेल्या यंत्रमाग घटकांनी 28 फेब्रुवारी 2021 पर्यंत अर्ज भरण्याचे आवाहन श्री. टिकोळे यांनी केले आहे.

मुदतवाढीमध्ये संबंधित यंत्रमाग घटकांनी ऑनलाईन नोंदणीसाठी अर्ज सादर न केल्यास वीजदर सवलत बंद करण्यात येईल, असेही श्री. टिकोळे यांनी कळविले आहे.

Previous Post

कृषीअंतर्गत मजुरांनी तत्काळ माहिती सादर करण्याचे आवाहन

Next Post

प्रमाणाबाहेर द्राक्षे खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू

Related Posts

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल
इतर घडामोडी

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर
इतर घडामोडी

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

July 8, 2026
मानाच्या पालखीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन
इतर घडामोडी

मानाच्या पालखीसाठी नियुक्त केलेल्या नोडल अधिकाऱ्यांनी टीम वर्क म्हणून काम करावे- जिल्हाधिकारी एस. कार्तीकेयन

July 8, 2026
आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन
Blog

आषाढी वारी २०२६ : १० मानाच्या पालख्यांसाठी जिल्हा प्रशासनाचे सूक्ष्म नियोजन

July 8, 2026
माऊलींच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान !
इतर घडामोडी

माऊलींच्या पालखीचे आज पंढरपूरकडे प्रस्थान !

July 8, 2026
वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट
इतर घडामोडी

वरिष्ठांच्या जागतिक मानांकन लॉन टेनिस स्पर्धेत वैभवी त्रिवेदी, नरेंद्र सिंग चौधरी यांना तिहेरी मुकुट

July 7, 2026
Next Post
प्रमाणाबाहेर द्राक्षे खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू

प्रमाणाबाहेर द्राक्षे खाल्ल्याने तरुणाचा मृत्यू

ताज्या बातम्या

नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची संयुक्त पाहणी.

नाना-नानी पार्कचे होणार सर्वांगीण नूतनीकरण; महापौरांसह पदाधिकारी व आयुक्त यांची संयुक्त पाहणी.

July 8, 2026
पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

पालखी सोहळ्यानिमित्त पुण्यात ९ ते ११ जुलैदरम्यान वाहतुकीत तात्पुरते बदल

July 8, 2026
भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

भारतीय जनता युवा मोर्चाची शहर कार्यकारिणी जाहीर

July 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026