• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शनिवारी लक्ष्मीतरु गार्डन येथे CLS सोलापूर सायकलोथोनचा EXPO कार्यक्रम

Yes News Marathi by Yes News Marathi
January 25, 2024
in इतर घडामोडी
0
शनिवारी लक्ष्मीतरु गार्डन येथे CLS सोलापूर सायकलोथोनचा EXPO कार्यक्रम
0
SHARES
0
VIEWS
सायकल लवर्स सोलापूर यांच्याकडून रविवार दिनांक 28 जानेवारी रोजी CLS सोलापूर सायक्लोथोन 2024 च्या चौथ्या पर्वाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर सायकलोथोन स्पर्धेचा एक्सपो कार्यक्रम शनिवार दिनांक 27 जानेवारी रोजी सायंकाळी पाच वाजता शिवाजीनगर बाळे येथील लक्ष्मीतरु गार्डन येथे आयोजित करण्यात आल्याची माहिती सायकल लवर्स सोलापूरचे  डॉक्टर प्रवीण ननवरे यांनी दिली.

या कार्यक्रमांमध्ये सायकल स्पर्धेमध्ये सहभागी सायकलिस्ट यांना देण्यात येणाऱ्या गुडी बॅगचे अनावरण प्रमुख पाहुणे सोलापूरचे पोलीस उपायुक्त अजित बोऱ्हाडे यांचे हस्ते करण्यात येणार आहे. तदनंतर या बॅगचे वितरण सर्व सहभागी सायकलिस्ट यांना केले जाईल.

याशिवाय सन 2023 या वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी केलेल्या सायकलपटूंचा  व सीएलएस विंटर चॅलेंज पूर्ण केलेले सायकलिस्ट याचा ही गौरव  मान्यवरांच्या हस्ते करण्यात येणार आहे.  सहभागी महिला सायकलिस्ट यांच्या सन्मानार्थ  मलबार ज्वेलर्स यांच्याकडून विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या एक्स्पो कार्यक्रमासाठी सर्व सायकल प्रेमींनी उपस्थित राहण्याचे आवाहन सीएलएसचे समन्वयक महेश बिराजदार, इंजी.अमेय केत, अविनाश देवडकर, प्रवीण जवळकर , महिला समन्वयक डॉ.रूपाली जोशी व डॉ. राजश्री वाकचौरे यांनी केले केले आहे .

Previous Post

भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचा निकाल जाहीर जिल्ह्यात माढा तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींचा समावेश

Next Post

सोलापूर शहरातील धुमावस्तीमध्ये कुत्र्याने घेतला तिघांचा चावा

Related Posts

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”
इतर घडामोडी

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी
इतर घडामोडी

महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त भागांची केंद्रीय पथकाकडून उद्यापासून पाहणी

October 8, 2026
तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर
इतर घडामोडी

तीन हजार कोटींच्या ड्रग्ज प्रकरणात आरोपींना जामीन मंजुर

October 7, 2026
दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका
इतर घडामोडी

दुष्काळामुळे धान्य दरात वाढ ! सर्वसामान्यांना फटका

October 7, 2026
मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !
इतर घडामोडी

मध्यमवर्ग महागाईत होरपळणार; कर्जाचा हप्ता वाढणार ! RBI चा झटका !

October 7, 2026
भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक
इतर घडामोडी

भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या उपद्रवाच्या पार्श्वभूमीवर महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक

October 6, 2026
Next Post
सोलापूर शहरातील धुमावस्तीमध्ये कुत्र्याने घेतला तिघांचा चावा

सोलापूर शहरातील धुमावस्तीमध्ये कुत्र्याने घेतला तिघांचा चावा

ताज्या बातम्या

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार

सोलापूर जिल्ह्यातील दुष्काळाची पाहणी करण्यासाठी उद्या केंद्रीय पथक येणार

October 8, 2026
“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

“चार भिंतींतून बाहेर पडण्याची हाक… नाना पाटेकरांचे अंतर्मुख करणारे शब्द”

October 8, 2026
पडद्यावरील भूमिकांना स्वतःच्या आयुष्याचा स्पर्श देणारा ‘आपला नाना’

पडद्यावरील भूमिकांना स्वतःच्या आयुष्याचा स्पर्श देणारा ‘आपला नाना’

October 8, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026