• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वीरशैव-लिंगायत विकास मंडळ स्थापन करा; वीरशैव लिंगायत महासभेची केरळ सरकारकडे मागणी

Yes News Marathi by Yes News Marathi
June 2, 2026
in Blog
0
वीरशैव-लिंगायत विकास मंडळ स्थापन करा; वीरशैव लिंगायत महासभेची केरळ सरकारकडे मागणी
0
SHARES
8
VIEWS

तिरुवनंतपुरम, दि. १ जून २०२६ : अखिल भारतीय वीरशैव-लिंगायत महासभा, तिरुवनंतपुरम जिल्हा युनिटच्या वतीने केरळ राज्याचे गृहमंत्री मा. रमेश चेन्नीथला, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे शिस्त पालन समितीचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्येष्ठ नेते मा. ए. के. अँटोनी तसेच केरळ राज्याचे ऊर्जामंत्री तथा केरळ प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा. सन्नी जोसेफ यांची भेट घेऊन केरळ वीरशैव-लिंगायत समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले.

या निवेदनामध्ये केरळ राज्यातील सुमारे १५ लाख लोकसंख्या असलेल्या वीरशैव-लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक व रोजगारविषयक विकासासाठी विशेष उपाययोजना राबविण्याची मागणी करण्यात आली. तसेच माजी मुख्यमंत्री स्वर्गीय ओमन चांडी यांच्या कार्यकाळात समाजाला मिळालेल्या विविध सवलती, शैक्षणिक संधी आणि प्रतिनिधित्वाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

महासभेने शासनाकडे मांडलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये

1)पथनमथिट्टा जिल्ह्यातील अडूरजवळ एनाथ येथे स्थापन करण्यात आलेल्या वीरशैव आर्ट्स अँड सायन्स कॉलेजला चालू शैक्षणिक वर्षापासून वर्ग सुरू करण्यासाठी आवश्यक परवानग्या देणे.

2) तिरुवनंतपुरम येथे जगद्ज्योती बसवेश्वर यांच्या पुतळ्यासाठी जागा उपलब्ध करून देण

3)केरळ विधानसभेत जगद्ज्योती बसवेश्वर यांचे तैलचित्र स्थापित करणे.

4)बसव जयंतीला सार्वजनिक सुट्टी घोषित करणे तसेच कर्नाटक व महाराष्ट्रच्या धर्तीवर वीरशैव-लिंगायत विकास मंडळ (VLDB) स्थापन करून समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विशेष योजना राबविणे या मागण्यांचा समावेश आहे.
या सर्व मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन वीरशैव-लिंगायत समाजाच्या प्रगतीसाठी केरळ शासनाने ठोस पावले उचलावीत, अशी विनंती महासभेच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

यावेळी केरळ राज्य वीरशैव-लिंगायत महासभेचे अध्यक्ष टी. पी. कुंजुमोन, महाराष्ट्र लिंगायत समाजाचे वरिष्ठ नेते विजयकुमार हत्तुरे, उद्योगपती संतोष फताटे, जिल्हा सचिव आर. प्रेमकुमार, प्रदेश श्री कंदन के,यांच्यासह समाजाचे अनेक पदाधिकारी व प्रतिनिधी उपस्थित होते.

Previous Post

कुमार गटाची ५२वी ​राज्य अजिंक्यपद खो-खो स्पर्धा

Next Post

सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण
Blog

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

July 25, 2026
पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन
Blog

पद्म पुरस्कार 2027 साठी सोलापूर जिल्हयातून नांमाकने सादर करण्याचे जिल्हा प्रशासनाच्यावतीने आवाहन

July 24, 2026
२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन
Blog

२१.५० लाखांच्या फसवणूक प्रकरणात शिक्षकाला सशर्त जामीन

July 23, 2026
गुड समॅरिटन ॲपमुळे रुग्णवाहिका वेळेत मिळाल्याने महिला भाविकाचे वाचले प्राण
Blog

गुड समॅरिटन ॲपमुळे रुग्णवाहिका वेळेत मिळाल्याने महिला भाविकाचे वाचले प्राण

July 23, 2026
इतर मागासवर्गीय समाजातील पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा
Blog

इतर मागासवर्गीय समाजातील पात्र लाभार्थ्यांनी महामंडळाच्या योजनांचा लाभ घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज करावा

July 23, 2026
पुणे- लोणावळा मुसळधार उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक…!
Blog

पुणे- लोणावळा मुसळधार उजनी धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक…!

July 23, 2026
Next Post
सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

सोलापुरात अवैध हातभट्टी व मद्यविक्रीविरोधात धडक कारवाई; २३.५६ लाखांचा मुद्देमाल जप्त

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

“मी मोदींना भेटलो… त्यानंतरच धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा” – शरद पवार

July 25, 2026
मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते उड्डाणंपूल प्रकल्पसाठी खाजगी व राज्य शासनाच्या जागेचे हस्तातरण

July 25, 2026
वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

वीर धरणातून विसर्गामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळीत वाढ होणार; प्रशासनाचे वारकरी व नागरिकांना नदीपात्रात न जाण्याचे आवाहन

July 25, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • माझ्या पहिल्या पंढरपूर सायकल वारीचा अनुभव – अमित जोशी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026