• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

निरोगी आरोग्यासाठी प्रभावी मुद्रा पुस्तक मार्गर्शक – सुभाष देशमुख

Yes News Marathi by Yes News Marathi
December 17, 2020
in मुख्य बातमी
0
निरोगी आरोग्यासाठी प्रभावी मुद्रा पुस्तक मार्गर्शक – सुभाष देशमुख
0
SHARES
2
VIEWS

जयंत पडसलगीकर लिखित पुस्तकाचे थाटात प्रकाशन

सोलापूर, (प्रतिनिधी):- आजच्या कोरोनाच्या महामारीमध्ये आरोग्याची काळजी महत्वाची आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर सर्वच रोगापासून शरीर सृदृढ ठेवण्यासाठी ड्रगलेस थेरपी दोन च्या अंतर्गत प्रभावी मुद्रा हे पुस्तक मार्गदर्शक आहे असे प्रतिपादन माजी मंत्री आ. सुभाष देशमुख यांनी केले. स्वरूपा योग अ्नयुप्रेशर केंद्राचे मुद्रा तज्ञ जयंत पडसलगीकर यांच्या प्रभावी मुद्रा या पुस्तकाचे प्रकाशन बुधवार दि. 16 डिसेंबर रोजी मानस लॉन येथे करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. यावेळी योग शिक्षिका सुधा अळ्ळीमोरे, प्रशांत बडवे उपस्थित होते.
जगभर थैमान घालत असलेल्या कोरोना या महामारीमुळे अनेकांना आपले जीव गमवावे लागले तर अनेकजण बाधित झाले. त्यामुळे यापुढील काळात रोगमुक्त आरोग्यासाठीच लोकांना प्रयत्न करावे लागतील. आपल्या दिनचर्येमध्ये व्यायाम, योगा करणे गरजेचे झाले आहे. जगातील प्रत्येकाला कोणत्या ना कोणत्या आजाराने ग्रासले आहे. परंतु त्यावर उपायही उपलब्ध आहेत. त्यातच जयंत पडसलगीकर गुरूजींनी सांगितलेली मुद्रा थेरपी आपल्या आरोग्याला सृदृढ करणारी आहे. अत्यंत सोप्या भाषेत मुद्रा सांगणारे जयंत पडसलगीकर गुरूजी यांनी पुस्तकाच्या माध्यमातून मुद्रा चे प्रकार सांगितले आहे ते प्रत्येकाने आपल्या जीवनात अंगिकारावे असेही आ. सुभाष देशमुख यांनी सांगितले.
योगाच्या माध्यमातून निरोगी शरीर करता येते त्याच बरोबर योगासोबत मुद्राही आवश्यक आहे योगा आणि मुद्रा यातून शरीर आणि मनाचे स्वास्थ चांगले राहते असे योग शिक्षिका सुधा अळ्ळीमोरे यांनी आपल्या मनोगतामध्ये सांगितले.
प्रभावी मुद्रा या पुस्तकाबद्दल बोलताना जयंत पडसलगीकर यांनी विविध रोगावर मुद्रा कशी प्रभावी आहे याबाबत सविस्तर सांगितले. काही मुद्रा प्रकारही त्यांनी उपस्थितांसमोर करून दाखवले.
प्रारंभी राजेश पडसलगीकर यांनी प्रास्ताविक करून सर्वांचे स्वागत केले त्यानंतर मान्यवरांचा सत्कार करण्यात आला आणि नंतर मान्यवरांच्या हस्ते लेखक जयंत पडसलगीकर यांचा सत्कार झाला. त्यानंतर या पुस्तकाचे प्रकाशक संतोष क्षिरसागर, अरविंद कोंकात्ती यांचाही सत्कार प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पुरूषोत्तम बागडी यांनी केले तर आभार श्रध्दा पडसलगीकर यांनी मानले. या कार्यक्रमाला शैलेश बचुवार, अनिल कोठारी, संजय सेठीया, विनोद सेठीया, अमोल काबरा, हितेश कांकरीया, दादा शिरसिकर, उपेंद्र शिरसीकर आदींसह मोठी उपस्थिती होती.

Previous Post

महाराष्ट्राचा सुपुत्र प्रदीप मांदळे यांना जम्मू काश्मीरमध्ये वीरमरण

Next Post

श्री क्षेत्र खंडोबाची यात्रा रद्द ! धार्मिक विधीसाठी फक्‍त मानकऱ्यांनाच परवानगी

Related Posts

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!
मुख्य बातमी

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!
मुख्य बातमी

सोलापूरची विमानसेवा पुन्हा कधी ? MADC कडून अद्याप टेंडर नाही..!

September 24, 2026
मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!
मुख्य बातमी

मंत्री- पदाधिकारी यांचा शासकीय थाट 35 दिवसांसाठी थांबला..!

September 22, 2026
शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन
मुख्य बातमी

शनिवारी सोलापुरात 5 वे नांदी साहित्य संमेलन

September 22, 2026
महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!
मुख्य बातमी

महापौरांनी लाड कमिटी भरती मध्ये झालेला गैर कारभार उघड करावा…!

September 22, 2026
सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!
मुख्य बातमी

सोलापूरच्या आरोग्य यंत्रणेला नाही गांभीर्य, करोडो रुपयांचा चुराडा…!

September 21, 2026
Next Post
श्री क्षेत्र खंडोबाची यात्रा रद्द ! धार्मिक विधीसाठी फक्‍त मानकऱ्यांनाच परवानगी

श्री क्षेत्र खंडोबाची यात्रा रद्द ! धार्मिक विधीसाठी फक्‍त मानकऱ्यांनाच परवानगी

ताज्या बातम्या

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

५ ऑक्टोबर रोजीचा जिल्हा लोकशाही दिन रद्द..

September 24, 2026
मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

मुख्यमंत्री फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर; वाशिममध्ये पिकांची पाहणी, मदतीची ग्वाही!

September 24, 2026
वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

वैद्यकीय प्रवेश १,९३१ जागा अद्याप रिक्त, तिसऱ्या फेरीचे वेळापत्रक जाहीर

September 24, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026