• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

दशसुत्री अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा – सिईओ दिलीप स्वामी

Yes News Marathi by Yes News Marathi
January 31, 2023
in इतर घडामोडी
0
दशसुत्री अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा – सिईओ दिलीप स्वामी
0
SHARES
1
VIEWS

करमाळा चा “ सायन्स वाॅल “उपक्रम जिल्ह्यात राबविणार

  • सोलापूर – दशसुत्री अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करा असे आवाहन सोलापूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सिईओ दिलीप स्वामी यांनी केले. करमाळा तालुक्यांतील कोंढारचिचोली येथील प्राथमिक शाळेस सिईओ दिलीप स्वामी यांनी आज भेट देऊन शाळेची पाहणी केली. तसेच शिक्षण परिषदेस उपस्थित राहून मार्गदर्शन केले. या प्रसंगी गटविकास अधिकारी मनोज राऊत, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, कोंढारचिंचोली चिंचोली मुख्याध्यापक हिराकांत शिंदे, सरपंच शरद भोसले, ग्रामसेवक शिवाजी बोराडे, माजी सरपंच दिलीप काका गलांडे उपस्थित होते. पुढे त्यांनी स्वच्छ सुंदर शाळा असलेल्या या शाळेतील “सायन्स वाॅल” उपक्रमाची पाहणी केली. ३ लाख रूपये लोकवर्गणीतून उभारलेल्या सायन्स वाॅलची पाहणी करून सिईओ दिलीप स्वामी यांनी समाधान व्यक्त केले.
  • सोलापूर जिल्हयात दशसुत्री अभियान प्रभावीपणे राबविणेसाठी प्रयत्न करा, रजिस्टर ठेवा. प्रत्येक उपक्रम काटेकोर पण राबवा. तालुका स्तरावर मुख्याध्यापक यांना प्रशिक्षण दिले. शिक्षकांना याबाबत मुख्याघ्यापकांनी प्रशिक्षण देणे आवश्यक आहे. शिक्षण परिषदेस उपस्थित असलेल्या शिक्षकांनी विविध उपक्रम सांगून आपल्या कार्यांची प्रचिती दिली. शिक्षक टोकावरचे शाळेत राबवित असलेले उपक्रम पाहून सिईओ दिलीप स्वामी यांनी समाधान व्यक्त केले.
  • सायन्स वाॅल संकल्पना उत्कृष्ठ – सिईओ स्वामी
    गटविकास अधिकारी मनोज राऊत यांचे संकल्पनेतून राबविलेले सायन्स वाॅल उपक्रम जिल्ह्यातील सर्व शाळांत राबविणेत येणार आहे असेही सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले. गावातील चौकांना वैज्ञानिकांची नावे, सायन्सची माहिती देणारे बोलक्या भिंती, मैदानात उभारलेले पृथ्वी क्षेपणास्त्र, सायन्स वाॅल व सोबत विविध वैज्ञानिक साहित्य यामुळे विद्यार्थ्यांच्या गुणांना वाव मिळत असल्याचे सिईओ दिलीप स्वामी यांनी सांगितले.
  • दशसुत्री वरून शिक्षकांची कान उघाडणी –
    दशसुत्रीची माहिती काही शिक्षकांना व्यवस्थित देता आली नाही. त्यामुळे त्यांनी शिक्षण परिषदेस उपस्थित असलेल्या शिक्षकांची कानउघाडणी करून शाळेत अभियानाचे रजिस्टर ठेवणेचे सुचना सिईओ दिलीप स्वामी यांनी दिल्या. तात्काळ सुरू असलेल्या व्हीसी द्वारे त्यांनी जिल्ह्यातील शिक्षणविभागातील गटशिक्षणाधिकारी व विस्तार अधिकारी यांची देखील कान उघाडणी करून दशसुत्री अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करणेचे सुचना दिल्या.
  • शाळेतील नारळ व नारळपाणी देऊन सीईओंचे स्वागत ..!
    कोंढार चिंचोली शाळेतील प्राथमिक शिक्षक व विद्यार्थी व पालक यांनी जिवापाड जपलेली नारळाची झाडांना गेल्या वर्षी पासून नारळ लागले आहेत. सिईओ दिलीप स्वामी यांचे स्वागत बागेच फुलेली फुले व शाळेचे अंगणातील नारळांचे झाडाला लागलेले नारळ काढून स्वागत केले. चहा एवजी नारळ पाणी देऊन सिईओ दिलीप स्वामी व उपस्थित अधिकारी यांचा पाहुणचार केला.
Previous Post

राज्य मंत्रिमंडळ बैठकीतील मंगळवार ३१ जानेवारी २०२३ रोजी घेतलेले निर्णय (संक्षिप्त)

Next Post

कृती सेनॉनने तिच्या सर्वात अलीकडील फोटोशूटचा आणखी एक जबरदस्त लुक शेअर केला आहे

Related Posts

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम
इतर घडामोडी

हरिभाई देवकरण प्रशालेत शिक्षक दिनानिमित्त अभिनव उपक्रम

September 5, 2026
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..
इतर घडामोडी

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेची यंत्रणा सज्ज..

September 5, 2026
शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील
इतर घडामोडी

शिक्षकदिनाच्या पूर्वसंध्येला अनुभवले कर्णबधिरांचे शैक्षणिक विश्व- पोलीस उपआयुक्त डॉ. अश्विनी पाटील

September 5, 2026
महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी
इतर घडामोडी

महाराष्ट्राच्या फिनटेक क्षेत्राची गरुड भरारी! पुण्यात बजाज फिनसर्व्ह कॅम्पसची पायाभरणी

September 5, 2026
सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला
इतर घडामोडी

सोलापूरात माजी नगरसेवकांवर भरदिवसा खुनी हल्ला

September 4, 2026
सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ
इतर घडामोडी

सोलापूरकरांसाठी खरेदीची पर्वणी; शॉपिंग फेस्टिव्हल एक्स्पोचा दिमाखात शुभारंभ

September 4, 2026
Next Post
कृती सेनॉनने तिच्या सर्वात अलीकडील फोटोशूटचा आणखी एक जबरदस्त लुक शेअर केला आहे

कृती सेनॉनने तिच्या सर्वात अलीकडील फोटोशूटचा आणखी एक जबरदस्त लुक शेअर केला आहे

ताज्या बातम्या

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

गणेशोत्सव मंडळ स्पर्धेच्या अर्जासाठी ११ सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ

September 5, 2026
खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

खुनासह घरफोडीचा गुन्हा उघड, एकाला ठोकल्या बेड्या…!

September 5, 2026
स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

स्टार एअर ने सोलापूर- मुंबई विमानसेवेबाबत केला ‘हा’ खुलासा

September 5, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026