• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

जम्मूतील अरनियात ड्रोनच्या घिरट्या

Yes News Marathi by Yes News Marathi
July 14, 2021
in इतर घडामोडी
0
जम्मूतील अरनियात ड्रोनच्या घिरट्या
0
SHARES
0
VIEWS

श्रीनगर : जम्मू काश्मीरमध्ये पुन्हा एकदा दहशतवाद्यांकडून ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न करण्यात आला. आंतरराष्ट्रीय सीमेजवळ मंगळवारी रात्री १० वाजता एक ड्रोन घिरट्या घालताना दिसले . याबाबतची माहिती मिळताच लष्कराने ड्रोनच्या दिशेने गोळीबार केला. यानंतर ड्रोन पाकिस्तान सीमेत परतले .

सीमेत ड्रोन हल्ल्याचा हा सहावा प्रयत्न होता. “अरनिया सेक्टरमध्ये १३ जुलैच्या रात्री ९ वाजून ५२ मिनिटांनी ड्रोन घिरट्या घालताना दिसले . लष्कराला २०० मीटर उंचीवर लाल दिवा चमकताना दिसला. लष्कराने तात्काळ त्याच्या दिशेने गोळीबार केला”, अशी माहिती बीएसएफने दिली आहे.ड्रोनचा माग काढण्यासाठी तपास अधिकारी विमानतळाच्या संरक्षक भिंतींवर लावलेल्या सीसीटीव्ही चित्रीकरणासह अन्य ठिकाणचे चित्रणही तपासत आहेत. ड्रोन कोठून आले, याचा शोध घेतला जात आहे. श्रीनगर, उधमपूर, राजोरीसहित जम्मू काश्मीरमधील सीमाभागात ड्रोन आणि मानवरहित हवाईयंत्रांवर बंदी घालण्यात आली आहे. ड्रोनच्या मदतीने हल्ले करण्यासाठी दहशतवाद्यांना जास्त खर्च येत नाही. त्यामुळे दहशतवाद्यांनी आता ड्रोनच्या मदतीने हल्ले करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लष्कराला आता अधिक सक्षमपणे ड्रोन हल्ले परतवून लावण्यासाठी तयारी करावी लागणार आहे.

Previous Post

राहुल गांधी-प्रशांत किशोर यांच्यात महत्त्वाची चर्चा

Next Post

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात ११ टक्क्यांची वाढ

Related Posts

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी
इतर घडामोडी

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी

August 10, 2026
अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुरू..!

August 7, 2026
लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम
इतर घडामोडी

लेण्याद्री : श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अद्भुत संगम

August 7, 2026
महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!
इतर घडामोडी

महाराष्ट्रात 30,000 हून अधिक शिक्षकांची भरती..!

August 7, 2026
आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा
इतर घडामोडी

आमदार राजेंद्र राऊत यांचा भव्य नागरी सत्कार व सोलापूरकरांचा ९ ऑगस्टला निगडी येथे स्नेहमेळावा

August 7, 2026
स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे
इतर घडामोडी

स्त्रीभ्रूण हत्या रोखणे ही प्रत्येक नागरिकाची सामाजिक जबाबदारी – न्यायाधीश अमोलकुमार देशपांडे

August 6, 2026
Next Post
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात ११ टक्क्यांची वाढ

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी महागाई भत्त्यात ११ टक्क्यांची वाढ

ताज्या बातम्या

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी

मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्याकडून चंद्रभागा घाट व श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर परिसराची पाहणी

August 10, 2026
महापालिकेचे वराती मागून घोडे…!

महापालिकेचे वराती मागून घोडे…!

August 10, 2026
तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

तुकाराम मुंढेंचा धडाका! चायनीज फूड अन् फूड डिलिव्हरी ॲपवर कारवाईचा इशारा….

August 9, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026