• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत उद्योगवर्धिनीचा गुरुवारी परिवार उत्सव कार्यक्रम…

Yes News Marathi by Yes News Marathi
July 14, 2025
in इतर घडामोडी
0
डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत उद्योगवर्धिनीचा गुरुवारी परिवार उत्सव कार्यक्रम…
0
SHARES
0
VIEWS

हुतात्मा स्मृती मंदिरात आयोजन : संस्थापक अध्यक्षा चंद्रिका चौहान यांची माहिती..

सोलापूर – उद्योगवर्धिनी संस्थेला २१ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे डॉ. मोहन भागवत यांच्या उपस्थितीत गुरुवारी (दि. १७) सकाळी १० वाजता हुतात्मा स्मृती मंदिरात परिवार उत्सव या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उद्योगवर्धिनी संस्थेच्या संस्थापिका अध्यक्षा चंद्रिका चौहान यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत दिली.

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक भारतरत्न स्व. नाना देशमुख यांच्या हस्ते २४ वर्षांपूर्वी उद्योगवर्धिनी संस्थेचे नामकरण झाले. यानंतर तीन वर्षांनी उद्योगवर्धिनी संस्थेची स्थापना झाली. मागील २४ वर्षांत हजारो महिलांनी विविध संकटांवर मात करत समृद्ध आणि स्वाभिमानी आयुष्याचा प्रवास उद्योगवर्धिनी सोबत केला आहे. उद्योगवर्धिनीच्या माध्यमातून शेकडो महिलांना शिलाई, खाद्य पदार्थ, स्वयंपाक आदींच्या माध्यमातून रोजगार मिळवून देऊन त्यांना आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण बनविण्यात उद्योगवर्धिनीला यश आले आहे. यातून शेकडो उद्योजिका घडल्या आहेत. अशाच यशस्वी आणि कर्तृत्ववान महिलांची यशोगाथा जाणून घेऊन त्यांचे कौतुक करण्यासाठी आणि मार्गदर्शन करण्यासाठी डॉ. मोहन भागवत सोलापुरात येणार आहेत. प्रख्यात लेखिका नयनबेन जोशी यांनी लिहिलेल्या आणि ज्येष्ठ पत्रकार अरुण करमरकर यांनी संपादित केलेल्या ‘उद्योगवर्धिनी की सेवाव्रती’ या पुस्तकाचे प्रकाशन व उद्योगवर्धिनीच्या कार्य आधारित अखंडयात्रा माहितीपटाचे उद्घाटन डॉ. मोहन भागवत यांच्या हस्ते होणार आहे.

हा कार्यक्रम उद्योगवर्धिनीच्या निमंत्रित मान्यवरांसाठी असून तसे निमंत्रित पास देण्यात आले आहेत असे उद्योगवर्धिनीच्या सचिवा मेधा राजोपाध्ये यांनी सांगितले.. या पत्रकार परिषदेस उद्योगवर्धीनीच्या अध्यक्षा चंद्रिका चौहान, सचिवा मेधा राजोपाध्ये, मार्गदर्शक समितीचे डॉ. माधवी रायते, आनंद जोशी, धिरेन गडा, ऍड. गीतांजली चव्हाण, शांताबाई टाक, सुलोचना भाकरे, दिपाली देशपांडे, वर्षा विभुते तसेच उद्योगवर्धिनीचे संचालक मंडळ आणि उद्योगवर्धिनीच्या सेवाव्रती कार्यकर्त्या उपस्थित होत्या.

Previous Post

साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे यांच्या १०५ व्या जयंती उत्सवाला १ ऑगस्टपासून सुरूवात…

Next Post

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा २०२५–२६ या रोटरी वर्षासाठीचा अधिष्ठापन समारंभ संपन्न..

Related Posts

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ
इतर घडामोडी

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश
इतर घडामोडी

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026
चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा
इतर घडामोडी

चाकणच्या विकासाचा रोडमॅप तयार; सुनेत्रा पवारांकडून उच्चस्तरीय समितीच्या कामाचा आढावा

August 26, 2026
MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द
इतर घडामोडी

MPSC पेपर लीक…महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा केली रद्द

August 26, 2026
सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..
इतर घडामोडी

सीटीईटी परीक्षा पुन्हा लांबणीवर..! 1 सप्टेंबर पर्यंत नव्याने अर्ज भरण्याची संधी..

August 26, 2026
सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’
इतर घडामोडी

सुंद्री-व्हायोलिन जुगलबंदी अन् संगीताचा आविष्कार; सोलापुरात रविवारी ‘संगीत प्रतिभा महोत्सव’

August 25, 2026
Next Post
रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा २०२५–२६ या रोटरी वर्षासाठीचा अधिष्ठापन समारंभ संपन्न..

रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थचा २०२५–२६ या रोटरी वर्षासाठीचा अधिष्ठापन समारंभ संपन्न..

ताज्या बातम्या

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये ‘स्पोकन इंग्लिश’ उपक्रमास प्रारंभ

August 26, 2026
सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्ह्यातील विडी उद्योग स्थलांतराबाबत उद्भवलेल्या अडीअडचणीबाबत चर्चेस्तव बैठक

August 26, 2026
मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्यांवर तातडीने कार्यवाही करा; राधाकृष्ण विखे पाटलांचे निर्देश

August 26, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026