• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

मार्ग फाउंडेशन च्या वतीने डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ..

Yes News Marathi by Yes News Marathi
April 15, 2024
in इतर घडामोडी
0
मार्ग फाउंडेशन च्या वतीने डॉ.आंबेडकर जयंती उत्साहात साजरी ..
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर: मार्ग फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व्हाईट-हाऊस कार्यालयात डॉ. वाबा साहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या थाटात व उत्साहात साजरी करण्यात आली ..

मार्ग फाऊंडेझन च्या टीम ने प्रथम डॉ.बाबा साहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले , त्या नंतर प्रत्येक शाखेंनी आप-आपल्या शाखेत प्रतिमा पुजन करुन मिठाई वाटप केले, नंतर व्हाईट-हाऊस येथे मार्ग फाउंडेशनचे सर्व समन्वयक, शाखाप्रमुख, पदाधिकारी , कार्यकर्ते ई च्या उपस्थितीत डॉ.आंबेडकर प्रतिमा पुजन झाले , या वेळी सुरेश लोंढे, OSD ( ऑफिसर ऑन स्पेशल ड्युटी ) उद्योग विभाग, मंत्रालय, महाराष्ट्र शासन हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत होते, यावेळी लोंढे यांनी प्रशासनाच्या व मंत्रालयाच्या माध्यमातून आणि मार्ग फाउंडेशन च्या सहकार्यातून तरुण, तरुणींना / सोलापूरकरांना औद्यिगिक रोजगार, व्यवसाय ई बाबत योग्य मार्गदर्शन आणि दिशा देण्याचे आश्वासन दिले .

मार्ग फाउंडेशन चा “ मार्ग-दूत “ पुरस्कार विविध क्षेत्रातील महिलांना मान्यवरांच्या हस्ते प्रदान करण्यात आला यात उषा कसबे ( व्यवसाय ) वैशाली देशपांडे ( समाजसेवा ) अश्विनी सुपाते ( समता दूत, समाज कल्याण ) कविता भालेराव ( समाजसेवा ) अमृता धायगुडे ( आशा वर्कर सेवा ) शेहेनाज मुजावर ( आशा वर्कर सेवा ) ई पुरस्कारार्थींचा चा समावेश होता, या वेळी मार्ग फाउंडेशन चे समन्वयक संतोष राठोड, अमोल कांबळे, अविनाश इंगळे, आसिफ यतनाळ, रोहित पवार, दिलीप पवार, महिला विंग प्रमुख श्रद्धा गायकवाड आणि मीडिया प्रमुख सुनील जाधव ई चा अनमोल सहभाग होता.

Tags: celebratedDr. Ambedkar JayantienthusiasmMarg Foundation
Previous Post

कामगार-शेतकरी विरोधी धर्मांध मोदी सरकारचा पायउतार करा – कॉ. नरसय्या आडम (मास्तर)

Next Post

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स, पुणे या नामांकित कंपनीमध्ये निवड

Related Posts

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली
इतर घडामोडी

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम
इतर घडामोडी

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026
निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक
इतर घडामोडी

निखिल सुक्रे हल्ल्याप्रकरणी सोलापुरातील पत्रकार संघटना आक्रमक

October 2, 2026
सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात
इतर घडामोडी

सेवा संकल्प अभियानांतर्गत ‘घरपोच आहार’ जिल्हास्तरीय पाककृती स्पर्धा उत्साहात

October 2, 2026
इतर घडामोडी

सोलापूरचे पाणी संकट कायमचे दूर करणार- प्रविणसिंह परदेशी यांचे सोलापूरकरांना आश्वासन

October 2, 2026
कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!
इतर घडामोडी

कॅप्टन स्मिथ मच्छार द रियल हिरो..!

October 1, 2026
Next Post
ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स, पुणे या नामांकित कंपनीमध्ये निवड

ए. जी. पाटील पॉलिटेक्निकच्या विद्यार्थ्यांची टाटा मोटर्स, पुणे या नामांकित कंपनीमध्ये निवड

ताज्या बातम्या

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

दुष्काळाच्या सावटाखाली पदवीधर-शिक्षक निवडणुकीची राजकीय रणधुमाळी

October 2, 2026
निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

निसर्गाची अवकृपा आणि उन्हाचा तडाखा;सोलापूर जिल्हा दुष्काळाच्या सावटाखाली

October 2, 2026
AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

AI आणि माध्यमांची भूमिका विषयावर सोलापूर विद्यापीठात विशेष कार्यक्रम

October 2, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026