• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा

Yes News Marathi by Yes News Marathi
August 24, 2021
in इतर घडामोडी
0
तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत जिल्हास्तरीय कार्यशाळा
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर : जिल्हा परिषद शिक्षण विभाग, सोलापूर, आरोग्य विभाग, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम विभाग, सलाम मुंबई फाऊंडेशन आणि सारथी युथ फौंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने तंबाखूमुक्त शाळा अभियान अंतर्गत झुम ऑनलाईन कार्यशाळचे आयोजन करण्यात आले.
कार्यशाळेस शुभेच्छा देताना शिक्षणाधिकारी संजयकुमार राठोड यांनी उपस्थित अधिकारी व मार्गदर्शक शिक्षक यांना आवाहन करुन मार्गदर्शन करण्यात आले. जसे की, मुलांना तंबाखू व तंबाखूजन्य पदार्थापासून दूर ठेवण्यासाठी आणि तंबाखूमुक्त परिसर मिळण्यासाठी तंबाखूमुक्त शाळा अभियानात सर्व शाळांनी सक्रिय सहभाग नोंदवावा आणि निकषांची पूर्तता करून आपली शाळा लवकर तंबाखूमुक्त घोषित करावी.
कार्यशाळेचे प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी रतिलाल भुसे सोलापूर यांनी केले. कार्यशाळेमध्ये आरोग्य विभागाने पारित केलेले सुधारीत ९ निकष शाळांमध्ये अंमलबजावणी करुन तंबाखूमुक्त शाळा घोषित करणे बाबत पी.पी.टी. सादरीकरण,निकषांची पूर्तता कशी करावी. टी.एफ.एस अॅपवर सर्व्हेक्षण माहिती कशी भरावी आणि ऑनलाईन डिजिटल प्रमाणपत्र मिळवण्याची प्रक्रिया आदि विषयावर सलाम मुंबई फाऊंडेशनच्या सोलापूर जिल्हा प्रकल्प समन्वयक श्रीमती. शुभांगी लाड यांनी मार्गदर्शन केले. तर शाळेपासून १०० यार्ड परिसरामध्ये आखावयाच्या पिवळी रेषा अभियान (यलो लाईन कॅम्पेन) या विषयावर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम विभागाचे जिल्हा सल्लागार डॉ. निलेश कोकरे आणि अमित महाडीक,सामजिक कार्यकर्ते यांनी मार्गदर्शन केले.
सदर कार्यशाळेस सर्व गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, तज्ञ मार्गदर्शक शिक्षक, राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाचे अधिकारी उपस्थित होते. १५६ सहभागींनी सहभाग नोंदविला. जिल्हास्तरीय कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी तांत्रिक सहाय्य सलाम मुंबई फाऊंडेशन चे प्रतिनिधी रुची पाटकर, श्री.सतिश वानखेडे यांनी परिश्रम घेतले.

Previous Post

अंत्यविधीसाठी जागा नसल्याने कारंबा येथे पारधी समाजाचे रस्ता रोको आंदोलन….

Next Post

महर्षी मार्कंडेय महामुनींचे ऑनलाईन ७५००० हजार जणांना दर्शन

Related Posts

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!
इतर घडामोडी

पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

May 9, 2026
राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम
इतर घडामोडी

राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

May 9, 2026
सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी
इतर घडामोडी

सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

May 9, 2026
मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!
इतर घडामोडी

मुंबई -बंगळूर वंदे भारत सोलापूर मार्गे नाही.. मिरज मार्गे धावणार!

May 8, 2026
वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क
इतर घडामोडी

वडिलांचे प्रेत घरात असताना दहावीतील धनश्री पवारने दीड तास लिहिलेल्या मराठीच्या पेपरला पडले 65 मार्क

May 8, 2026
वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी
इतर घडामोडी

वरूण राजाच्या साक्षीने उत्साही आणि आनंदमयी वातावरणात जुळल्या १० जोडप्यांच्या रेशीमगाठी

May 7, 2026
Next Post
महर्षी मार्कंडेय महामुनींचे ऑनलाईन  ७५००० हजार जणांना दर्शन

महर्षी मार्कंडेय महामुनींचे ऑनलाईन ७५००० हजार जणांना दर्शन

ताज्या बातम्या

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मुबलक प्रमाणात खते व बियाणे उपलब्ध करावीत – पालकमंत्री जयकुमार गोरे

May 11, 2026
TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

TOP 25 । ‘या’ कारणामुळे दमाणीनगर रेल्वे ब्रीजचे काम लांबणार ! सोलापूरकरांचे भोग कधी संपणार ?

May 11, 2026
तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

तहसीलदारांनी प्रत्येक गावात जाऊन जनतेचे प्रश्न गावातच मार्गी लावावेत -महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

May 11, 2026

टॉप ५ बातम्या

  • सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    सोलापूरचा १० गडी राखून दणदणीत विजय; साक्षी वाघमोडे ठरली सामन्याची मानकरी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • दीनदयाल अंत्योदय योजना: गरीबांना स्वावलंबी बनवण्याची एक महत्त्वाची योजना

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • टेंभुर्णी : वाळू माफीयाकडून पोलीसाला ट्रॅक्टरने चिरडण्याचा प्रयत्न; एकास अटक

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • पीडब्ल्यूडी ऐवजी झेडपी काढणार 89 कोटींच्या कामाचे टेंडर…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • राज मेमोरिअल इंग्लिश स्कूलची इयत्ता 10 वी च्या 100% निकालाची परंपरा कायम

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026