• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

23 व 25 मार्च रोजी जिल्हास्तरीय कृषि व धान्य महोत्सवाचे आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
March 20, 2026
in मुख्य बातमी
0
23 व 25 मार्च रोजी जिल्हास्तरीय कृषि व धान्य महोत्सवाचे आयोजन
0
SHARES
2
VIEWS

सोलापूर – राष्ट्रीय खाद्य तेल अभियान व राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियानांतर्गत जिल्हास्तरीय कृषि व धान्य महोत्सवाचे दिनांक 23 ते 25 मार्च 2026 रोजी हुतात्मा स्मृती मंदीर सोलापूर येथे महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागामार्फत आयोजित करण्यात आलेला आहे. सदर महोत्सवामध्ये विविध धान्य व खाद्य पदार्थांचे एकूण 50 स्टॉल उभारण्यात येणार आहेत. महोत्सवामध्ये प्रमुख आकर्षण म्हणून सेंद्रीय गुळ, काकवी, इंद्रायणी तांदूळ, मंगळवेढा ज्वारी, सोलापूरी हुरडा व जांभुळ कुल्फी, ज्वारी बिस्किटे, केळी व शेवगा पावडर, मध, वाळवण पदार्थ, ड्रायड भाजीपाला, मल्टीमिलेट आटा, कडक भाकरी असे शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालापासून प्रक्रिया केलेले विविध पदार्थ ग्राहकांना थेट विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत.
त्याचबरोबर आधुनिक तंत्रज्ञानाबाबत विविध तज्ञांचे चर्चासत्र/ परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच अन्नप्रक्रिया उद्योगाचे विक्री व्यवस्‍थापन व विपणन याबाबत तज्ञांचे मार्गदर्शन होणार आहे. महोत्सवामध्ये विक्रेता – खरेदीदार संमेलनाच्या माध्यमातून उत्पादक व खरेदीदार यांना एकाच मंचावर आणून त्यांच्यामध्ये वार्षिक करार करण्यात येणार आहे. त्याचबरोबर वविध अन्नधान्य उत्पादनांचे शेतकरी ते ग्राहक थेट विक्री होईल असे आयोजन करण्यात आलेले आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी, बचत गट, शेतकरी उत्पादक कंपनी व उद्योजक यांनी धान्य महोत्सवास भेट द्यावी. तसेच चर्चासत्रामध्ये दिल्या जाणाऱ्या कृषि विषयक आधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी केले आहे.

Previous Post

फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री महाराष्ट्र राज्य भरत गोगावले यांचा सोलापूर जिल्हा दौरा

Next Post

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५ प्रवेशिका देण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ

Related Posts

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!
मुख्य बातमी

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!
मुख्य बातमी

नाले घोटाळा : आयुक्तांकडून अभय, महापालिका कारभाराचे धिंडवडे…!

October 14, 2026
दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
Next Post
उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५ प्रवेशिका देण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ

उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार २०२५ प्रवेशिका देण्यासाठी ३१ मार्च पर्यंत मुदतवाढ

ताज्या बातम्या

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

आयुक्त हतबल, म्हणाले ‘त्या’ अधिकाऱ्यांना मारा…!

October 14, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026