• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

शौर्य दिनानिमित्त आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप

Yes News Marathi by Yes News Marathi
September 29, 2021
in इतर घडामोडी
0
शौर्य दिनानिमित्त आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर दि.29:- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या बहुउद्देशिय सभागृहात 5 वा शौर्य दिन साजरा करण्यात आला. यावेळी जिल्ह्यातील वीरपत्नी, वीरमाता, वीरपिता, शौर्य पदकधारक आणि माजी सैनिकाचा सन्मान करण्यात आला. निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी शमा पवार यांच्या हस्ते कल्याणकारी आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप लाभार्थ्यांना करण्यात आले.

     यावेळी पोलीस निरिक्षक रणजीत माने, महापालिकेचे उपायुक्त धनराज पांडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्री. शेळकंदे, महाराष्ट्र माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष निवृत्त मेजर एस.एस.खांडेकर उपस्थित होते.

      पवार यांनी माजी सैनिकाच्या आणि विधवांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याची ग्वाही दिली.

प्रास्ताविक खांडेकर यांनी केले तर आभार अनिल मेंगशेट्टी यांनी मानले. कार्यक्रमासाठी सह जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी बाळासाहेब पाटील, संजीव काशीद, सतिश रासकर, गुरूनाथ कुलकर्णी, दिनेश नागणे, लक्ष्मण कोळी, आप्पासाहेब कोडग, उमेश राठोड, एम.यु.मुल्ला, राजेसाहेब शेख, आशादेवी किवडे यांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन प्रभारी नायब तहसीलदार संदीप लटके यांनी केले.

Previous Post

पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून जिल्ह्यातील अतिवृष्टी, पूरपरिस्थितीचा आढावा

Next Post

बाजार समित्यांमध्ये ई पीक पाहणीचा कक्ष सुरू करण्याचे जिल्हाधिकऱ्यांचे आदेश

Related Posts

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक
इतर घडामोडी

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा
इतर घडामोडी

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६
इतर घडामोडी

योग, विज्ञान आणि संस्कृतीचा संगम..राज्यस्तरीय “योग शास्त्र संगमम्” २६ ते २८ जून २०२६

June 23, 2026
श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन
इतर घडामोडी

श्री विठ्ठल रुक्मिणीमाता मूर्ती संवर्धनाबाबत महत्त्वाचे निवेदन

June 22, 2026
मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान
इतर घडामोडी

मध्य रेल्वेच्या ११ कर्मचाऱ्यांना ‘महाव्यवस्थापक संरक्षा’ पुरस्कार प्रदान

June 22, 2026
भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!
इतर घडामोडी

भीमा नदीकाठच्या शेतकऱ्यांचा एल्गार; वीजपुरवठा वाढवा, उसबिले तात्काळ द्या!

June 22, 2026
Next Post
बाजार समित्यांमध्ये ई पीक पाहणीचा कक्ष सुरू करण्याचे जिल्हाधिकऱ्यांचे आदेश

बाजार समित्यांमध्ये ई पीक पाहणीचा कक्ष सुरू करण्याचे जिल्हाधिकऱ्यांचे आदेश

ताज्या बातम्या

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर यांच्या पुढाकाराने एकल महिलांचा गौरव; समस्या निवारणासाठी संवाद बैठक

June 23, 2026
IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

IRCTC कडून 27 जुलै 2026 रोजी मनमाड येथून “दिव्य दक्षिण यात्रा” भारत गौरव पर्यटक रेल्वेची घोषणा

June 23, 2026
शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

शिवय्या स्वामी महाराजांचा शिवशरणम्मा माऊलींच्या हस्ते सत्कार

June 23, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • मॅच रिपोर्ट: साऊथ सोलापूर ब्लूचा दिमाखदार विजय

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026