• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

बाजार समित्यांमध्ये ई पीक पाहणीचा कक्ष सुरू करण्याचे जिल्हाधिकऱ्यांचे आदेश

Yes News Marathi by Yes News Marathi
September 29, 2021
in मुख्य बातमी
0
बाजार समित्यांमध्ये ई पीक पाहणीचा कक्ष सुरू करण्याचे जिल्हाधिकऱ्यांचे आदेश
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर, दि.29 :- राज्य शासनाची ई पीक पाहणी ही महत्वाकांक्षी योजना आहे. या योजनेची माहिती सर्वसामान्य शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यासाठी योजनाचा प्रसार आणि प्रचार होण्यासाठी जिल्ह्यातील सर्व कृषी उत्पन्न बाजार समित्यांनी लिलावाच्या ठिकाणी ई पीक पाहणी माहितीचा कक्ष सुरू करावा असे आदेश जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी आज येथे दिले .

         ई पीक पाहणी कार्यक्रमांतर्गत जिल्हा संघटनांच्या प्रतिनिधीसोबत झालेल्या बैठकीत श्री. शंभरकर बोलत होते. यावेळी  निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार, उपजिल्हाधिकारी तथा ई पीक पाहणीचे समन्वय नागेश पाटील, तलाठी संघटनेचे जिल्हाध्यक्ष आर.जी. पांडेकर, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप पाटील, कृषी सहाय्यक संघटनेचे जिल्हाध्यक्ष यु.एस.मोहिते आदी उपस्थित होते.

         शंभरकर म्हणाले, ई पीक पाहणीचे काम सर्व संघटनांनी समन्वयाने करावे. ई पीक पाहणी स्वत: करा त्याची लोकांना माहिती द्या. यामुळे या योजनेचा प्रचार व प्रसार वाढेल. यामुळे प्रत्येकाचे काम लवकर पूर्ण होईल. संघटना निहाय व्हॉट्स ॲप ग्रुप तयार करा. या ग्रुपवर कमी प्रतिसादाची गावे, तालुके यांची माहिती द्या.

महा ई सेवा आणि कृषी सेवा केंद्रानी फ्लेक्स, पोस्टर, बॅनरव्दारे योजनेची प्रचार प्रसिध्दी करावी , असेही त्यांनी आवाहन केले.

        रब्बी हंगामात शेतकऱ्यांचा मेळावा घेवून ई पीक पाहणीची माहिती आणि प्रात्यक्षिक दाखविण्याचे कृषी विभागाने सांगितले.

        यावेळी कृषी उत्पन्न बाजार समिती कर्मचारी संघटनेचे प्रतिनिधी, कृषी सेवा केंद्र संघटनेचे प्रतिनिधी, महा ई सेवा केंद्राचे प्रतिनिधी , चीटबॉय संघटनेचे प्रतिनिधी, रास्त धान्य दुकान संघटनेचे प्रतिनिधी, कोतवाल संघटनेचे प्रतिनिधी बैठकीला उपस्थित होते.
Previous Post

शौर्य दिनानिमित्त आर्थिक मदतीच्या धनादेशाचे वाटप

Next Post

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार : मुख्यमंत्री

Related Posts

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस
मुख्य बातमी

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026
आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!
मुख्य बातमी

आज महापालिका सभागृहात बीओटीचा पाढा अन् राडा होणार….!

August 18, 2026
नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप
मुख्य बातमी

नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

August 17, 2026
किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!
मुख्य बातमी

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे
मुख्य बातमी

ई-बसेसच्या माध्यमातून सोलापूर शहरातील नागरिकांना दर्जेदार आणि पर्यावरणपूरक वाहतूक सेवा मिळणार – पालकमंत्री जयकुमार गोरे

August 16, 2026
अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ
मुख्य बातमी

अंजनी महिला पतसंस्थेचा थाटात शुभारंभ

August 16, 2026
Next Post
मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार : मुख्यमंत्री

मराठवाड्यातील शेतकऱ्यांना आपत्तीतून बाहेर काढणार : मुख्यमंत्री

ताज्या बातम्या

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

जिल्ह्यात 28, 29 व 30 सप्टेंबर रोजी भटके विमुक्त समुह दाखला मेळाव्यांचे आयोजन- जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयेन

August 19, 2026
अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

अमृत सरोवर ते जलसंधारण अभियान: सोलापूर जिल्ह्यात पाणी संवर्धनाची चळवळ

August 19, 2026
सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

सोलापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना मुख्यमंत्र्यांकडून शाब्बासकी, विकास कामाला 16 कोटीचे बक्षीस

August 19, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026