• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

विमानसेवा आणि पंढरीचा विकास यावर देवेंद्र फडणवीस काय बोलणार?

Yes News Marathi by Yes News Marathi
November 3, 2022
in मुख्य बातमी
0
विमानसेवा आणि पंढरीचा विकास यावर देवेंद्र फडणवीस काय बोलणार?
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आज आणि उद्या सोलापूर जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. मुंबईतून विशेष विमानाने गुरुवारी सायंकाळी पाच वाजता सोलापूर विमानतळावर त्यांचे आगमन होणार आहे .त्यानंतर हेलिकॉप्टरने पंढरपूरला जाणार असून उद्या कार्तिकी एकादशीची पूजा केल्यानंतर बार्शी आणि मंगळवेढा येथे हेलिकॉप्टरनेच दौरा होणार आहे. या दौऱ्यात ते पंढरपूर विकासासंदर्भात तसेच चंद्रभागेच्या प्रदूषणासंदर्भात काय बोलणार याकडे लक्ष लागले आहे .शिवाय मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेता ते आता उपमुख्यमंत्री या प्रत्येक पदावर असताना सोलापूरच्या विमानसेवेचा आणि सिद्धेश्वर च्या बेकायदेशीर चिमणी चा विषय त्यांना माहित आहे . चिमणी मुळे तुमच्या विमानाला अपघात होऊ शकतो तुम्ही सोलापूर विमानतळावर येऊ नका असा इशारा देखील सोलापूर विकास मंचने दिला आहे .या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या रखडलेल्या विमान सेवे संदर्भात देवेंद्र फडणवीस काय बोलणार याकडे सोलापूर जिल्ह्याचे लक्ष लागले आहे . उपमुख्यमंत्री झाल्यानंतर प्रथमच ते सोलापूर जिल्ह्यात येत आहेत त्यामुळे ते जिल्ह्याला काय काय देणार याची उत्सुकता आहे

Previous Post

जान्हवी कपूरचा स्पेशल एथनिक लूक चाहत्यांची मने जिंकताना दिसत आहे

Next Post

प्रभाग १५ मध्ये “भारत जोडो यात्रा” मध्ये सहभागी होणाऱ्या पदयात्रींच्या नोंदणीस सुरुवात

Related Posts

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!
मुख्य बातमी

एकल महिलांचा सर्वे करण्यास सोलापूर महापालिका उदासीन…!

October 12, 2026
दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर
मुख्य बातमी

दुष्काळग्रस्त भागांसाठी रोजगार, अन्नसुरक्षा, पिण्याचे पाणी आणि चारा नियोजनावर भर

October 11, 2026
Next Post
प्रभाग १५ मध्ये “भारत जोडो यात्रा” मध्ये सहभागी होणाऱ्या पदयात्रींच्या नोंदणीस सुरुवात

प्रभाग १५ मध्ये "भारत जोडो यात्रा" मध्ये सहभागी होणाऱ्या पदयात्रींच्या नोंदणीस सुरुवात

ताज्या बातम्या

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

दिल्लीत झालेल्या बैठकीत फुसका बार; ऊस उत्पादक शेतकरी पेटून उठले!

October 13, 2026
मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

मतदार यादी निरीक्षक शितल तेली-उगले यांचा १४ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्हा दौरा

October 12, 2026
केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

केंद्र सरकारसोबतची बैठक फिस्कटली; उद्या कोगनोळीत शेतकरी पुणे-बेंगळुरू महामार्ग रोखणार!

October 12, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026