• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

वडाळा येथे उपजिलाधिकारी विठ्ठल उदमले व तहसीलदार जयंत पाटील यांनी दिली भेट

Yes News Marathi by Yes News Marathi
March 18, 2022
in इतर घडामोडी
0
वडाळा येथे उपजिलाधिकारी विठ्ठल उदमले व तहसीलदार जयंत पाटील यांनी दिली भेट
0
SHARES
1
VIEWS

येस न्युज मराठी नेटवर्क : सुंदर माझे कार्यालय या योजनेअंतर्गत उत्तर सोलापूर तालुक्यातील वडाळा येथील तलाठी कार्यालयास उपजिल्हाधिकारी विठ्ठल उदमले व उत्तर तहसीलदार कार्यालयाचे तहसीलदार जयंत पाटील यांनी भेट दिली.यावेळी त्यांनी येथील कार्यालयाची पाहणी केली व कामकाजा विषयी माहिती घेतली.यावेळी येथे त्यांचा सत्कार वडाळा गावचे सरपंच जितेंद्र साठे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी येथे उपस्थित वडाळा मंडळ ॶधिकारी पांडुरंग भडकवाड, तलाठी रत्नदिप माने ,पडसाळी गावच्या तलाठी सुवर्णा देवगण,आकाश काळे, दत्तात्रय वीर आदी उपस्थित होते.सदरचे कार्यालय सुंदर बनवण्यासाठी महत्वपूर्ण सहकार्य बळीराम (काका) साठे,बापू साठे तसेच मा.सरपंच प्रभाकर गायकवाड यांचे लाभले. तसेच तलाठी कार्यालय सुंदर करण्यासाठी आकाश काळे,सोमनाथ शिंदे यांचे सहकार्य लाभले तसेच तलाठी रत्नदीप माने व मंडळ अधिकारी पांडुरंग भडकवाड यांनी मागील एक महिन्यापासून अविरत मेहनत घेतली.

Previous Post

चंद्रभागेचे दूषित पाणी पिऊन बेवारस भाविकाचा मृत्यू

Next Post

६ ते १२ वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश.. ‘या’ राज्याच्या सरकारने घेतला निर्णय

Related Posts

चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘फास्ट ट्रॅक’ तोडगा ..!
इतर घडामोडी

चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘फास्ट ट्रॅक’ तोडगा ..!

August 17, 2026
चिमटेश्वर जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम; महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन
इतर घडामोडी

चिमटेश्वर जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम; महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन

August 17, 2026
ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव
इतर घडामोडी

ध्येयप्राप्ती पुरस्काराने सोलापूरच्या गौरी प्रसाद जोशींचा सन्मान; अभिनेत्री इरावती लागू यांच्या हस्ते गौरव

August 16, 2026
तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव
इतर घडामोडी

तेलुगू नाभिक समाजाचा उद्या चिम्मटेश्वर रथोत्सव

August 16, 2026
‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद
इतर घडामोडी

‘हर घर तिरंगा’ अभियानांतर्गत ‘हर घर पेड’ उपक्रमाला सोलापुरात उत्स्फूर्त प्रतिसाद

August 15, 2026
सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.
इतर घडामोडी

सोलापुरात स्वातंत्र्यदिनानिमित्त पोलीस आयुक्तांच्या हस्ते ध्वजारोहण.

August 15, 2026
Next Post
६ ते १२ वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश.. ‘या’ राज्याच्या सरकारने घेतला निर्णय

६ ते १२ वीपर्यंतच्या अभ्यासक्रमात भगवद्गीतेचा समावेश.. 'या' राज्याच्या सरकारने घेतला निर्णय

ताज्या बातम्या

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

किती सुंदर सुंदर हे…सजली सिद्धरामेश्वराची समाधी…!

August 17, 2026
चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘फास्ट ट्रॅक’ तोडगा ..!

चाकणच्या वाहतूक कोंडीवर ‘फास्ट ट्रॅक’ तोडगा ..!

August 17, 2026
चिमटेश्वर जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम; महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन

चिमटेश्वर जयंतीनिमित्त धार्मिक कार्यक्रम; महापौर विनायक कोंड्याल यांच्या हस्ते प्रतिमेचे पूजन

August 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026