येस न्युज मराठी नेटवर्क ; शिव म्हणजे गाढ शांतता आणि स्थिरता.जेथे मनातील सर्व विचार विरघळून जातात तेथे तुर्या अवस्था प्राप्त होते.दीर्घ vishrantiani सजगतेसह सेलिब्रेशन म्हणजे शिवरात्री.जेव्हा संकट येते तेव्हा तुम्ही सजग होता.जेव्हा सगले व्यवस्थित असते तेव्हा विश्रांती घेता.पण शिवरात्रीला आपण सजग राहून विश्रांती घेवू शकतो.शिवराधना करण्यासाठी तुम्हाला शिवतत्वतच विरघळून जावं लागते,असे आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते श्री श्री रविशंकर यांनी म्हटले आहे. आज रात्री ११:४५ वाजता श्री श्री यांचे युट्युब लाईव्ह मेडिटेशन होणार आहे.