• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

कार्पोरेट कंपनीस नोकरीस असलेले दाम्पत्यांचा अवघ्या दीड महिन्यात घटस्फोट

Yes News Marathi by Yes News Marathi
May 23, 2022
in इतर घडामोडी
0
कार्पोरेट कंपनीस नोकरीस असलेले दाम्पत्यांचा अवघ्या दीड महिन्यात घटस्फोट
0
SHARES
2
VIEWS

याचिका फँमिली कोर्टात मंजुर – अँड. श्रीनीवास कटकुर

सोलापूर : सोलापूर मध्ये स्थायिक असलेले व पुण्यामधील मोठया कॉर्पोरेट कंपनीत नोकरीस असलेल्या पती-पत्नींचा दोघांचा स्वभाव पटत नसल्यामुळे व संसारातील वादविवाद मुळे दीड वर्षापासून वेगळे राहत असलेले दांपत्याचा अवघ्या दीड महिन्यात सहसंमतीने घटस्फोट सोलापूर येथील मे. फॅमिली कोर्टाचे प्रमुख न्पायाधीश श्रीमती यास्मीन देशमुख मँडम कोर्टाने निकाल देवुन घटस्फोट मंजुर केलेला आहे

यात सविस्तर हकीकत अशी की, मूळचे सोलापूरचे यातील पत्नी सौ. वंदना वय 26 वर्ष , शिक्षण MBA (HRA Department )रा- होटगी रोड सोलापुर व पती महेश वय 30 वर्ष शिक्षण – MBA रा जुळे सोलापूर . यातील पत्नी वंदना ही HRA मॅनेजर म्हणून पुण्यातील कॉर्पोरेट कंपनीत नोकरीस होती व पती महेश दोघेही पुण्यातील एकाच कॉर्पोरेट कंपनीत मोठया पदावर नोकरीस होते व दोघांचा ओळखीने विवाह नोव्हेंबर 2020 मध्ये सोलापूर येथे पंचतारांकित हॉटेलमध्ये झाला. व लग्नानंतर अवघे दोन महिन्यातच पती-पत्नीचा पटत नसल्यामुळे व स्वभाव जुळत नसल्यामुळे व तसेच क्षुल्लक व किरकोळ कारणावरून दोघांमध्ये सतत भांडणे होत असल्यामुळे सदर दोघे दांपत्य पुर्ण विचारांती सह संमतीने घटस्फोट घेण्यासाठी सोलापूर येथील नामांकित विधिज्ञ एडवोकेट श्रीनिवास कटकुर यांच्यामार्फत सोलापूर येथील मेहरबान. फॅमिली कोर्टात हिंदू विवाह कायदा 1955 कलम 13 बी प्रमाणे सहसंमतीने घटस्फोट याचिका मार्च 2022 मध्ये दाखल केली होती.

सदर याचिका फक्त दीड महिन्यापूर्वी कोर्टात दाखल करण्यात आली होती तत्पुर्वी दोघेही पती पुत्नी गेल्पा दीड वर्षांपासून विभक्त राहत आहेत व दोघांनाही पुण्यात कंपनीत एक ते दीड लाख पगाराची नोकरी आहे व दोघे दांपत्याला कोणतेही मूलबाळ झालेले नाही फक्त दोन महिन्याच्या संसार केला व दोघे पटत नसल्पामुळे विभक्त राहू लागले या सर्व बाबी अँड. श्रीनीवास कटकुर यांनी मे. कोर्टास निदर्शनास आणुन देवुन युत्विवाद केला व यामुळे सोलापूर येथील मेहरबान. कौटुंबिक न्यायालयाने त्यांचा घटस्फोटाचा सहसंमती ची याचिका दि 21/5/2022 रोजी मंजूर केला व कोर्ट निकालानुसार दोघांमध्ये कोणतेही आर्थिक देवाण-घेवाण नाही व दोघेही उच्च द्विपदवीधर एमबीए असुन पुण्यात चांगल्या पगाराची नोकरी आहे व दोघांना महिन्याला लाख दिड लाख रुपये पगार आहे पण दीड वर्षापासून वेगळे रहात आहेत व आता एकत्र येणे शक्य नाही , त्यामुळे परस्परसंमतीने घटस्फोट देण्यास देण्यास तयार आहेत व तसेच पत्नीस दुसरे चांगले स्थळ चालून आल्यामुळे दोघांना आणखी सहा महिने थांबणे शक्य नव्हते याही बाबी कोर्टाचे निदर्शनास आणुन दिले व त्यामुळे दांपत्याचे वतीने मे. कोर्टात सहा महिने वाट पाहण्याचा कालावधी माफ होण्यासाठी Six Months Waive Period मिळणेसाठी अँड.श्रीनीवास कटकुर यांच्यामार्फत वेव्ह पिटीशन देण्यात आला आणि त्या अनुषंगाने मे. कोर्टाने माननीय सुप्रीम कोर्टाचे नवीन न्यायनिवाडया नुसार सहा महिने वाट पाहण्याचा कालावधी माफ करण्यात आला आणि अवघ्या दीड महिन्यात सह- संमतीने दांपत्याचा घटस्फोट मंजूर करण्यात आला .त्यामुळे दोघांचे वेळेची व पैशाची बचत झाली. यात पत्नी वंदना व पती महेश या दांम्पत्य तर्फे एडवोकेट . श्रीनिवास कटकुर व एडवोकेट किरण कटकुर आणि अँडवोकेट आनंद सागर यांनी काम पाहिले

Previous Post

लोकनेते गोपीनाथ मुंडे ऊसतोड कामगार कल्याण महामंडळातर्फे कामगारांना न्याय देणार – धनंजय मुंडे यांची घोषणा

Next Post

लग्नातील जेवणातून वऱ्हाडी मंडळींना विषबाधा

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
लग्नातील जेवणातून वऱ्हाडी मंडळींना विषबाधा

लग्नातील जेवणातून वऱ्हाडी मंडळींना विषबाधा

ताज्या बातम्या

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

दीड महिन्यात संपेल चारा-पाणी, डिसेंबर पासून भयानक परिस्थिती…!

October 18, 2026
एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

एमएसएलटीए एसडीएलटीए आयटीएफ 30 हजार डॉलर पुरुष टेनिस स्पर्धेत एकेरीत भारताच्या करण सिंग व अमेरिकेच्या समीर बॅनर्जी यांच्यात अंतिम लढत 

October 17, 2026
खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026