सोलापूर : पोलीस आयुक्तालयाने सोलापूर शहरात १६ जून रोजी केलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक कारवाईमध्ये ६७ हजार ४०० रुपये दंड वसूल केला आहे. सार्वजनिक ठिकाणी मास्क न वापरणाऱ्या ७१ नागरिकांविरुद्ध कारवाई करून ३५ हजार ५०० रुपये दंड वसूल केला. शहर वाहतूक शाखेने १३४ व्यक्तींविरुद्ध ई – चलनाद्वारे कारवाई करून ३१ हजार ९०० रुपये दंड वसूल केला आहे.