• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

‘काँग्रेसयुक्त भाजपा’ – आ. कोठे-माने यांच्यामुळे दोन आ.देशमुख दुरावले.. त्रांगडे..

Yes News Marathi by Yes News Marathi
December 27, 2025
in मुख्य बातमी
0
‘काँग्रेसयुक्त भाजपा’ – आ. कोठे-माने यांच्यामुळे दोन आ.देशमुख दुरावले.. त्रांगडे..
0
SHARES
1
VIEWS

सोलापूर महापालिकेच्या निवडणुकीत भाजपमध्ये झालेली ‘होलसेल आवक’.. त्यातच आमदार देवेंद्र कोठे तसेच माजी आमदार दिलीप माने यांना महापालिकेच्या तिकीट वाटपात शहर उत्तर आणि दक्षिण मतदार संघात मिळणारा सिंहाचा वाटा.. आणि त्यामुळे आपल्याला… होणारा घाटा या पार्श्वभूमीवर आमदार विजयकुमार देशमुख आणि आमदार सुभाष देशमुख यांनी भाजप विरुद्ध आणि विशेषता पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याविरुद्ध उघडपणे बंड पुकारले आहे. त्यामुळे जागा वाटपाचे त्रांगडे कायम असून बंडखोरी टाळण्यासाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी म्हणजे मंगळवारी भाजप उमेदवारांची यादी जाहीर करणार आहे. आमदार देवेंद्र कोठे यांनी शहर उत्तर मतदार संघातील आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मतदार संघातील एकूण असणाऱ्या 44 जागांपैकी प्रभाग क्रमांक पाच, सात, 10 आणि 11 या एकूण 16 जागांवर दावा केला आहे. त्यामुळे साहजिकच आमदार विजयकुमार देशमुख भडकले आहेत.

गेल्याच आठवड्यात भाजपमध्ये प्रवेश दिलेल्या माजी आमदार दिलीप माने यांच्या कार्यकर्त्यांसाठी त्यांनी प्रभाग 22, 23, 25 आणि 26 मधील एकूण 10 जागा मागितल्या आहेत. त्यामुळे इथे आमदार सुभाष देशमुख यांचा इगो दुखावला आहे. लोकसभा निवडणुकीत सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघात झालेल्या दारुण पराभवापासून भाजपने दोनही आमदारांना दूर ठेवले. एवढेच नव्हे तर वारंवार त्यांच्या जखमेवर मीठ चोळणारे निर्णय घेतले. त्यातच आता महापालिका निवडणुकीत देखील त्यांना डावलून तिकिटे वाटप सुरू असल्यामुळे दोनही आमदार देशमुखांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता सुभाष देशमुख आणि विजयकुमार देशमुख यांनी एकत्र येऊन निष्ठावान कार्यकर्ते कोणत्याही पक्षात गेले तरीही त्यांना निवडून आणण्यासाठी आघाडी करतील आणि त्यांचाच प्रचार करतील असे सध्या दिसत आहे. भाजपचे हे त्रांगडे झाल्यामुळे फुल फार्मात असलेला भाजप सध्या पिछाडीवर असून महाविकास आघाडीवर असून सोमवार आणि मंगळवारी राजकीय मोठे बॉम्ब फुटणार हे नक्की.

Previous Post

राज्यस्तरीय तबलावादन स्पर्धेत बाल गटात कौस्तुभ चांगभले प्रथम

Next Post

रविवारी सोलापुरात “एसीएस ‘निमाकॉन २०२५’ राज्यस्तरीय मेडिकल कॉन्फरन्स..

Related Posts

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?
मुख्य बातमी

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!
मुख्य बातमी

तब्बल 73 दिवसानंतर उजनी धरणातील पाणी करण्यात आले बंद…!

October 13, 2026
प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता
मुख्य बातमी

प्राणघातक हल्ल्याची केस काढून घे म्हणून खून केल्याप्रकरणी बाप लेकांची निर्दोष मुक्तता

October 12, 2026
वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला
मुख्य बातमी

वडदेगाव खुन खटला; हॉटेल मालक व कामगाराचा जामीन फेटाळला

October 12, 2026
दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन
मुख्य बातमी

दसऱ्यानिमित्त सोलापूर शहरात २० ऑक्टोबर रोजी रात्री १० वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक वापरास परवानगी – जिल्हाधिकाऱी एस.कार्तीकेयन

October 12, 2026
ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू
मुख्य बातमी

ऑटोरिक्षा व ई-रिक्षांसाठी ऑक्टोबरपासून सुधारित भाडेदर लागू

October 12, 2026
Next Post
रविवारी सोलापुरात “एसीएस ‘निमाकॉन २०२५’ राज्यस्तरीय मेडिकल कॉन्फरन्स..

रविवारी सोलापुरात "एसीएस 'निमाकॉन २०२५' राज्यस्तरीय मेडिकल कॉन्फरन्स..

ताज्या बातम्या

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

दोन आमदार जिंकणार की पालकमंत्री आणि एक आमदार जिंकणार ?

October 13, 2026
दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

दिवाळीपर्यंत बसेस सुरू होणार – महापौर विनायक कोंड्याल यांच्या अध्यक्षतेखाली परिवहन विभागाची आढावा बैठक

October 13, 2026
भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

भीमानगर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे महामार्ग बंद आंदोलन; ऊसाला 5 हजार रुपये दर देण्याची मागणी

October 13, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026