• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

आ. यशवंत माने यांचे कार्य कौतुकास्पद:- राजन पाटील

Yes News Marathi by Yes News Marathi
February 6, 2021
in इतर घडामोडी
0
आ. यशवंत माने यांचे कार्य कौतुकास्पद:- राजन पाटील
0
SHARES
0
VIEWS

सोलापूर प्रतिनिधी दि 6 फेब्रुवारी मोहोळ मतदार संघात राज्यातील पहिलाच यशस्वी प्रयोग राबवत ८५ अ जमीन वाटप विभाजन प्रक्रियेमध्ये वारंवार येणाऱ्या अडचणी पाहता नागरिकांच्या सोयीसाठी आमदार यशवंत माने यांनी स्वतः सर्व कागदपत्रे जमा करून २२७ प्रकरणे दाखल करून नागरिकांचे हेलपाटे वाचवण्याच्या दृष्टीने एकत्रित आयोजित केलेले शिबिर कौतुकास्पद असून त्यांनी तालुक्यात सुरू केलेला विकास कामांचा सपाटा निश्चितच मोहोळ तालुक्यासाठी समृद्धशाली बनवणारा असल्याचे प्रतिपादन माजी आमदार राजन पाटील यांनी केले.

मोहोळचे आमदार यशवंत माने यांच्या संकल्पनेतून मोहोळ तालुक्यातील शेतकरी बांधवांचे गट फोडणी म्हणजे विभाजन ८५ अ कलमाद्वारे दाखल करून सदर प्रकरणांचे आदेश देण्याकामी आयोजित करण्यात आलेल्या शिबिरात ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर आ यशवंत माने, सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते बळीराम साठे, तहसीलदार जीवन बनसोडे, सभापती रत्नमाला पोतदार आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना राजन पाटील म्हणाले की सर्वसामान्य जनतेच्या मनातील प्रश्न आणि अडचणी ओळखून त्या शासन दरबारी मांडून न्याय देण्याची भूमिका ही लोकप्रतिनिधीची असते आमदार यशवंत माने यांनी शेतकऱ्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असा प्रश्न सोडवण्याचा केलेला प्रयत्न उल्लेखनीय आहे असा कार्यतत्पर आमदार निवडून दिल्याचे समाधान आम्हाला व राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजीव जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले. तहसीलदार जीवन बनसोडे यांनी प्रास्ताविक केले. या शिबिरामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे बहुसंख्य पदाधिकारी, महिला व शेतकरी उपस्थित होते.

Previous Post

प्रभाग 24 मध्ये रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन

Next Post

कर्मचाऱ्यांची बुलंद तोफ थंडावली……र.ग.कर्णिक निर्वतले….

Related Posts

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत
इतर घडामोडी

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर
इतर घडामोडी

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव
इतर घडामोडी

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026
महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन
इतर घडामोडी

महानगरपालिकेची विशेष स्वच्छता मोहीम सुरू; महापौरांच्या हस्ते उद्घाटन

July 1, 2026
अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड
इतर घडामोडी

अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना;सोलापूर जिल्हा बँकेकडून 7,694 शेतकऱ्यांचा डेटा अपलोड

June 30, 2026
उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!
इतर घडामोडी

उच्च सुरक्षा नंबर प्लेट साठी आजचा शेवटचा दिवस उद्यापासून दंड लागू..!

June 30, 2026
Next Post
कर्मचाऱ्यांची बुलंद तोफ थंडावली……र.ग.कर्णिक निर्वतले….

कर्मचाऱ्यांची बुलंद तोफ थंडावली……र.ग.कर्णिक निर्वतले….

ताज्या बातम्या

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

प्रिसिजन वाचन अभियानाच्या द्वितीय वर्धापन दिनानिमित्त प्रा. प्रवीण दवणे यांची विशेष मुलाखत

July 1, 2026
बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

बनावट दस्ताद्वारे खरेदीखत: तत्कालीन तलाठ्यास कोल्हापूर उच्च न्यायालयातून अटकपूर्व जामीन मंजूर

July 1, 2026
कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

कृषी दिनानिमित्त जिल्हा परिषदेत शेतकरी व उत्कृष्ट अधिकारी-कर्मचाऱ्यांचा गौरव

July 1, 2026

टॉप ५ बातम्या

  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • जनगणना करताना उन्हाच्या झटक्याने शिक्षकाचा मृत्यू

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सण सौभाग्याचा : वृक्षरोपणाचा संदेश देणारी वटपौर्णिमा

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सोलापूरचे जिल्हाधिकारी कार्तिकेयन एस. सपत्नीक पांडुरंगाच्या चरणी

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • सावकारी त्रासामुळे मृत्यूचा आरोप फेटाळला; चार आरोपींची निर्दोष मुक्तता

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026