• मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
Yes News Marathi
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी
No Result
View All Result
Yes News Marathi
No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन

Yes News Marathi by Yes News Marathi
September 1, 2026
in इतर घडामोडी
0
सोलापुरात ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’चे भव्य आयोजन
0
SHARES
6
VIEWS

सोलापूर : शहराच्या व्यापार, उद्योग आणि व्यावसायिक क्षेत्राला नवी दिशा देण्याच्या उद्देशाने ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’ चे आयोजन करण्यात आले आहे. आर. के. इव्हेंट्स अँड एकिझबिशनच्या वतीने आयोजित हा तीन दिवसीय एक्स्पो ४, ५ आणि ६ सप्टेंबर २०२६ रोजी हेरिटेज ‘सी’ लॉन्स, गांधी नगर, सोलापूर येथे होणार आहे.

या प्रदर्शनाचे उद्घाटन महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष, उद्योगपती, केतन शहा तसेच बिल्डर असोसिएशनचे अध्यक्ष मनोज म्हेत्रस यांच्या हस्ते होणार आहे.

या एक्स्पोमध्ये सोलापूरकरांसाठी व्यवसाय, खरेदी, आधुनिक उत्पादने, विविध सेवा आणि आकर्षक ऑफर्स एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. स्थानिक उद्योजक, व्यापारी आणि व्यावसायिकांना आपल्या उत्पादनांची व सेवांची प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोच करण्यासाठी हे प्रदर्शन महत्त्वाचे व्यासपीठ ठरणार आहे.

🔹 एक्स्पोमध्ये प्रमुख आकर्षणे
🚗 ऑटोमोबाईल – नवीन व अद्ययावत वाहनांचे मॉडेल्स, ऑफर्स आणि वाहनांबाबत माहिती
🏠 रिअल इस्टेट – ओपन प्लॉट्स, प्रीमियम फ्लॅट्स, गृहप्रकल्प आणि गुंतवणुकीच्या संधी
☀️ सोलार एनर्जी – अत्याधुनिक सौर ऊर्जा प्रणाली व सोलार उत्पादनांची माहिती
🏦 बँकिंग व फायनान्स – विविध कर्ज योजना, आर्थिक सेवा आणि सुलभ आर्थिक मार्गदर्शन

या माध्यमातून स्थानिक व्यापार आणि उद्योगांना चालना मिळण्यासोबतच ग्राहकांना विविध क्षेत्रातील उत्पादने, सेवा आणि नवीन व्यावसायिक संधी एकाच छताखाली पाहता येणार आहेत.

🎁 दुसऱ्या दिवशी खरेदीसाठी विशेष आकर्षण

दसरा- दिवाळीच्या सणांच्या पार्श्वभूमीवर एक्स्पोला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी मोफत शॉपिंग व्हाऊचर्स उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचे आयोजकांनी सांगितले आहे. त्यामुळे नागरिकांना खरेदीसोबत विशेष ऑफर्सचा लाभ घेता येणार आहे.

एक्स्पोची वेळ : सकाळी ११ ते रात्री ९ वाजेपर्यंत.

सोलापूर शहरासह जिल्ह्यातील आणि परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ‘सोलापूर शॉपिंग फेस्टिवल एक्स्पो–२०२६’*चा लाभ घ्यावा, असे आवाहन असे आवाहन आर. के. इव्हेंट्स अँड एकिझबिशनचे कमलेश शिंदे यांनी केले. या पत्रकार परिषदेला रोहित जोगीपेठकर, सौरभ शिंदे,जगदीश बोगा आदी उपस्थित होते.

Previous Post

पत्रकार संजय पवार यांना पितृशोक

Next Post

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

Related Posts

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित
इतर घडामोडी

खरीप २०२६ मध्ये ३.३२ लाख पीक विमा अर्ज; २.४१ लाख हेक्टर क्षेत्र विमा संरक्षित

October 16, 2026
हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!
इतर घडामोडी

हंगाम लवकर सुरू केल्याने साखर रिकव्हरी कमी; तीन हजारांच्या वर ऊसदर देणे परवडत नसल्याची कारखानदारांची भूमिका!

October 15, 2026
बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान
इतर घडामोडी

बाळे येथे रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद; ५२ रक्तदात्यांचे रक्तदान

October 15, 2026
मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले
इतर घडामोडी

मतदान अवैध ठरणार नाही, यासाठी मतदारांमध्ये जनजागृती करा -निवडणूक निर्णय अधिकारी शितल तेली- उगले

October 14, 2026
दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले
इतर घडामोडी

दुष्काळी परिस्थितीत पाणी व चाऱ्याचे काटेकोर नियोजन करा -विभागीय आयुक्त शितल तेली-उगले

October 14, 2026
पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!
इतर घडामोडी

पुणे विभागाच्या विभागीय आयुक्त शितल तेली-उगले यांची सोलापूर जिल्हा परिषदेला भेट!

October 14, 2026
Next Post
सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

सोलापूर झेडपीला मिळाले 355 नवे शिक्षक तर 100 अतिरिक्त…!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

खुनाच्या आरोपातील ९ आरोपींना अटकपूर्व जामीन मंजूर

October 17, 2026
सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

सोलापुरात महायुतीच्या प्रचार बैठकीपासून शिंदेसेना दूर…!

October 17, 2026
दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

दुधासाठी प्लॅस्टिक कॅन वापर टाळा, हॉटेलमधील खाद्यरंगाच्या वापरावरही निर्बंध – साहेबराव देसाई

October 17, 2026

टॉप ५ बातम्या

  • धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    धक्कादायक… सोलापूर जिल्ह्यात वाढू लागले कॅन्सरचे भरमसाठ रुग्ण…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • नगरसेविकांच्या पती देवांना पार्टी मीटिंग मधून काढले बाहेर शहराध्यक्षांविरोधात थेट आरोप

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • विजयपूर जिल्ह्यातील चडचाण तालुक्यातील गोविंदपूर येथे सहाजणांची निर्घृण हत्या

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • प्रोटोकॉलच्या नावाखाली आमदारांच्या अंदाज समितीचा दौऱ्यापूर्वीच सोलापुरात धुमाकूळ…!

    0 shares
    Share 0 Tweet 0
  • कॅबिनेट बैठकीत चार मोठे निर्णय, सोलापूरकरांसाठी मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा

    0 shares
    Share 0 Tweet 0
पत्ता: © YES News Marathi (2026) अरविंद धाम पोलीस गेट शेजारी,बंगला नंबर ९,अवंतीनगर ,सोलापूर,महाराष्ट्र
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026

No Result
View All Result
  • मुखपृष्ठ
  • मुख्य बातमी
  • इतर घडामोडी
  • लाईफ स्टाईल
  • सिटीझन रिपोर्टर
  • सडेतोड
  • इन्फो न्यूज
  • व्हिडीओ न्यूज
  • रेसिपी

© 2026